• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home ताज्या बातम्या

Amalner News : अमळनेरात मंगलादेवी मित्र मंडळ व संकल्प फाऊंडेशनतर्फे पाणपोईचे उद्घाटन

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
May 2, 2025
in ताज्या बातम्या
Amalner News : अमळनेरात मंगलादेवी मित्र मंडळ व संकल्प फाऊंडेशनतर्फे पाणपोईचे उद्घाटन

मिलिंद वाणी, प्रतिनिधी

अमळनेर, 2 मे : अमळनेर मंगलादेवी मित्र मंडळ व संकल्प फाऊंडेशन तर्फे येणाऱ्या नागरिकांसाठी आणि शहरातील नागरिकांसाठी थंड पिण्याच्या पाण्याची पाणपोईचे उद्घाटन करण्यात आले आहे.

स्व.संतोष सोनू शेटे (मा. प्रशासन अधिकारी अमळनेर) यांच्या स्मरणार्थ पाणपोई चे उद्घाटन करण्यात आले. यामध्ये मंगला देवी चौक अमळनेर येथे बसवून एका चांगल्या उपक्रमाचा पायंडा पाडला असून या बाबत संपूर्ण मित्र परिवारच कौतुक होत आहे.

तसेच आपल्या मंडळातील सभासद हर्षल महाजन याच्या वाढदिवसाचं औचित्य साधून त्याच्या हस्ते पाणपोई च उद्घाटन करण्यात आले. उद्घाटन प्रसंगी संकल्प फाऊंडेशनचे अध्यक्ष पंकजभाऊ शेटे, धरम हटकर, शुभम येवले, तुषार ठाकरे, निलेश निकम, राहुल बडगुजर, सागर सैंदाने, महेश मराठे, चेतन पाटील, पप्पू महेश्वरी, फकिरा महाजन, सोनू पाटील, यश येवले, अक्षय पोरवाल, भास्कर ठाकरे, धिरज शेटे इ. सर्व मंगला देवी मित्र मंडळाचे सभासद उपस्थित होते.

हेही पाहा : तिसऱ्या प्रयत्नात 25व्या वर्षी मोठी भरारी, UPSCमध्ये AIR 303 मिळवलेल्या अंकिता पाटीलची विशेष मुलाखत

बातमी शेअर करा !
Share
Tags: amalner latest newsmangaladevi mitra mandalmarathi newssankalp foundationsuvarna khandesh livewater fountain

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महिला उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी महिला स्टार्ट अप हब स्थापन करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महिला उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी महिला स्टार्ट अप हब स्थापन करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

October 14, 2026
श्रावणबाळ योजनेतील अर्ज प्रक्रिया सुलभ करणार – मंत्री नरहरी झिरवाळ

श्रावणबाळ योजनेतील अर्ज प्रक्रिया सुलभ करणार – मंत्री नरहरी झिरवाळ

October 14, 2026
गिरणा धरणातून तीन आवर्तने सोडण्याची मागणी; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

गिरणा धरणातून तीन आवर्तने सोडण्याची मागणी; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

October 12, 2026
शाळा – अंगणवाड्यांसाठी भरीव निधी देणार; प्रमाणित आराखडे तयार करून कामांना गती द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश

शाळा – अंगणवाड्यांसाठी भरीव निधी देणार; प्रमाणित आराखडे तयार करून कामांना गती द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश

October 12, 2026
एरंडोल विधानसभा मतदारसंघात ‘जलतारा’ अभियानाचा प्रत्यक्ष शुभारंभ; खडकेसीम, वाघरे व आंचळगाव येथे JCB द्वारे जलसंवर्धनाच्या कामांना सुरुवात

एरंडोल विधानसभा मतदारसंघात ‘जलतारा’ अभियानाचा प्रत्यक्ष शुभारंभ; खडकेसीम, वाघरे व आंचळगाव येथे JCB द्वारे जलसंवर्धनाच्या कामांना सुरुवात

October 11, 2026
मोठी बातमी! ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज’ अभियानात ग्रामपंचायतींचा डंका; राज्यातील ‘या’ पाच ग्रामपंचायतींना मिळाला कोटींचा पुरस्कार

मोठी बातमी! ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज’ अभियानात ग्रामपंचायतींचा डंका; राज्यातील ‘या’ पाच ग्रामपंचायतींना मिळाला कोटींचा पुरस्कार

October 11, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page