• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home क्राईम

Chalisgaon Crime News : सासरच्या जाचाला कंटाळून तलाठ्याच्या पत्नीची आत्महत्या, चाळीसगावातील हादरवणारी घटना, पतीसह तिघांना अटक

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
March 10, 2025
in क्राईम, चाळीसगाव, ताज्या बातम्या
Tired of being harassed by in laws family Talathi wife commits suicide in chalisgaon know in detail

सासरच्या जाचाला कंटाळून तलाठ्याच्या पत्नीची आत्महत्या, चाळीसगावातील हादरवणारी घटना, पतीसह तिघांना अटक

चाळीसगाव : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याचे दिसत आहे. महिलांवरील अत्याचार, चोरी, आर्थिक फसवणूक या सर्व घटना सातत्याने समोर येत आहेत. यातच आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सासरच्या जाचाला कंटाळून एका विवाहित महिलेने आत्महत्या केली.

काय आहे संपूर्ण घटना –

चाळीसगाव येथे राहणाऱ्या एका विवाहित महिलेने सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली. ही घटना काल 9 मार्च रोजी घडली. या प्रकरणी मृत महिलेच्या आईने तक्रार दिली. या तक्रारीनुसार, चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात 4 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच 3 जणांना अटक करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राहुल कचरू आल्हाट असे मृत महिलेच्या पतीचे नाव आहे. तो महसूल विभागात तलाठी म्हणून कार्यरत आहे. तर विवाहित महिलेला पतीसह सासरच्या मंडळींकडून वारंवार मानसिक आणि शारीरिक त्रास देण्यात आला. त्यामुळे या पीडित महिलेने टोकाचे पाऊल उचलले, असे तक्रारीत म्हटले आहे.

दरम्यान, मृत विवाहित महिलेच्या आईच्या तक्रारीवरुन चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात 4 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पती राहुल कचरु आल्हाट, सासू मायाबाई कचरु आल्हाट, दीर तेजस कचरु आल्हाट (सर्व रा. चाळीसगाव) यांना अटक करण्यात आली आहे.

याप्रकरणी चारजणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यापैकी तिघांना अटक करण्यात आली आहे. यातील आरोपी क्रमांक 4 ही अनोळखी महिला आरोपी असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपींना सोमवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. दरम्यान, तसेच याप्रकरणी पुढील तपास पोलिस निरीक्षक किरणकुमार कबाडी हे करीत आहेत.

हेही वाचा – आज राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार, लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळणार का?, अजितदादा काय घोषणा करणार?

बातमी शेअर करा !
Share
Tags: chalisgaonchalisgaon crimechalisgaon newscrime newsmolestationmolestation newswomen crime

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Uttar Pradesh Chief Minister Yogi Adityanath in Maharashtra today, lakhs of devotees will get inspiration from Hind-di-Chadar Samagam program today

उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आज महाराष्ट्रात, हिंद-दी-चादर समागम कार्यक्रमातून आज लाखो भाविक घेणार प्रेरणा

December 7, 2025
Central government orders IndiGo to refund pending ticket money by 8 pm tonight

आज रात्री 8 वाजेपर्यंत तिकिटांचे प्रलंबित पैसे परत करा, केंद्र सरकारचे इंडिगोला सक्त आदेश

December 7, 2025
9th edition of Pariksha Pe Charcha (PPC 2026) to be held in January 2026

पंतप्रधान नरेंद्र मोदींशी संवाद साधायचाय?, शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी, अशी आहे नोंदणी प्रक्रिया

December 7, 2025
second name change in 140 years of journey, Maharashtra's Raj Bhavan is now Lok Bhavan

आता किस्से राजभवनाचे नव्हे तर किस्से लोकभवनाचे, १४० वर्षांच्या प्रवासात दुसरे नामांतर, महाराष्ट्राच्या राजभवनाचे नाव झाले लोकभवन

December 6, 2025
Big news!, 'Emergency drinking water reservation' approved for 371 villages in Jalgaon district Guardian Minister Gulabrao Patil presents in meeting

मोठी बातमी!, जळगाव जिल्ह्यातील ३७१ गावांना ‘आकस्मित पिण्याचे पाणी आरक्षण’ मंजूर, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण निर्णय

December 6, 2025
Special Article : The Ninth Guru of Sikhism Hind Di Chadar Shri Guru Teg Bahadur Sahib

विशेष लेख : शीख धर्माचे नववे गुरू ‘हिंद दी चादर’ श्री गुरू तेग बहादूर साहिब

December 6, 2025
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page