• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

पाचोऱ्यात आज शिवसेनेचा निर्धार मेळावा! नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराची होणार घोषणा; आमदार किशोर आप्पा पाटील फुंकणार निवडणुकीचं रणशिंग

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
November 12, 2025
in जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या, पाचोरा
पाचोऱ्यात आज शिवसेनेचा निर्धार मेळावा! नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराची होणार घोषणा; आमदार किशोर आप्पा पाटील फुंकणार निवडणुकीचं रणशिंग

ईसा तडवी, प्रतिनिधी

पाचोरा, 1 नोव्हेंबर : पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार किशोर आप्पा पाटील यांचा आज वाढदिवस असून मतदारसंघात विविध ठिकाणी कार्यक्रम पार पडत आहे. किशोर आप्पा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज सायंकाळी शिवसेनेच्या निर्धार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान, या निर्धार मेळाव्यात पाचोरा नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी शिवसेनेच्या नगराध्यक्षपदाचा उमेदवाराची घोषणा होणार असून आमदार किशोर आप्पा पाटील हे आगामी स्थानिक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं रणशिंग फुंकणार आहेत.

पाचोऱ्यात निर्धार मेळाव्याचे आयोजन –

आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात आज सायंकाळी शिवसेनेचा निर्धार मेळावा पार पडणार आहे. जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची या मेळाव्यासाठी प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. निर्धार मेळाव्यासाठी शिवसेनेकडून जय्यत तयारी करण्यात आली असून पाचोऱ्यात आज शिवसेनेचे शक्तीप्रदर्शन पाहायला मिळणार आहे.
मेळाव्यात यांची असेल उपस्थिती –

आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या निर्धार मेळाव्यात आमदार चंद्रकांत सोनवणे, आमदार चंद्रकांत पाटील, आमदार अमोल पाटील, माजी आमदार शिरीष चौधरी, शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी, जळगाव जिल्हा शिवसेना संपर्क प्रमुख सुनिल चौधरी, युवतीसेनेच्या डॉ. प्रियंका पाटील, जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गणेश पाटील, वासुदेव पाटील, महिला आघाडी जिल्हाप्रमुख सरिता माळी यांच्या शिवसेनेचे पदाधिकारी-कार्यकर्ते मोठ्या संख्यने उपस्थित  राहणार असल्याची माहिती पाचोरा शिवसेनेकडून देण्यात आली आहे.

हेही वाचा : पाचोऱ्याचा पै. हितेश पाटीलने राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत कर्नाटकात मिळवलं सुवर्ण पदक; आता उजबेकिस्तामध्ये भारताचे करणार प्रतिनिधित्व

बातमी शेअर करा !
Share
Tags: mla kishor appa patilnirdhar melawapachora newsshivsenasuvarna khandehs live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव जिल्ह्यात 22 जुलै ते 2 ऑगस्ट दरम्यान ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान’

जळगाव जिल्ह्यात 22 जुलै ते 2 ऑगस्ट दरम्यान ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान’

July 16, 2026
ग्रामपंचायत निवडणुकांची चाहूल?; राज्य निवडणूक आयोगाकडून मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर, ‘असे’ आहे संपूर्ण वेळापत्रक

ग्रामपंचायत निवडणुकांची चाहूल?; राज्य निवडणूक आयोगाकडून मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर, ‘असे’ आहे संपूर्ण वेळापत्रक

July 16, 2026
“शेतकऱ्याची पाटी कोरी झाली पाहिजे अन् त्याला……..!” कर्जमाफीनंतर महायुती सरकारचा आणखी एक मोठा निर्णय

“शेतकऱ्याची पाटी कोरी झाली पाहिजे अन् त्याला……..!” कर्जमाफीनंतर महायुती सरकारचा आणखी एक मोठा निर्णय

July 15, 2026
पंढरीच्या वाटेवर वारकऱ्यांना चालण्याचे बळ देणारा मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचा ‘चरणसेवा उपक्रम’

पंढरीच्या वाटेवर वारकऱ्यांना चालण्याचे बळ देणारा मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचा ‘चरणसेवा उपक्रम’

July 15, 2026
शेतकऱ्यांना मोठा दिलासा; ज्वारी खरेदीची मुदत वाढली, किमान आधारभूत किमतीवर ज्वारी विक्रीची आणखी संधी

शेतकऱ्यांना मोठा दिलासा; ज्वारी खरेदीची मुदत वाढली, किमान आधारभूत किमतीवर ज्वारी विक्रीची आणखी संधी

July 15, 2026
VIDEO | पावसाळी अधिवेशनात पाचोरा-भडगाव मतदारसंघाला काय मिळालं?; आमदार किशोर आप्पा पाटील यांनी दिली महत्वाची माहिती

VIDEO | पावसाळी अधिवेशनात पाचोरा-भडगाव मतदारसंघाला काय मिळालं?; आमदार किशोर आप्पा पाटील यांनी दिली महत्वाची माहिती

July 15, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page