व्हिडीओ

VIDEO | मुंबईकरांच्या सेवेत 2027 मध्ये मेट्रोसारख्या उपनगरीय लोकल ट्रेन; मुंबईच्या दळणवळणाला गतिमानतेचा ‘बूस्टर’ मिळणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, 14 ऑगस्ट: केंद्र शासनाने उपनगरीय लोकलची मेट्रोच्या धर्तीवर निर्मिती करण्यास मान्यता दिली आहे. यामुळे वंदे भारतसारखी आधुनिक रेल्वे बनवित असलेल्या...

Read more

VIDEO | त्र्यंबकेश्वर मंदिरातील व्हीआयपी दर्शनातील गैरप्रकार व सुरक्षा रक्षक-भाविक वाद प्रकरण; राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी दिली महत्वाची माहिती

मुंबई, 2 जुलै: नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर मंदिरातील व्हीआयपी दर्शनासंदर्भातील गैरप्रकार आणि सुरक्षा रक्षक व भाविक यांच्यात झालेल्या वादाच्या दोन्ही प्रकरणांची...

Read more

VIDEO | नसरापूर घटना प्रकरणात आरोपीला फाशी; 59 दिवसांत संपूर्ण न्यायप्रक्रिया पूर्ण, वेगवान न्यायदानाचा नवा बेंचमार्क – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, 30 जून:  पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे अल्पवयीन मुलीवरील अत्याचार आणि हत्येच्या प्रकरणात ५९ दिवसांत न्यायप्रक्रिया पूर्ण करत न्यायालयाने आरोपीला तिहेरी...

Read more

VIDEO | शेतकरी कर्जमाफीवर मोठी अपडेट; ३० जूनबाबत कृषिमंत्री दत्तात्रय भरणे काय म्हणाले?

मुंबई, 29 जून: राज्यातील लाखो शेतकरी सध्या चिंतेत असून शेतकरी कर्जमाफीची प्रतिक्षा केली जात आहे. एकीकडे महायुती सरकारने 30 जूनपर्यंत...

Read more

VIDEO | नाशिकच्या दिंडोरीत कार विहिरीत कोसळली; एकाच कुटुंबातील 9 जणांचा मृत्यू, मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून महत्वाची माहिती

नाशिक, 4 एप्रिल: नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी येथे शुक्रवारी रात्री सुमारे 10 वाजण्याच्या सुमारास एक भीषण अपघात घडला. भरधाव वेगाने येणारी...

Read more

VIDEO | पेट्रोल पंपांवर पेट्रोल संपल्याबाबत अफवा; जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी नागरिकांना केले महत्वाचे आवाहन

जळगाव, 24 मार्च: जळगाव शहरातील काही पेट्रोल पंपांवर पेट्रोल संपल्याच्या अफवा सध्या मोठ्या प्रमाणावर पसरत असल्याचे निदर्शनास आले आहे. या...

Read more

VIDEO | Pachora Knowledge Festival 2026: ‘पाचोऱ्यात शैक्षणिक क्षेत्रात नवा अध्याय’; उद्या भव्य ज्ञानोत्सवाचे आयोजन

पाचोरा, 21 मार्च: पाचोरा-भडगाव विधानसभा क्षेत्रातील शिक्षण क्षेत्राला नवी उभारी देत विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी दिशादर्शक पाऊल म्हणून उद्या, रविवार दि....

Read more

VIDEO | राज्यातील महाविद्यालयांमधील प्राध्यापक भरतीबाबत मोठी अपडेट समोर; मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत दिली महत्वाची माहिती

मुंबई, 17 मार्च: राज्याची आर्थिक स्थिती लक्षात घेता नव्या महाविद्यालयांना अनुदानित तत्वावर परवानगी न देण्याबाबतच्या धोरणात बदल करणे शक्य नाही....

Read more

VIDEO | योजना असतानाही रुग्णांकडून पैसे घेणाऱ्या रुग्णालयांवर होणार मोठी कारवाई; विधानसभेत आरोग्यमंत्र्यांनी दिली महत्वाची माहिती

मुंबई, 16 मार्च: महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना लागू असतानाही रुग्णांकडून पैसे...

Read more

VIDEO: बोगस डॉक्टरांविरोधात राज्य सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये; सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली विधानपरिषदेत महत्वाची माहिती

मुंबई, 13 मार्च: राज्यात बोगस डॉक्टरांवर कठोर कारवाई करण्यासाठी शासनाने कायदेशीर तरतुदी केल्या असून जिल्हा, महानगरपालिका व तालुका स्तरावर समित्यांमार्फत...

Read more
Page 1 of 10 1 2 10

ताज्या बातम्या

Share

You cannot copy content of this page