स्वामी विवेकानंदांचे 10 महत्त्वाचे उपदेश

स्वामी विवेकानंदांचे 10 महत्त्वाचे उपदेश

बल हेच जीवन होय. दुर्बलता म्हणजे मृत्यू.

बल हेच जीवन होय. दुर्बलता म्हणजे मृत्यू.

उठा, धीट बना, शक्तिसंपन्न बना.

उठा, धीट बना, शक्तिसंपन्न बना.

नीतिपरायण व्हा, वीर बना, निष्कपट बना.

नीतिपरायण व्हा, वीर बना, निष्कपट बना.

तुमच्या चारित्र्याला कशाही प्रकारचा कलंक लागू देऊ नका.

तुमच्या चारित्र्याला कशाही प्रकारचा कलंक लागू देऊ नका.

फसवणूक करुन कोणतेही मोठे कार्य होत नसते.

फसवणूक करुन कोणतेही मोठे कार्य होत नसते.

चारित्र्याचाच सर्व ठिकाणी जय होतो.

चारित्र्याचाच सर्व ठिकाणी जय होतो.

कोणत्याही कर्माला वा कर्तव्याला क्षुद्र लेखू नका.

कोणत्याही कर्माला वा कर्तव्याला क्षुद्र लेखू नका.

मृत्यू येईपर्यंत कार्य करीत राहा.

मृत्यू येईपर्यंत कार्य करीत राहा.

स्वार्थपरता हीच अनीती होय. निस्वार्थपरता हीच नीती होय.