• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home पाचोरा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज जळगाव दौऱ्यावर; वाचा, नेमकं काय आहे कारण?

असा असणार मुख्यमंत्र्यांचा जळगाव दौरा

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
January 8, 2023
in पाचोरा, खान्देश, जळगाव जिल्हा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज जळगाव दौऱ्यावर; वाचा, नेमकं काय आहे कारण?

file photo

पाचोरा, 8 जानेवारी : पाचोरा तालुक्यातील लोहारी याठिकाणी अखिल भारतीय बडगुजर समाज महाअधिवेशनाच्या आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज या अधिवेशनाच्या निमित्ताने जळगाव दौऱ्यावर येत आहेत.

असा असणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दौरा –

दुपारी 3.15 वा. – दरे निवासस्थान, ता. महाबळेश्वर, जि. सातारा येथून दरे हेलिपॅडकडे प्रयाण

दुपारी 3.00 वा. – दरे. ता. महाबळेश्वर, जि. सातारा हेलिपॅड येथून हेलिकॉप्टरने (VT-GOV) एम.एम. कॉलेज, ग्राऊंड, ता. पाचोरा, जि. जळगाव हेलिपॅडकडे प्रयाण

सायंकाळी 4.30 वा. – एम.एम. कॉलेज ग्राऊंड, पाचोरा. जिळगाव हेलिपॅड येथे आगमन. यानंतर पाचोरा तालुक्यातील लोहारी येथे जाण्यासाठी मुख्यमंत्री महोदय मोटारीने प्रयाण करतील.

सायंकाळी 5.00 वा. – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे लोहारी येथे पोहोचल्यावर अखिल भारतीय बडगुजर समाज महाअधिवशेशनास उपस्थित राहतील. लोहारी येथील चामुंडा माता मंदिराजवळ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

यानंतर सायंकाळी 7.00 वा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे लोहारी येथून मोटारीने जळगाव विमानतळाकडे प्रयाण करतील. यानंतर रात्री 8.15 मिनिटांनी त्यांचे जळगाव विमानतळ येथे आगमन होईल. यानंतर ते शासकीय विमानाने मुंबई विमानतळाकडे प्रयाण करतील.

यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे रात्री 9.15 मिनिटांनी मुंबई विमानतळावर त्यांचे आगमन होईल यानंतर ते मोटारीने वर्षा निवासस्थानाकडे प्रयाण करतील. रात्री 9.45 वा. त्यांचे वर्षा निवासस्थानी आगमन होईल. यानंतरचा वेळ राखीव ठेवण्यात आला आहे.

बातमी शेअर करा !
Share
Tags: badgujar samaj mahaadhiveshan loharicm eknath shinde pachoracm shinde in pachoraeknath shinde in pachorapachora news

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सक्षम उद्योजक बनवण्यावर भर; अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे डिजिटल उपक्रम

सक्षम उद्योजक बनवण्यावर भर; अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे डिजिटल उपक्रम

April 15, 2026
तापमान वाढतंय! महाराष्ट्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता; नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा, हवामान विभागाचा नेमका अंदाज काय?

तापमान वाढतंय! महाराष्ट्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता; नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा, हवामान विभागाचा नेमका अंदाज काय?

April 15, 2026
संविधानाचा मार्ग स्वीकारून सामाजिक समता साध्य करावी – जिल्हाधिकारी रोहन घुगे

संविधानाचा मार्ग स्वीकारून सामाजिक समता साध्य करावी – जिल्हाधिकारी रोहन घुगे

April 14, 2026
झोक्यातून पडू नये म्हणून बांधलेला रुमाल ठरला जीवघेणा; दोन वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू, आळंदीतील घटना

झोक्यातून पडू नये म्हणून बांधलेला रुमाल ठरला जीवघेणा; दोन वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू, आळंदीतील घटना

April 14, 2026
जळगाव जिल्ह्यात दोन लाखांहून अधिक ‘लखपती दीदी’, योजनेत जिल्ह्याची उत्कृष्ट कामगिरी

जळगाव जिल्ह्यात दोन लाखांहून अधिक ‘लखपती दीदी’, योजनेत जिल्ह्याची उत्कृष्ट कामगिरी

April 14, 2026
मुख्यमंत्री सहाय्यता निधीची नवीन ऑनलाईन प्रणाली होणार सुरू; अर्ज मंजुरीची प्रक्रिया कार्यालयीन अवघ्या 8 तासांत होणार पूर्ण

मुख्यमंत्री सहाय्यता निधीची नवीन ऑनलाईन प्रणाली होणार सुरू; अर्ज मंजुरीची प्रक्रिया कार्यालयीन अवघ्या 8 तासांत होणार पूर्ण

April 14, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page