• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home देश-विदेश

जिल्हा परिषद, महानगरपालिकेच्या निवडणुका कधी होणार?, आज सुप्रीम कोर्टात महत्त्वाची सुनावणी

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
March 4, 2025
in देश-विदेश, ताज्या बातम्या, महाराष्ट्र
When Zilla Parishad and Municipal Corporation elections be held Important hearing in Supreme Court today

जिल्हा परिषद, महानगरपालिकेच्या निवडणुका कधी होणार, आज सुप्रीम कोर्टात महत्त्वाची सुनावणी

नवी दिल्ली – राज्यात विधानसभा निवडणूक पार पडली. यानंतर आता राज्यात महायुतीचे सरकारही स्थापन झाले आहे आहे. विधानसभेच्या निवडणुकीनंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वेध लागले आहेत. तसेच आगामी काळात महानगरपालिकांच्या निवडणुका जाहीर होतील, असे सांगितले जात आहे. मात्र, सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या याचिकांवर आज निर्णय होणार आहे.

सर्वोच्च न्यायालयात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात दाखल याचिकेवर 25 फेब्रुवारी रोजी सुनावणी झाली होती. मात्र, यावर अद्याप कोणताही निकाल लागलेला नाही, किंवा न्यायालयाने कोणतेही निर्देश दिलेले नाहीत. त्यामुळे याप्रकरणी न्यायालयाने पुढील सुनावणी आज 4 मार्च रोजी होणार आहे. दोन्ही बाजूच्या वकीलांनी पुढील सुनावणीसाठी ४ मार्च ही तारीख सुचवली होती. त्यावर न्यायालयाने अनुकूलता दर्शवली.

सध्या महापालिका निवडणुका रखडल्याने राज्यातील जळगाव, मुंबई पुणे, पिंपरी-चिंचवडसह तब्बल 23 महापालिकांवर प्रशासकीय राजवट आहे. प्रभाग रचना, लोकसंख्येत 10 टक्के वाढ धरून निश्चित केलेली सदस्य संख्या, ओबीसी आरक्षण यावरून 57 वेगवेगळ्या याचिका न्यायालयात दाखल आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यातील रखडलेल्या महापालिकांसह स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीबाबतची सुनावणी आज मंगळवारी म्हणजे ४ मार्च रोजी सर्वोच्च न्यायालयात होणार आहे.

या याचिकांची सुनावणी झाल्यावर या संदर्भातील निकाल येईल. त्यानुसार राज्य सरकार आणि निवडणूक आयोगाला पुढील प्रक्रिया पार पाडावी लागणार आहे. तर दुसरीकडे राज्यातील महागनरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका प्रलंबित आहेत. त्यामुळे, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे सर्वपक्षीय कार्यकर्त्यांचे लक्ष आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांचे भविष्य असणार आहे. राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली असून पक्षाचे मेळावे व बैठकांच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना बळ दिलं जात आहे.

या महानगरपालिका निवडणुका प्रलंबित – 

मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पनवेल, कल्याण – डोंबिवली, उल्हासनगर , भिवंडी-निजामपूर, वसई- विरार, मिरा-भाईंदर, पुणे, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, मालेगाव, अकोला, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, संभाजीनगर, नांदेड, लातूर, परभणी, जळगाव

या जिल्हा परिषद निवडणुका प्रलंबित – 

रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, जळगाव, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर जालना, परभणी, हिंगोली, बीड, नांदेड, धाराशिव, लातूर, अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर, वर्धा

हेही वाचा – ladki bahin yojana february installment : लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी!, फेब्रुवारीचा हप्ता कधी मिळणार?, मंत्री आदिती तटकरेंनी तारीखच सांगितली

हेही वाचा – मोठी बातमी! केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या मुलीच्या छेडछाडप्रकरणी मुख्य आरोपीसह एकूण 4 आरोपींना अटक, 1 अल्पवयीनचाही समावेश

बातमी शेअर करा !
Share
Tags: local body electionlocal body electionssupreme courtsupreme court newszilla parishad elections

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

"khasdar krida mahotsav – Khelo Raver," organized through the initiative of Union Minister of State Rakshatai Khadse, concluded under the guidance of Prime Minister Narendra Modi

केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांच्या पुढाकारातून आयोजित “खासदार क्रीडा महोत्सव २०२५ – खेलो रावेर”चा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाने समारोप

December 25, 2025
The last rites of Swaroopsinghji Naik, a prominent leader from Khandesh and former minister, were performed with full state honours.

‘डोंगरदऱ्यातील जनतेचा आधारवड हरपला’; खान्देशातील मोठे नेते, माजी मंत्री स्वरुपसिंगजी नाईक यांच्यावर शासकीय इतमामात भावपूर्ण अंत्यसंस्कार

December 25, 2025
The 101st birth anniversary of Bharat Ratna Atal Bihari Vajpayee was celebrated at the BJP office in Jalgaon.

Atal Bihari Vajpayee 101th Birth Anniversary Jalgaon : ‘देशासाठी समर्पण जीवन जगणारे कविराज व्यक्तिमत्व म्हणजे श्रद्धैय अटल जी’, आमदार सुरेश भोळे यांचे प्रतिपादन

December 25, 2025
New Year celebrations, the Food and Drug Administration is on high alert and has issued instructions for thorough inspections of hotels

नववर्ष स्वागताच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासन सतर्क, हॉटेल्स व आस्थापनांमध्ये सखोल तपासणीचे निर्देश

December 25, 2025
Video | “आमची महायुती साडेतीन वर्षांपासून, पण आता झालेल्या युत्या…!” ठाकरे बंधूंच्या युतीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

Video | “आमची महायुती साडेतीन वर्षांपासून, पण आता झालेल्या युत्या…!” ठाकरे बंधूंच्या युतीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

December 24, 2025
Video | “फक्त मतांकरता भगवी शाल पांघरून फिरणारे आम्ही नाही…!”, नाव न घेता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राज ठाकरेंवर प्रहार

Video | “फक्त मतांकरता भगवी शाल पांघरून फिरणारे आम्ही नाही…!”, नाव न घेता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राज ठाकरेंवर प्रहार

December 24, 2025
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page