• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home क्राईम

दिंडोरी-नाशिक मार्गावर भीषण अपघात! बोलेरो आणि बाईकच्या धडकेत 5 जणांचा मृत्यू; 4 जण गंभीर जखमी

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
April 5, 2024
in क्राईम, ताज्या बातम्या, महाराष्ट्र
दिंडोरी-नाशिक मार्गावर भीषण अपघात! बोलेरो आणि बाईकच्या धडकेत 5 जणांचा मृत्यू; 4 जण गंभीर जखमी

नाशिक, 5 एप्रिल : राज्यात दिवसेंदिवस अपघाताच्या घटनांमध्ये वाढ होत असताना नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी-नाशिक मार्गावर भीषण अपघात झाल्याची घटना आज दुपारी 2 वाजेच्या सुमारास घडली. बोलेरो आणि बाईकची समोरासमोर झालेल्या धडकेत 5 जणांचा मृत्यू झाला असून 4 जण गंभीर जखमी झाले आहेत.

काय आहे संपूर्ण बातमी? –
नाशिकमधील नाशिक-दिंडोरी मार्गावर आरोग्य विज्ञान विद्यापीठासमोर बोलेरो गाडी आणि बाईक यांच्यात समोरासमोर धडक झाली. ढकांबे गावाजवळ झालेल्या भीषण अपघातात बाईकवरील दोघांचा तर बोलेरो गाडीतील तिघांचा अशा पाच जणांचा मृत्यू झाला. यामध्ये असून 4 जण गंभीररित्या जखमी झाले असून जखमींची प्रकृती चिंताजनक असून जखमींना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, बोलेरो गाडीचे टायर फुटल्याने हा अपघात झाला असावा असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

जखमींवर उपचार सुरू –
अपघाताची माहिती मिळताच, स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत मदत आणि बचावकार्य सुरू केले. दिंडोरी पोलीस सुद्धा घटनास्थळी दाखल झाले. जखमींना तातडीने उपचारासाठी जवळच असलेल्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून अपघातात मृत पावलेल्या व्यक्तींची ओळख पटवण्याचे काम सुरू असून त्यांचे मृतदेह हे नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांकडून हा अपघात नेमका कसा झाला याबाबत तपास सुरू आहे.

हेही वाचा : लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध, जाणून घ्या ठळक मुद्दे

बातमी शेअर करा !
Share
Tags: accidentaccident dindori-nashik roadaccident news

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शेतकरी कर्जमाफीची मोठी अपडेट: पहिली लाभार्थी यादी आज जाहीर होणार

शेतकरी कर्जमाफीची मोठी अपडेट: पहिली लाभार्थी यादी आज जाहीर होणार

July 22, 2026
पाचोऱ्यात काँग्रेसचे आंदोलन अन् रेशन दुकानदारावर अखेर कारवाई, नेमकं बातमी काय?

पाचोऱ्यात काँग्रेसचे आंदोलन अन् रेशन दुकानदारावर अखेर कारवाई, नेमकं बातमी काय?

July 22, 2026
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत रेशीम संचालनालय आणि बाएफ यांच्यात सामंजस्य करार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत रेशीम संचालनालय आणि बाएफ यांच्यात सामंजस्य करार

July 22, 2026
जंतरमंतर ते संसद: तरुणांच्या आंदोलनाने राजधानीत तणाव, पोलिसांचा लाठीमार, दिल्लीतील दिवभराच्या घडामोडीची अपडेट वाचा सविस्तर

जंतरमंतर ते संसद: तरुणांच्या आंदोलनाने राजधानीत तणाव, पोलिसांचा लाठीमार, दिल्लीतील दिवभराच्या घडामोडीची अपडेट वाचा सविस्तर

July 20, 2026
मोठी बातमी! ग्रामपंचायतीला आणखी विशेष कामांसाठी 90 लाखांचे मिळणार अनुदान, गावातील ‘या’ 5 कामांचा समावेश

मोठी बातमी! ग्रामपंचायतीला आणखी विशेष कामांसाठी 90 लाखांचे मिळणार अनुदान, गावातील ‘या’ 5 कामांचा समावेश

July 20, 2026
‘विकसित भारतासाठी – नशामुक्त युवा’ जिल्हास्तरीय स्पर्धांमध्ये सहभागी होण्याचे मेरा युवा भारततर्फे आवाहन

‘विकसित भारतासाठी – नशामुक्त युवा’ जिल्हास्तरीय स्पर्धांमध्ये सहभागी होण्याचे मेरा युवा भारततर्फे आवाहन

July 19, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page