• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

राज्यातील २३५९ ग्रामपंचायतींचा निवडणुक कार्यक्रम जाहीर, जळगाव जिल्ह्यात ‘या’ गावांमध्ये होणार निवडणुका

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
October 3, 2023
in जळगाव जिल्हा, खान्देश, ताज्या बातम्या, महाराष्ट्र
राज्यातील २३५९ ग्रामपंचायतींचा निवडणुक कार्यक्रम जाहीर, जळगाव जिल्ह्यात ‘या’ गावांमध्ये होणार निवडणुका

जळगाव, 3 ऑक्टोबर : महाराष्ट्र राज्य निवडणूक आयुक्त यू.पी. एस. मदान यांनी राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांबाबत घोषणा केली आहे. त्यानुसार राज्यातील सुमारे 2359 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. तसेच 2068 ग्रामपंचायतीमधील 2950 सदस्य पदाच्या तर 130 सरपंचांच्या रिक्तपदांच्या पोटनिवडणुकाही होणार आहेत.

जळगाव जिल्ह्यातील निवडणुका –
जळगाव जिल्ह्यात 167 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका तर 81 ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीत 128 रिक्त पदांसाठी निवडणूका होणार आहेत. 5 नोव्हेंबर 2023 रोजी या निवडणुकांसाठी मतदान होणार आहे.

आचारसंहिता लागू –
सदर ग्रामपंचायतींच्या क्षेत्रात आजपासून (३ ऑक्टोबर, मंगळवार) आचारसंहिता लागू झाली आहे. 16 ते 20 ऑक्टोबर 2023 या कालावधीत नामनिर्देशनपत्रे दाखल करता येतील. या नामनिर्देशन पत्रांची छाननी 23 ऑक्टोबरला होईल. 25 ऑक्टोबर दुपारी 3 वाजेपर्यंत अर्ज मागे घेता येतील.

असा असेल निवडणूक कार्यक्रम –
निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी 25 ऑक्टोबरलाच निवडणूक चिन्हांचे वाटप होईल. मतदानाची तारीख 5 नोव्हेंबर असणार आहे. सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान प्रक्रिया पार पडेल. गडचिरोली आणि गोंदिया या भागात सकाळी साडेसात ते दुपारी तीन वाजेपर्यंत मतदानाची वेळ असेल. तर 7 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होईल.

बातमी शेअर करा !
Share
Tags: grampanchayat electiongrampanchayat election 2023ग्रामपंचायत निवडणूक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सातगाव डोंगरी येथे श्रीमद् भागवत कथेला प्रारंभ; आज कथेचा दुसरा दिवस

सातगाव डोंगरी येथे श्रीमद् भागवत कथेला प्रारंभ; आज कथेचा दुसरा दिवस

March 21, 2026
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली झालेला चवदार तळे सत्याग्रह मानवतेच्या प्रतिष्ठेसाठीचा लढा होता – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली झालेला चवदार तळे सत्याग्रह मानवतेच्या प्रतिष्ठेसाठीचा लढा होता – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

March 21, 2026
Big Breaking! रूपाली चाकणकर यांच्याकडून राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा

Big Breaking! रूपाली चाकणकर यांच्याकडून राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा

March 20, 2026
सेविका, मदतनीस व आशा कार्यकर्ती म्हणजे शासनाच्या योजनांचे आधारस्तंभ – पालकमंत्री गुलाबराव पाटील

सेविका, मदतनीस व आशा कार्यकर्ती म्हणजे शासनाच्या योजनांचे आधारस्तंभ – पालकमंत्री गुलाबराव पाटील

March 20, 2026
वाहतूक नियम भंग; ई-चलनद्वारेच दंड आकारणी, गृह राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर यांची विधानपरिषदेत माहिती

वाहतूक नियम भंग; ई-चलनद्वारेच दंड आकारणी, गृह राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर यांची विधानपरिषदेत माहिती

March 20, 2026
आरटीई अंतर्गत 25 टक्के प्रवेशासाठी जागा राखीव; कोणताही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहणार नाही – मंत्री दादाजी भुसे

आरटीई अंतर्गत 25 टक्के प्रवेशासाठी जागा राखीव; कोणताही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहणार नाही – मंत्री दादाजी भुसे

March 20, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page