छत्रपती संभाजीनगर, 24 एप्रिल : नुकताच केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजे यूपीएससी नागरी सेवा 2024 परिक्षेचा निकाल लागला. या परिक्षेत महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगरच्या तेजस्वी देशपांडे या तरुणीने देशात 99 वी रँक मिळवत महाराष्ट्राचे नाव मोठे केले. या निमित्ताने सुवर्ण खान्देश लाईव्ह न्यूजने त्यांची विशेष मुलाखत घेतली. या वेळी त्यांनी आपला यूपीएससीचा प्रवास सांगत तरुणाईलाही मोलाचा सल्ला दिला.
हेही पाहा : ओळख प्रशासनाची : ग्रामपंचायत विभागाचं कामकाज कसं चालतं?, Dy. CEO भाऊसाहेब अकलाडे यांची विशेष मुलाखत