• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home पारोळा

तलाठी वर्षा काकुस्ते यांनी 25 हजार रूपयांची लाच स्विकारल्याने गुन्हा दाखल, पारोळा तालुक्यात नेमकं काय घडलं?

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
May 24, 2024
in पारोळा, क्राईम, खान्देश, जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या
तलाठी वर्षा काकुस्ते यांनी 25 हजार रूपयांची लाच स्विकारल्याने गुन्हा दाखल, पारोळा तालुक्यात नेमकं काय घडलं?

सुनिल माळी, प्रतिनिधी

पारोळा, 24 मे : जिल्ह्यात लाचप्रकरणात वाढ होत असताना पारोळा तालुक्यातून तलाठ्याने लाच घेतल्याचे घटना समोर आली आहे. पारोळ्या तालुक्यातील शिवारे दिगर येथील तलाठी वर्षा रमेश काकुस्ते यांनी तक्रारदाराकडून 25,000 रूपयाची लाच घेतल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहे संपूर्ण बातमी? –
मिळालेल्या माहितीनुसार, सदर प्रकरणातील तकारदार शिवारे दिगर येथील रहिवासी असून त्यांचा वीटभट्टीचा व्यवसाय आहे. विट उत्पादनासाठी त्यांना मातीची आवश्यकता असल्याने मातीची वाहतुक करण्याकरीता तलाठी वर्षा काकुस्ते यांची भेट घेतली. दरम्यान, काकुस्ते यांनी तक्रारदाराकडून गौण खनिजाची रॉयल्टी भरण्याकरीता 25,000 रूपये जमा करून घेतले. यानंतर तक्रारदार काकुस्ते यांच्याकडे परवाना मागण्यासाठी गेले असता त्यांच्याकडून 25,000 रूपयांची लाचेची मागणी करण्यात आली.

तलाठीविरोधात गुन्हा दाखल –
तलाठी वर्षा काकुस्ते यांनी लाचेची मागणी केल्यानंतर तक्रारदाराने ला.प्र.विभाग, धुळे कार्यालयात 12 डिसेंबर 2023 रोजी तक्रार दिली होती. दरम्यान, या तक्रारीची 13 डिसेंबर 2023 रोजी पडताळणी करण्यात आली. या पडताळणीत वर्षा काकुस्ते यांनी तलाठी कार्यालय शिवारे दिगर येथे त्याचदिवशी पुन्हा त्यांचे पारोळा येथील शासकीय निवासस्थानी तक्रारदार यांचेकडे 25,000 रुपये लाचेची मागणी करुन सदर लाचेची रक्कम स्विकारण्याचे मान्य केले. यावरून काकुस्तेंच्याविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक धुळे विभागाचे पोलीस उप अधीक्षक अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी तसेच पथकातील राजन कदम, मुकेश अहिरे, प्रशांत बागुल, संतोष पावरा, रामदास बारेला, मकरंद पाटील, प्रविण मोरे, प्रविण पाटील, सुधीर मोरे व जगदीश बडगुजर या पथकाने केली आहे.

सदर कारवाईस नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी व वाचक पोलीस अधीक्षक नरेंद्र पवार यांचे मार्गदर्शन लाभले आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास सुरु आहे.

हेही वाचा :  वीर जवान वैभव वाघ यांना अखेरचा निरोप, पांढरद येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

बातमी शेअर करा !
Share
Tags: bribe case newsjalgaon bribe caseparoal talthi bribe case

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

“…..तर मी राजीनामा देईन!”, मंत्रालयात क्लर्कने लाच घेतल्यानंतर मंत्री नरहरी झिरवळ यांची मोठी प्रतिक्रिया

“…..तर मी राजीनामा देईन!”, मंत्रालयात क्लर्कने लाच घेतल्यानंतर मंत्री नरहरी झिरवळ यांची मोठी प्रतिक्रिया

February 13, 2026
अहिल्यानगर जिल्ह्यातल्या नेवासा तालुक्यातलं सौंदाळा हे गाव ‘जातमुक्त गाव’ म्हणून घोषित; विशेष ग्रामसभेत ठराव मंजूर

अहिल्यानगर जिल्ह्यातल्या नेवासा तालुक्यातलं सौंदाळा हे गाव ‘जातमुक्त गाव’ म्हणून घोषित; विशेष ग्रामसभेत ठराव मंजूर

February 13, 2026
पीएम सूर्यघर योजना: सौर ऊर्जेतून स्वावलंबनाची दोन वर्षे

पीएम सूर्यघर योजना: सौर ऊर्जेतून स्वावलंबनाची दोन वर्षे

February 13, 2026
मंत्रालयात एसीबीची मोठी कारवाई; 35 हजार रुपयांची लाच घेताना क्लर्कला रंगेहात पकडले, काय आहे संपुर्ण बातमी?

मंत्रालयात एसीबीची मोठी कारवाई; 35 हजार रुपयांची लाच घेताना क्लर्कला रंगेहात पकडले, काय आहे संपुर्ण बातमी?

February 13, 2026
T20 World Cup 2026: टीम इंडियाचा वर्ल्ड कपमधील सर्वात मोठा विजय, नामिबियाला केले 93 धावांनी पराभूत

T20 World Cup 2026: टीम इंडियाचा वर्ल्ड कपमधील सर्वात मोठा विजय, नामिबियाला केले 93 धावांनी पराभूत

February 13, 2026
Jalgaon News: परीक्षा काळात ध्वनीप्रदूषणावर नियंत्रण ठेवण्याचे महापौर दीपमाला काळे यांचे आवाहन

Jalgaon News: परीक्षा काळात ध्वनीप्रदूषणावर नियंत्रण ठेवण्याचे महापौर दीपमाला काळे यांचे आवाहन

February 12, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page