• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

विशेष लेख : पत्रकार दिन आणि बाळशास्त्री जांभेकर!

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
January 6, 2025
in जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या, महाराष्ट्र
Special Article: Journalist Day and Balshastri Jambhekar!

विशेष लेख : पत्रकार दिन आणि बाळशास्त्री जांभेकर!

मराठी पत्रकार सृष्टीचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांनी आज दर्पण सुरु केले, तो दिवस आपल्या राज्यात आज पत्रकार दिन म्हणून ओळखला जातो.

काय योगदान होतं बाळशास्त्री जांभेकराचं हे कळावं म्हणून आजच्या दिनाचं औचित्य साधून त्यावर प्रकाश टाकतो आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे, ज्या समाजाला आपला इतिहास माहिती नाही तो समाज भविष्य घडवू शकत नाही. म्हणून अशा थोर व्यक्तींची माहिती मिळाली पाहिजे म्हणून हा लेख प्रपंच!

बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्म 20, फेब्रुवारी 1812 चा, मुंबईत 1825 साली आले. बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीत शिक्षण घेऊन केवळ त्यांच्या बौद्धिक सामर्थ्यावर वयाच्या 20 व्या वर्षी एलिफ़िस्टन कॉलेजमध्ये सह प्राध्यापक झाले. कदाचित भारतातील पहिले प्राध्यापक असावेत जे इंग्रजी शिकवत.

अनेक लिप्यांचे अभ्यासक असल्यामुळे कोकणातील प्राचीन शिलालेख आणि ताम्रपट यांचा अभ्यास करून त्यांनी शोध निबंध लिहले. त्यामुळे भारतातील पुरातत्व विषयाचे पहिले अभ्यासक म्हणूनही त्यांचं नाव आहेच.

संत ज्ञानेश्वरांनी लिहलेली ज्ञानेश्वरी मराठीतून मुद्रित करून समस्त मराठी भाषकांच्या घराघरात ज्ञानेश्वरी पोहचविण्याला मोठा हातभारही जांभेकरांनी लावला.

गणित आणि खगोलशास्त्रातली त्यांची गती ओळखुन तत्कालीन सरकारने त्यांना कुलाबा वेध शाळेचे संचालक म्हणूनही नियुक्त केलं होतं.

सर्व विषयांचा सखोल अभ्यास असलेल्या जांभेकरांना मुंबई इलाख्याच्या शिक्षण विभागाचे अधिकारी म्हणूनही तत्कालीन सरकारने त्यांची नियुक्ती केली. त्याकाळात त्यांनी मराठी भाषेत पाठयपुस्तक लिहिली.

ते पत्रकार होते, साडेआठ वर्षे त्यांनी दर्पण चालवले. त्यांनतर दिग्दर्शन नावाचे पूर्णपणे शिक्षणाच्या प्रसाराला वाहिलेले मासिक काढले. त्यात त्यांना त्यांचे विद्यार्थी दादाभाई नौरोजी आणि भाऊ दाजीलाड यांनी मदत केली होती.

अशा या दर्पण दिनी 6 जानेवारी रोजी आपल्या राज्यात पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. त्या दर्पण दिनानिमित्त माध्यमात काम करणाऱ्या सर्वांना, वाचकांना, दर्शकांना खुप खुप शुभेच्छा…!!

– युवराज पाटील
जिल्हा माहिती अधिकारी, जळगाव

VIDEO : Dr. Dnyaneshwar Mulay ओडिशाच्या निलिमारांनी साहित्य पुरस्काराचे मानकरी, Exclusive Interview

बातमी शेअर करा !
Share
Tags: jalgaonjournalismmaharashtramarathi patrakar dinpatrakar din

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नेपाळमधून 143 भाविक मायभूमीत परतले; प्रशासनाच्या तातडीच्या प्रयत्नांमुळे परतीचा प्रवास सुरक्षित, कुटुंबीयांना आनंदाश्रू

नेपाळमधून 143 भाविक मायभूमीत परतले; प्रशासनाच्या तातडीच्या प्रयत्नांमुळे परतीचा प्रवास सुरक्षित, कुटुंबीयांना आनंदाश्रू

August 30, 2026
ZP CEO करिश्मा नायर यांच्या संकल्पनेतून जिल्हाभर भव्य स्वच्छता अभियान; जिल्हाधिकारी रोहन घुगे व शिक्षणाधिकारी निलेश पाटील यांचा प्रत्यक्ष सहभाग

ZP CEO करिश्मा नायर यांच्या संकल्पनेतून जिल्हाभर भव्य स्वच्छता अभियान; जिल्हाधिकारी रोहन घुगे व शिक्षणाधिकारी निलेश पाटील यांचा प्रत्यक्ष सहभाग

August 29, 2026
विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक, कौशल्याधारित व रोजगाराभिमुख शिक्षण देण्याच्या दिशेने विद्यापीठाची वाटचाल – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक, कौशल्याधारित व रोजगाराभिमुख शिक्षण देण्याच्या दिशेने विद्यापीठाची वाटचाल – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

August 29, 2026
‘तेहतीस कोटि ईश्वर मंदिरा’चे उद्या भूमिपूजन; चाळीसगाव तालुक्यातील खडकी सीम येथे 100 कोटींचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प

‘तेहतीस कोटि ईश्वर मंदिरा’चे उद्या भूमिपूजन; चाळीसगाव तालुक्यातील खडकी सीम येथे 100 कोटींचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प

August 29, 2026
‘…..हा अखेरचा लढा, आता माघार नाही’, अंतरवली सराटीत मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला सुरूवात

‘…..हा अखेरचा लढा, आता माघार नाही’, अंतरवली सराटीत मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला सुरूवात

August 29, 2026
सिंहस्थ महाकुंभची सर्व कामे वेळेतच पूर्ण करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

सिंहस्थ महाकुंभची सर्व कामे वेळेतच पूर्ण करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

August 29, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page