• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home क्राईम

Jalgaon Crime : नोटरी न करणे आले अंगलट, जळगावातील व्यक्तीची साडे अकरा लाखांत फसवणूक, काय आहे प्रकरण?

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
January 6, 2025
in क्राईम, जळगाव शहर, ताज्या बातम्या
without paying car installments 11 lakh 50 thousands fraud in jalgaon

नोटरी न करता विश्वास संपादन केला, जळगावातील व्यक्तीची साडे अकरा लाखांत फसवणूक, काय आहे प्रकरण?

जळगाव : जळगाव जिल्ह्यात गेल्या काही दिवसात चोरीच्या, आर्थिक फसवणुकीच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. यातच आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. खासगी नोकरी करणाऱ्या एका व्यक्तीची तब्बल 11 लाख 50 रुपयांमध्ये फसवणूक झाली. याप्रकरणी दोन जणांविरोधात रामानंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहे संपूर्ण घटना –

जळगाव शहरातील रामानंदनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत खासगी नोकरी करणाऱ्या एका व्यक्तीची तब्बल 11 लाख 50 रुपयांमध्ये फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला. ज्या व्यक्तीला गाडी विक्री केली, तो व्यक्ती गाडीचे हप्ते न भरता गायब झाला, अशी तक्रार रामानंदनगर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. या तक्रारीवरुन 2 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

निशांत विजय पटाईत (वय 35, रा. देवराम नगर) हे खासगी नोकरी करतात. यांच्याकडे असलेला एक ट्रक ऑक्टोबर महिन्यात भगवान उर्फ वाल्मीक भिवसन चौधरी (रा. धुळे) व दगडू बंडू पाटील (रा. धुळे) यांना विक्री करण्याचे ठरले. मात्र, कोणतीही नोटरी न करता, फिर्यादीचा विश्वास संपादन करून गाडीवरील लोनचे पैसे न भरता ट्रक स्वतःच्या ताब्यात घेऊन घेतला. तसेच ठरलेली 11 लाख 50 हजार रुपयांचीही रक्कम देत नाहीये, त्यामुळे गाडीवरील बँकेचे हप्तेदेखील भरलेले नाहीत.

संबंधिताकडे अनेक वेळ चक्कर मारूनही गाडी आणि रक्कम दिल जात नसल्याने, अखेर निशांत पटाईत यांच्या फिर्यादीवरून रामानंदनगर पोलिस ठाण्यात वाल्मीक चौधरी आणि दगडू पाटील यांच्यावर फसवणुकीच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास प्रदीप बोरुडे हे करत आहेत.

VIDEO – आठवड्यात 6 जणांचा मृत्यू, जळगाव जिल्ह्यातील अपघात कधी थांबणार?, जिल्हाधिकारी Ayush Prasad Exclusive

बातमी शेअर करा !
Share
Tags: crimejalgaonjalgaon crime newjalgaon newsjalgaon police

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांचा नीट पेपरफुटीवरून केंद्र सरकारवर जोरदार हल्ला; पंतप्रधान मोदींना विचारले 3 प्रश्न 

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांचा नीट पेपरफुटीवरून केंद्र सरकारवर जोरदार हल्ला; पंतप्रधान मोदींना विचारले 3 प्रश्न 

May 18, 2026
भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे मंत्री भरत गोगावले यांचे आवाहन

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे मंत्री भरत गोगावले यांचे आवाहन

May 18, 2026
एरंडोल परिसरातील ट्रॅक्टर चोरी टोळीचा जळगाव LCB ने केला पर्दाफाश; दोन ट्रॅक्टर जप्त, दोघे ताब्यात

एरंडोल परिसरातील ट्रॅक्टर चोरी टोळीचा जळगाव LCB ने केला पर्दाफाश; दोन ट्रॅक्टर जप्त, दोघे ताब्यात

May 17, 2026
उत्तर महाराष्ट्रासाठी ‘गेमचेंजर’ ठरणार नार-पार-गिरणा नदीजोड प्रकल्प; तब्बल 4 हजार 116 कोटींच्या कामाला सुरुवात होणार

उत्तर महाराष्ट्रासाठी ‘गेमचेंजर’ ठरणार नार-पार-गिरणा नदीजोड प्रकल्प; तब्बल 4 हजार 116 कोटींच्या कामाला सुरुवात होणार

May 17, 2026
बोगस बियाणे-खत विक्रेत्यांवर कठोर कारवाईचे आदेश; एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहू देऊ नका – पालकमंत्री गुलाबराव पाटील

बोगस बियाणे-खत विक्रेत्यांवर कठोर कारवाईचे आदेश; एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहू देऊ नका – पालकमंत्री गुलाबराव पाटील

May 16, 2026
मराठा आरक्षणासाठी पुन्हा रणशिंग फुंकलं! मनोज जरांगे-पाटील आमरण उपोषणाला बसणार; आंदोलनाची तारीखही ठरली!

मराठा आरक्षणासाठी पुन्हा रणशिंग फुंकलं! मनोज जरांगे-पाटील आमरण उपोषणाला बसणार; आंदोलनाची तारीखही ठरली!

May 16, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page