• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home पाचोरा

Pachora News : पाचोरा परिवहन विभागातर्फे पाचोरा एस एस एम एम कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थीनींना मोफत पास वाटप

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
June 25, 2025
in पाचोरा, ताज्या बातम्या
Pachora News : पाचोरा परिवहन विभागातर्फे पाचोरा एस एस एम एम कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थीनींना मोफत पास वाटप

ईसा तडवी, प्रतिनिधी

पाचोरा, 25 जून : पाचोरा परिवहन विभागातर्फे एम. एम. कनिष्ठ महाविद्यालयातील मुलींना पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर मोफत पास वाटपाचा कार्यक्रम नुकताच महाविद्यालयामध्ये संपन्न झाला. या उपक्रमाचे अंतर्गत परिवहन विभागाच्या वतीने आगार व्यवस्थापक प्रकाश पाटील, कार्यशाळा सहाय्यक अधीक्षक योगेश जाधव त्यासोबतच वाहतूक नियंत्रक गोकुळ पाटील यांना एम.एम. महाविद्यालयातर्फे उपप्राचार्य प्रा. एस.एस. पाटील पर्यवेक्षक डॉ. जे. पी. बडगुजर यांच्यातर्फे सन्मानित करण्यात आले.

कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर  मोफत पास वाटपाच्या या कार्यक्रमासाठी कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक बंधू-भगिनी, तसेच विद्यार्थी उपस्थित होते.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मोफत बस पास योजना –

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मोफत बस पास योजना ही महाराष्ट्र शासनाच्या वतीने ग्रामीण भागातील मुलींसाठी राबवली जाते. या योजनेंतर्गत इयत्ता 5 वी ते 12 वीपर्यंतच्या विद्यार्थिनींना एसटी बसमधून शाळेपर्यंत मोफत प्रवासाची सुविधा दिली जाते. शाळेची नियमित उपस्थिती राखणाऱ्या मुलींना तिमाही आधारावर बस पास वितरित केला जातो. यामुळे मुलींच्या शिक्षणातील अडथळे दूर होऊन शाळेतील उपस्थिती वाढण्यास मदत होते. ही योजना विशेषतः आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि दुर्गम भागातील विद्यार्थिनींसाठी उपयुक्त ठरते. मुलींच्या सशक्तीकरणासाठी ही योजना महत्त्वाची आहे.

हेही वाचा : आणीबाणीला 50 वर्षे पूर्ण : अल्पबचत भवनमध्ये विशेष प्रदर्शनाचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते उद्घाटन

बातमी शेअर करा !
Share
Tags: marathi newsmsrtc pachorassmm college pachorasuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

IPL 2026 Final: विराट कोहलीचे मॅचविनिंग अर्धशतक; गुजरातचा ५ गडी राखून पराभव करत आरसीबी सलग दुसऱ्यांदा चॅम्पियन!

IPL 2026 Final: विराट कोहलीचे मॅचविनिंग अर्धशतक; गुजरातचा ५ गडी राखून पराभव करत आरसीबी सलग दुसऱ्यांदा चॅम्पियन!

June 1, 2026
सरकारचं शिष्टमंडळ रात्री अंतरवालीत आलं; मराठा आरक्षणावर मध्यरात्री मोठा निर्णय अन् मनोज जरांगेंचे आमरण उपोषण मागे, नेमकं काय ठरलं?

सरकारचं शिष्टमंडळ रात्री अंतरवालीत आलं; मराठा आरक्षणावर मध्यरात्री मोठा निर्णय अन् मनोज जरांगेंचे आमरण उपोषण मागे, नेमकं काय ठरलं?

May 31, 2026
IPL 2026 Final | आयपीएल 2026 चा महासंग्राम: जेतेपदासाठी आज गतविजेता बंगळुरू आणि गुजरात टायटन्स आमनेसामने

IPL 2026 Final | आयपीएल 2026 चा महासंग्राम: जेतेपदासाठी आज गतविजेता बंगळुरू आणि गुजरात टायटन्स आमनेसामने

May 31, 2026
ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेच्या जळगाव केंद्राला जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची भेट; प्रशिक्षणार्थींशी साधला संवाद

ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेच्या जळगाव केंद्राला जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची भेट; प्रशिक्षणार्थींशी साधला संवाद

May 30, 2026
मोठी बातमी! महायुतीत विधानपरिषदेसाठी जळगाववरून रस्सीखेच कायम; जागा भाजपकडे जात असल्याचे समजताच मंत्री गुलाबराव पाटील तातडीने मुंबईकडे रवाना

मोठी बातमी! महायुतीत विधानपरिषदेसाठी जळगाववरून रस्सीखेच कायम; जागा भाजपकडे जात असल्याचे समजताच मंत्री गुलाबराव पाटील तातडीने मुंबईकडे रवाना

May 30, 2026
Big Breaking! रखरखत्या उन्हात मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण, अंतरवाली सराटीत सरकारचं शिष्टमंडळ दाखल

Big Breaking! रखरखत्या उन्हात मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण, अंतरवाली सराटीत सरकारचं शिष्टमंडळ दाखल

May 30, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page