• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home पाचोरा

भारतीय काँग्रेसचा स्थापना दिवस, पाचोरा शाखेकडून विशेष कार्यक्रमाचे आयोजन

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
December 31, 2022
in पाचोरा, खान्देश, जळगाव जिल्हा
भारतीय काँग्रेसचा स्थापना दिवस, पाचोरा शाखेकडून विशेष कार्यक्रमाचे आयोजन

पाचोरा, 31 डिसेंबर : भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा स्थापना दिवस 28 तारखेला सर्वत्र साजरा करण्यात आला. या निमित्ताने पाचोरा तालुका काँग्रेसच्या वतीनेही विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. काँग्रेस पक्षाच्या 138 व्या स्थापना दिनाचे औचित्य साधून पाचोरा येथे रक्तदानासाठी रक्तदात्यांचा रक्तगृप तपासणी करण्यात आली.

गरजू रुग्णांना कायम रक्ताची निकड असते, त्यामुळे अशावेळी रक्तदात्यांचा शोध घेणे अवघड होते. यासाठी पाचोरा तालुका काँग्रेस अध्यक्ष सचिन सोमवंशी यांच्या संकल्पनेतून विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

पाचोरा येथील डॉ. वैभव सुर्यवंशी यांच्या लिलावती हॉस्पिटलमध्ये सुधन लॅब च्या सौजन्याने रक्तगृप तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रक्तदान करणाऱ्या नवीन दात्यांची रक्तगृप तपासणी करण्यात आली. तसेच रक्तगृप तपासणी करून रक्तदात्यांची यादी तयार करण्यात आली.

याप्रसंगी, शहर अध्यक्ष अॅड. अमजद पठाण, आरोग्य सेवा सेल अध्यक्ष डॉ. फिरोज शेख, अल्ताफ शेख, समाधान ठाकरे, रवी सुरवाडे, तौफिक शेख, अरबाज शेख, सुनिता पाटील, शुभांगी ढाकरे, अनिता पाटील, आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाला शहर व ग्रामीण भागातील रक्तदात्यांची उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

बातमी शेअर करा !
Share
Tags: congresscongress foundation daypachorapachora news

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पाचोरा तालुक्यात अन्न व औषध प्रशासनाची कारवाई! फोर्टीफाइड तांदूळासह 78 लाख 63 हजार रुपयांचा संशयास्पद साठा जप्त

पाचोरा तालुक्यात अन्न व औषध प्रशासनाची कारवाई! फोर्टीफाइड तांदूळासह 78 लाख 63 हजार रुपयांचा संशयास्पद साठा जप्त

September 11, 2026
पाचोऱ्यात उद्या 12 सप्टेंबरला चक्रधर स्वामी अवतार दिन व पालखी सोहळ्याचे आयोजन

पाचोऱ्यात उद्या 12 सप्टेंबरला चक्रधर स्वामी अवतार दिन व पालखी सोहळ्याचे आयोजन

September 11, 2026
आदिवासी विकास विभागाचे ‘सेवा संकल्प अभियान’ यशस्वीपणे राबवावे – आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके

आदिवासी विकास विभागाचे ‘सेवा संकल्प अभियान’ यशस्वीपणे राबवावे – आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके

September 11, 2026
एमपीएससीच्या विद्यार्थी प्रतिनिधींची मुख्यमंत्र्यांसोबत भेट; औषध निरीक्षक पेपरफुटीपासून गट-ब, गट-क परीक्षांच्या चौकशीपर्यंत विविध मुद्द्यांवर चर्चा

एमपीएससीच्या विद्यार्थी प्रतिनिधींची मुख्यमंत्र्यांसोबत भेट; औषध निरीक्षक पेपरफुटीपासून गट-ब, गट-क परीक्षांच्या चौकशीपर्यंत विविध मुद्द्यांवर चर्चा

September 11, 2026
लोकसेवा हक्क कायद्याची योग्य व प्रभावीपणे अंमलबजावणी करावी – आयुक्त चित्रा कुलकर्णी

लोकसेवा हक्क कायद्याची योग्य व प्रभावीपणे अंमलबजावणी करावी – आयुक्त चित्रा कुलकर्णी

September 11, 2026
रोजगार महाकुंभ-महाराष्ट्र अंतर्गत जळगाव जिल्ह्यात 23 ठिकाणी रोजगार मेळाव्यांचे आयोजन

रोजगार महाकुंभ-महाराष्ट्र अंतर्गत जळगाव जिल्ह्यात 23 ठिकाणी रोजगार मेळाव्यांचे आयोजन

September 11, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page