• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

प्रधानमंत्री आवास योजना : जळगाव जिल्ह्यात एकाच दिवशी 34,423 घरकुलांचे भूमिपूजन

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
March 29, 2025
in जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या
Groundbreaking ceremony of 34,423 houses in Jalgaon district on a single day under Pradhan Mantri Awas Yojana

प्रधानमंत्री आवास योजना : जळगाव जिल्ह्यात एकाच दिवशी 34,423 घरकुलांचे भूमिपूजन

जळगाव : प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) टप्पा 2 अंतर्गत जळगाव जिल्ह्यातील 34,423 घरकुलांचे भूमिपूजन 27 मार्च 2025 रोजी एकाच दिवशी मोठ्या प्रमाणावर करण्यात आले.

जळगाव जिल्ह्यासाठी प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 मध्ये सन 2024-25 या वर्षात एकूण 86,689 घरकुल मंजूर करण्यात आली होती. त्यापैकी 71,645 लाभार्थ्यांना प्रथम हप्ता वितरित करण्यात आला. या अनुषंगाने 4 मार्च 2025 रोजी विशेष मोहीम राबवून 35,264 घरकुलांची प्रत्यक्ष सुरुवात करण्यात आली होती.

या विशेष अभियानाअंतर्गत 34,423 घरकुलांचे भूमिपूजन करण्यात आले. यामुळे आतापर्यंत एकूण 70,687 घरकुलांचे काम प्रत्यक्ष सुरू झाले आहे. या मोहिमेसाठी जिल्ह्यातील गटविकास अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी, सरपंच, उपसरपंच, रोजगार सेवक, ग्रामीण गृहनिर्माण अभियंते आणि इतर संबंधित कर्मचाऱ्यांनी सक्रिय सहभाग घेतला.

या कामाच्या सातत्यपूर्ण अनुषंगाने जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक यांनी तालुकास्तरावर भेटी देऊन लाभार्थ्यांना प्रेरित केले. तसेच मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सर्व गटविकास अधिकाऱ्यांना नियमित पाठपुरावा करून काम पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.

प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत सुरू असलेला हा वेग गृहनिर्माण क्षेत्रात जळगाव जिल्ह्यासाठी मैलाचा दगड ठरत आहे.

बातमी शेअर करा !
Share
Tags: gharkul jalgaon newsjalgaonjalgaon gharkuljalgaon newsPradhan Mantri Awas YojanaPradhan Mantri Awas Yojana jalgaon

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

वर्तमान व भविष्यातील आव्हानांचा विचार करुन शैक्षणिक पद्धतीला नवी दिशा आवश्यक – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

वर्तमान व भविष्यातील आव्हानांचा विचार करुन शैक्षणिक पद्धतीला नवी दिशा आवश्यक – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

April 5, 2026
पाचोऱ्यात शिवसेनेचा उद्या मेळावा; अमरावती लोकसभा संपर्कप्रमुखपदी निवड झाल्यानिमित्त आमदार किशोर आप्पा पाटील यांचा होणार सत्कार

पाचोऱ्यात शिवसेनेचा उद्या मेळावा; अमरावती लोकसभा संपर्कप्रमुखपदी निवड झाल्यानिमित्त आमदार किशोर आप्पा पाटील यांचा होणार सत्कार

April 5, 2026
पिंपळगाव हरेश्वर पोलिसांची धडक कारवाई; गुटखा-दारू जप्त; गांजा सेवन करणारा आणि सट्टा चालवणाऱ्यांवरही गुन्हे दाखल

पिंपळगाव हरेश्वर पोलिसांची धडक कारवाई; गुटखा-दारू जप्त; गांजा सेवन करणारा आणि सट्टा चालवणाऱ्यांवरही गुन्हे दाखल

April 5, 2026
Pachora News: पाचोरा तालुक्यातील पत्रकारांची बैठक संपन्न; बैठकीत विविध मुद्यांवर पार पडली चर्चा

Pachora News: पाचोरा तालुक्यातील पत्रकारांची बैठक संपन्न; बैठकीत विविध मुद्यांवर पार पडली चर्चा

April 5, 2026
किस्से लोकभवनाचे – लेख क्र. 21 | कथा राज्यपालांना तोफांची ‘सरबत’ देण्याच्या प्रथेची!

किस्से लोकभवनाचे – लेख क्र. 21 | कथा राज्यपालांना तोफांची ‘सरबत’ देण्याच्या प्रथेची!

April 4, 2026
VIDEO | नाशिकच्या दिंडोरीत कार विहिरीत कोसळली; एकाच कुटुंबातील 9 जणांचा मृत्यू, मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून महत्वाची माहिती

VIDEO | नाशिकच्या दिंडोरीत कार विहिरीत कोसळली; एकाच कुटुंबातील 9 जणांचा मृत्यू, मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून महत्वाची माहिती

April 4, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page