• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

“तुम्ही आता सुधारले नाही तर….”, मंत्री संजय सावकारे आक्रमक; ‘दिशा’च्या बैठकीत नेमकं काय घडलं?

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
January 5, 2025
in जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या
“तुम्ही आता सुधारले नाही तर….”, मंत्री संजय सावकारे आक्रमक; ‘दिशा’च्या बैठकीत नेमकं काय घडलं?

जळगाव, 5 जानेवारी : तुम्ही आता सुधारले नाही तर तुमचा नशिराबादचा टोलनाकाच बंद करीन. आता शेवटचे सांगतोय; अन्यथा टोल बंदच करेल, असा आक्रमक शब्दात मंत्री संजय सावकारे यांनी एनएएचआयच्या (राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण) अधिकाऱ्यांना सुनवाले. जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समिती ‘दिशा’ची शनिवारी येथील जिल्हा नियोजन भवनात बैठक पार पडली. यावेळी ते बोलत होते.

‘दिशा’च्या बैठकीत नेमकं काय घडलं? –
महामार्गावरच्या गैरसोयींमुळे सातत्याने अपघातांसह प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. सातत्याने तक्रारी करुनही NHAI च्या अधिकाऱ्यांकडून दखल घेतली जात नाही. त्यावर NHAI चे प्रकल्प संचालक शिवाजी पवार यांना मंत्री संजय सावकारे यांनी धारेवर धरत नहीच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

दिशा’च्या बैठकीनंतर मंत्री संजय सावकारे यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. राष्ट्रीय महामार्गवर जे काही कामे झाली आहेत..त्याबाबत काही कामे अपुर्ण राहिलेली आहेत. त्याबाबचा प्रश्न या बैठकीत उपस्थित करण्यात आला. मागे जिल्हाधिकाऱ्यांसोबत याविषयी दोन वेळा बैठक झाली. रक्षाताई तसेच जिल्हाधिकारी यांनी प्रत्यक्षात पाहणी केली. मात्र, आतापर्यंत त्यांनी एकही विषय सोडवला नाही. मग टोला कसा घेता?, असा प्रश्न मंत्री सावकारे यांनी उपस्थित केला.

दरम्यान, त्यांचा रस्ता तयार झाला आणि त्यांनी टोल वसुलीला सुरूवात करून टाकली. पण त्या रोडमुळे ज्या समस्या निर्माण झाल्या आहेत..त्या समस्या त्यांनी सोडवणे अपेक्षित आहे. आणि त्या समस्या जर संबंधित अधिकाऱ्यांनी सोडविल्या नाही तर आम्ही टोल बंद करु असा इशारा दिला असल्याचे मंत्री सावकारे यांनी सांगितले.

यांची होती उपस्थिती –
या बैठकीत केंद्रीय मंत्री रक्षा खडसे, खासदार स्मिता वाघ, आमदार सुरेश भोळे, चंद्रकांत सोनवणे, अमोल पाटील, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अंकित, मनपा आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे, प्रशिक्षणार्थी अधिकारी वेवोतोलू केझो, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे संचालक राजू लोखंडे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

हेही पाहा : आठवड्यात 6 जणांचा मृत्यू, जळगाव जिल्ह्यातील अपघात कधी थांबणार?, जिल्हाधिकारी Ayush Prasad Exclusive

बातमी शेअर करा !
Share
Tags: jalgaon newsmarathi newsminister sanjay sawkaresuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पाचोऱ्याला पाच ‘जिजाऊ’ बसेस! प्रवाशांना मोठा दिलासा; सुमित किशोर आप्पा पाटील यांच्या हस्ते लोकार्पण

पाचोऱ्याला पाच ‘जिजाऊ’ बसेस! प्रवाशांना मोठा दिलासा; सुमित किशोर आप्पा पाटील यांच्या हस्ते लोकार्पण

September 2, 2026
Jalgaon News: जळगाव येथे ‘भटके विमुक्त दिवस’ उत्साहात साजरा

Jalgaon News: जळगाव येथे ‘भटके विमुक्त दिवस’ उत्साहात साजरा

September 2, 2026
रेशीम शेतीची संपूर्ण मूल्यसाखळी गावपातळीवर उभारणार; मंत्री संजय सावकारे यांची माहिती

रेशीम शेतीची संपूर्ण मूल्यसाखळी गावपातळीवर उभारणार; मंत्री संजय सावकारे यांची माहिती

September 2, 2026
2029 चे लक्ष्य अन् नशामुक्त महाराष्ट्रासाठी सरकारचा अ‍ॅक्शन प्लॅन; शाळेपासून मंत्रालयापर्यंत ‘ड्रग्ज’विरोधी मोहीम

2029 चे लक्ष्य अन् नशामुक्त महाराष्ट्रासाठी सरकारचा अ‍ॅक्शन प्लॅन; शाळेपासून मंत्रालयापर्यंत ‘ड्रग्ज’विरोधी मोहीम

September 2, 2026
शासकीय बैठका, कार्यक्रमांत आरोग्यदायी मेनू बंधनकारक; मंत्रीमंडळ बैठकीत महत्वाचा निर्णय

शासकीय बैठका, कार्यक्रमांत आरोग्यदायी मेनू बंधनकारक; मंत्रीमंडळ बैठकीत महत्वाचा निर्णय

September 2, 2026
सुट्टे खाद्यतेल व्यावसायिकांना कायद्यानुरूप बदलांसाठी एक वर्षाची मुदत — मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सुट्टे खाद्यतेल व्यावसायिकांना कायद्यानुरूप बदलांसाठी एक वर्षाची मुदत — मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

September 2, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page