• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home भडगाव

वडजी येथील टी.आर.पाटील वि‌द्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचा बारावीचा निकाल 100 टक्के, नेमकी कोणी मारली बाजी?

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
May 5, 2025
in भडगाव, जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या
वडजी येथील टी.आर.पाटील वि‌द्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचा बारावीचा निकाल 100 टक्के, नेमकी कोणी मारली बाजी?

वडजी (भडगाव), 5 मे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता बारावीचा निकाल जाहीर केला आहे. यानुसार, भडगाव तालुक्यातील वडजी येथील टी.आर.पाटील वि‌द्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील इ.12 वी (फेब्रुवारी – 2024/25) च्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले असून महाविद्यालयाचा निकाल हा 100% लागला आहे.

प्रथम 5 क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची नावे खालील प्रमाणे :-
1) पंकज शरद परदेशी – 82.17%
2) रोहन कैलास पाटील – 81.83%
3) दिपिका प्रकाश पाटील -79.50%
4) सुजाता अनिल पाटील -79.00%
5) चैताली रवींद्र न्हावी -78.17%


दरम्यान, बारावीच्या परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे चेअरमन प्रतापराव हरी पाटील, व्हा.चेअरमन डॉ. पुनम पाटील, सचिव प्रशांत पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य व सर्व शिक्षक-शिक्षका शिक्षकेतर कर्मचारीवृंद यांनी विद्यार्थ्यांचे विशेष अभिनंदन आणि कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

राज्यातील विभागनिहाय निकाल –

  • कोकण : 96.74 टक्के
  • पुणे : 91.32 टक्के
  • कोल्हापूर : 93.64 टक्के
  • अमरावती : 91.43 टक्के
  • छत्रपती संभाजीनगर : 92.24 टक्के
  • नाशिक : 91.31 टक्के
  • लातूर : 89.46 टक्के
  • नागपूर : 90.52 टक्के
  • मुंबई : 92.93 टक्के

shivansh jagade upsc : 22 व्या वर्षी शेतकऱ्याचा मुलगा झाला IAS, योगेश जागडेची प्रेरणादायी मुलाखत

बातमी शेअर करा !
Share
Tags: bhadgaon latest newshsc examhsc resultsuvarna khandesh livet. r. patil school and junior college vadji

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Pachora News : शिक्षकाची शाळेतच आत्महत्या, पाचोरा शहरातील धक्कादायक घटना, नेमकं काय घडलं?

आर्थिक शिस्त, गतिमान प्रशासनासाठी समितीची प्रभावी कार्यपद्धती ठरविणार – लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला

June 25, 2025
Pachora News : पाचोरा परिवहन विभागातर्फे पाचोरा एस एस एम एम कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थीनींना मोफत पास वाटप

Pachora News : पाचोरा परिवहन विभागातर्फे पाचोरा एस एस एम एम कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थीनींना मोफत पास वाटप

June 25, 2025
आणीबाणीला 50 वर्षे पूर्ण : अल्पबचत भवनमध्ये विशेष प्रदर्शनाचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते उद्घाटन

आणीबाणीला 50 वर्षे पूर्ण : अल्पबचत भवनमध्ये विशेष प्रदर्शनाचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते उद्घाटन

June 25, 2025
आई-वडिलांचे छत्र हरपलेल्या हिमांशीला नवी उमेद; सामाजिक जाणीवेतून शालेय साहित्याचे वाटप

आई-वडिलांचे छत्र हरपलेल्या हिमांशीला नवी उमेद; सामाजिक जाणीवेतून शालेय साहित्याचे वाटप

June 25, 2025
Pachora News : शिक्षकाची शाळेतच आत्महत्या, पाचोरा शहरातील धक्कादायक घटना, नेमकं काय घडलं?

Pachora News : शिक्षकाची शाळेतच आत्महत्या, पाचोरा शहरातील धक्कादायक घटना, नेमकं काय घडलं?

June 25, 2025
पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीकडून शेतमाल तारण कर्ज वाटप; सभापती गणेश पाटील यांनी केले महत्वाचे आवाहन

पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीकडून शेतमाल तारण कर्ज वाटप; सभापती गणेश पाटील यांनी केले महत्वाचे आवाहन

June 25, 2025
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page