माहेजी यात्रेला कसा प्रतिसाद, पाहा PHOTOS

यावर्षी 6 जानेवारीपासून पाचोरा तालुक्यातील माहेजी यात्रेला सुरुवात झाली आहे.

कोरोनाच्या महासंकटामुळे ही यात्रा स्थगित करण्यात आली होती

यानंतर यावर्षी पुन्हा या यात्रेला सुरुवात झाली आहे.

त्यामुळे यावर्षी या यात्रेला जनतेचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

सामाजिक कार्यकर्त्या अस्मिता पाटील यांनीही याठिकाणी भेट देत माहेजी मातेचे दर्शन घेतले.

माहेजी मातेची ही यात्रा तब्बल 15 दिवस चालते

यात्रेला येणाऱ्या भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

याठिकाणी हजारो भाविक कबुल केलेले नवस फेडण्यासाठी येत असतात.

यात्रेत विविध प्रकारची खेळणे, पाळणे, भांड्यांची दुकाने, गृहपयोगी वस्तूंची दुकाने असतात. यातून लाखोंची उलाढाल होते.