• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

चंद्रपूरात तिहेरी हत्याकांड! पतीने केली पोटच्या मुलींसह पत्नीची निर्घृण हत्या, काय नेमकं प्रकरण?

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
March 4, 2024
in महाराष्ट्र, ताज्या बातम्या
File Photo

File Photo

चंद्रपूर, 4 मार्च : राज्यभरात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत असताना चंद्रपुरातून तिहेरी हत्याकांडाची हादरविणारी घटना समोर आली आहे. कौटुंबिक कलहातून पतीने चक्क पोटच्या मुलींसह पत्नीची निर्घृण हत्या केली.

काय आहे संपूर्ण बातमी? –
मिळालेल्या माहितीनुसार, कौटुंबिक कलहातून पतीने चक्क पोटच्या मुलींसह पत्नीची कुऱ्हाडीने वार करून निर्घृण हत्या केली. अंबादास तलमले (वय 50 वर्ष) असे आरोपी पतीचे नाव आहे. तर पत्नी अल्का तलमले (वय 40 वर्ष) आणि मोठी मुलगी प्रणाली तलमले (वय 20 वर्ष), लहान मुलगी तेजू तलमले (वय 20 वर्ष) अशी तिघांची नावे आहेत. ही घटना चंद्रपूर जिल्ह्यातील नागभिड तालुक्यातील मौशी गावात काल 3 मार्च रोजी घडली. याप्रकरणात अंबादासला पोलिसांनी अटक केली आहे.

तिहेरी हत्याकांडाची हादरवाणारी घटना –
गेल्या अनेक दिवसांपासून तलमले कुटुंबियातील पती अंबादासचे घरी कायम वाद होत असताना त्याना काल पहाटेच्या सुमारास घरातील सर्व झोपेत असतांना अंबादासने घरातील कुऱ्हाडीने मुलींसह पत्नी हल्ला केला. या थरारक घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतले. दरम्यान, संशयित आरोपी असलेल्या अंबादासला नागभीड पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास सुरू केला आहे. या तिहेरी हत्याकांडाने संपूर्ण जिल्हा हादरला आहे.

हेही वाचा :धक्कादायक, नाशिकमध्ये शिक्षकाकडून विद्यार्थिनींचा विनयभंग, गुन्हा दाखल

बातमी शेअर करा !
Share
Tags: chandrapur crimechandrapur crime newschandrapur murder casechandrapur police

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

लासगाव ग्रामसभेत सोलर प्रकल्पासह विविध मुद्द्यांवर ग्रामस्थ आक्रमक; चार तासांहून अधिक काळ चालली ग्रामसभा

लासगाव ग्रामसभेत सोलर प्रकल्पासह विविध मुद्द्यांवर ग्रामस्थ आक्रमक; चार तासांहून अधिक काळ चालली ग्रामसभा

August 27, 2026
जळगाव जिल्ह्यासाठी ‘डी प्लस’ औद्योगिक धोरणाचा प्रस्ताव तातडीने पुढील मंजुरीसाठी सादर करा; उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या सूचना

जळगाव जिल्ह्यासाठी ‘डी प्लस’ औद्योगिक धोरणाचा प्रस्ताव तातडीने पुढील मंजुरीसाठी सादर करा; उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या सूचना

August 26, 2026
शेतीच्या उत्पादन वाढीसाठी डिजिटल ट्विन लर्निंग प्रकल्प – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

शेतीच्या उत्पादन वाढीसाठी डिजिटल ट्विन लर्निंग प्रकल्प – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

August 23, 2026
चाळीसगावात विद्यार्थ्यांसाठी आरोग्य जनजागृती शिबिर; डेंग्यू, हिवतापासह जलजन्य आजार, कुष्ठरोग व एचआयव्ही-एड्सबाबत मार्गदर्शन

चाळीसगावात विद्यार्थ्यांसाठी आरोग्य जनजागृती शिबिर; डेंग्यू, हिवतापासह जलजन्य आजार, कुष्ठरोग व एचआयव्ही-एड्सबाबत मार्गदर्शन

August 22, 2026
तारखेडा रेल्वे गेट व शेतकरी रस्ता बंद; खासदार स्मिता वाघ यांची पाहणी, पर्यायी व्यवस्था करण्याच्या रेल्वे प्रशासनाला सूचना

तारखेडा रेल्वे गेट व शेतकरी रस्ता बंद; खासदार स्मिता वाघ यांची पाहणी, पर्यायी व्यवस्था करण्याच्या रेल्वे प्रशासनाला सूचना

August 22, 2026
व्यसनांपासून दूर राहून विद्यार्थ्यांनी शिक्षण, क्रीडा, कौशल्य विकास आणि राष्ट्र उभारणीकडे वळावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

व्यसनांपासून दूर राहून विद्यार्थ्यांनी शिक्षण, क्रीडा, कौशल्य विकास आणि राष्ट्र उभारणीकडे वळावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

August 22, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page