• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home ताज्या बातम्या

गांधी पीस फाउंडेशन नेपाळच्या वतीने डॉ. दिपक दादाराव जाधव यांना मानद डॉक्टरेट पदवी प्रदान

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
April 22, 2024
in ताज्या बातम्या, करिअर, महाराष्ट्र
गांधी पीस फाउंडेशन नेपाळच्या वतीने डॉ. दिपक दादाराव जाधव यांना मानद डॉक्टरेट पदवी प्रदान

पुणे, 22 एप्रिल : पुणे-चिंचवड येथील ग. दि. माडगुळकर सभागृहात शनिवार, 20 एप्रिल रोजी नेपाळ पीस फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. लालबहादूर राणा यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध क्षेत्रात उल्लेखनीय विविध कार्य करणाऱ्या गुणीजनांना मानद डॉक्टरेट पदवीने सन्मानित करण्यात आले. दरम्यान, या कार्यक्रमात संपूर्ण महाराष्ट्रातून विविध क्षेत्रात केलेल्या वैशिष्ट्यपूर्ण कार्याची दखल घेऊन डॉ. दिपक दादाराव जाधव यांना ऑनररी डॉक्टरेट पदवी बहाल करण्यात आली.

या कार्यक्रमास समाजसेवक पद्मश्री गिरीश प्रभुणे, पद्मश्री डॉ. विजयकुमार शहा, डॉ. आशा पाटील (राष्ट्रीय अध्यक्ष, ग्राहक रक्षक समिती), डॉ महेंद्र देशपांडे (राष्ट्रीय अध्यक्ष, बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघ), डॉ.प्रा.श्वेता सचिन चौगुले (सिध्दरेखा फाऊंडेशन भारत संस्थापक, अध्यक्ष) गांधी पीस फाउंडेशनचे भारताचे प्रभारी डॉ. सूनिलसिंह परदेशी आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

कोण आहेत डॉ. दिपक जाधव? –
डॉ.दिपक जाधव हे Talentakatta.com या कंपनीचे संस्थापक अद्यक्ष आहेत. अनेक वर्ष कला क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. टॅलेंट कट्टा ही संस्था अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाशी संलग्न आहे. तसेच Talentkatta.com च्या माध्यमातून कलाकारांना रोजच्या रोज खात्रीशीर आणि चांगल्या प्रोडक्शनच्या ऑडिशन जातात. त्यामध्ये सिरीयल, नाटक, शॉर्ट फिल्म, डॉक्युमेंटरी फिल्म व जाहिरात फिल्म Talentkatta.com च्या माध्यमातून 9 वर्षांमध्ये 8000 पेक्षा जास्त कलाकारांना काम भेटले आहे. आणि अजूनही टॅलेंट डॉट कॉम यशस्वी कास्टिंग कंपनी म्हणून कार्य करत आहे आणि कलाकारांचा विश्वास जिंकत आहे.

गांधी पीस फाउंडेशन नेपाळ आणि कर्तव्यदक्ष फाउंडेशन भारत यांच्या संयुक्त विद्यमाने ह्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान, या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. सुनील सिंह परदेशी यांनी केले तर मनोगत पद्मश्री गिरीजी प्रभुणे, डॉ. आशाताई पाटील व डॉ. महेंद्र देशपांडे यांनी व्यक्त करून पुरस्कारार्थींना शुभेच्छा दिल्या. यावेळी आयोजक डॉ. राजेंद्रसिंह वालीया, डॉ. दिपक जाधव यांनी सर्वांचे आभार मानले. मानद डॉक्टरेट मिळाल्याबद्दल पुरस्कारार्थींनी आनंद व्यक्त करून आपल्यावर सामाजिक जबाबदारी वाढली असल्याचे मनोगत व्यक्त केले. त्यांच्यावर विविध क्षेत्रातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

हेही वाचा : Special Interview : जळगावच्या डॉ. नेहा राजपूत UPSC मध्ये देशात 51 व्या, तरुणाईला दिला हा मोलाचा सल्ला

बातमी शेअर करा !
Share
Tags: Deepak Dadarao JadhavGandhi Peace Foundation Nepalpune

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

किस्से लोकभवनाचे – लेख क्र. 18 | स्वातंत्र्यानंतर सुरळीत हस्तांतरणासाठी भारतात थांबलेले तीन ब्रिटिश पदाधिकारी

किस्से लोकभवनाचे – लेख क्र. 18 | स्वातंत्र्यानंतर सुरळीत हस्तांतरणासाठी भारतात थांबलेले तीन ब्रिटिश पदाधिकारी

February 14, 2026
VIDEO | मुलूंडमध्ये मेट्रोचा स्लॅब कोसळला! एकाचा मृत्यू, मृताच्या वारसांना मदतीची मुख्यमंत्र्यांची घोषणा

VIDEO | मुलूंडमध्ये मेट्रोचा स्लॅब कोसळला! एकाचा मृत्यू, मृताच्या वारसांना मदतीची मुख्यमंत्र्यांची घोषणा

February 14, 2026
जळगाव जिल्हा परिषदेत UNICEF टीमसोबत बालसंरक्षण व लिंगसंवेदनशीलता विषयक महत्त्वपूर्ण बैठक

जळगाव जिल्हा परिषदेत UNICEF टीमसोबत बालसंरक्षण व लिंगसंवेदनशीलता विषयक महत्त्वपूर्ण बैठक

February 14, 2026
आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते दोन हजार बांधकाम कामगारांना भांडी वाटप

आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते दोन हजार बांधकाम कामगारांना भांडी वाटप

February 14, 2026
चोपडा येथे महाशिवरात्रीनिमित्त कच्च्या केळ्यांपासून साकारलं 18 फूट उंच भव्य ‘महाशिवलिंग’

चोपडा येथे महाशिवरात्रीनिमित्त कच्च्या केळ्यांपासून साकारलं 18 फूट उंच भव्य ‘महाशिवलिंग’

February 14, 2026
जळगावात जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाचे ‘या’ दिवशी आयोजन

जळगावात जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाचे ‘या’ दिवशी आयोजन

February 14, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page