• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

पुढच्या आठड्यात या दिवशी सुप्रिया सुळे जळगाव जिल्हा दौऱ्यावर; पाचोऱ्यालाही येणार, असे असेल नियोजन 

suvarnakhandeshlive by suvarnakhandeshlive
August 8, 2024
in जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या, पाचोरा, महाराष्ट्र
SUPRIYA SULE FILE PHOTO

सुप्रिया सुळे (फाईल फोटो)

जळगाव : विधानसभा निवडणुकीला अवघे अडीच ते तीन महिने बाकी राहिले आहेत. त्यामुळे आता प्रत्येक पक्षाने आपापल्या पद्धतीने तयारी करायला सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (शरद पवार गट) नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे या 17 ऑगस्ट रोजी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.
असे असेल नियोजन – 
सुप्रिया सुळे या पुढच्या आठवड्यात जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. शनिवारी 17 ऑगस्ट रोजी त्या जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. सुरुवातीला चाळीसगाव शहरात त्यांचे आगमन होईल. यानंतर या दौऱ्यात त्या चाळीसगाव, भडगाव-पाचोरा, पारोळा, धरणगाव व अमळनेर या ठिकाणी भेटी देणार असून तेथे महिलांचा मेळावा होणार आहे. यानंतर त्या धुळ्याकडे रवाना होतील अशी माहिती माजी मंत्री डॉ. सतीश पाटील यांनी दिली.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दौऱ्याला महत्त्व – 
दरम्यान, आगामी विधानसभा निवडणूक अडीच ते तीन महिन्यांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे सुप्रिया सुळे यांचा हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. जळगाव जिल्ह्याचा विचार केला असता याठिकाणी महायुती आणि महाविकास आघाडी अशी थेट लढत होणार आहे. लोकसभेतील यशामुळे महाविकास आघाडीचा उत्साह दुणावला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील प्रत्येक पक्ष अधिकाधिक जागा कशा मिळतील या प्रयत्नात आहे.
शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष काय म्हणाले – 
प्रत्येकजण आपला पक्ष कसा वाढेल यासाठी प्रयत्न करीत असतो. त्यामुळे जास्त जागा मागणे आमचे काम आहे. महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत जागा कमी जास्त होऊ शकतात. पण ज्या मतदारसंघात ज्या पक्षाची ताकद जास्त तेथे ती जागा त्या पक्षालाच सुटावी आणि तिन्ही पक्षांनी हे मान्य करायला हवे, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील यांनी मांडली.
बातमी शेअर करा !
Share
Tags: supriya sulesupriya sule in jalgaonsupriya sule jalgaonsupriya sule jalgaon visitsupriya sule ncp

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सक्षम उद्योजक बनवण्यावर भर; अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे डिजिटल उपक्रम

सक्षम उद्योजक बनवण्यावर भर; अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे डिजिटल उपक्रम

April 15, 2026
तापमान वाढतंय! महाराष्ट्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता; नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा, हवामान विभागाचा नेमका अंदाज काय?

तापमान वाढतंय! महाराष्ट्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता; नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा, हवामान विभागाचा नेमका अंदाज काय?

April 15, 2026
संविधानाचा मार्ग स्वीकारून सामाजिक समता साध्य करावी – जिल्हाधिकारी रोहन घुगे

संविधानाचा मार्ग स्वीकारून सामाजिक समता साध्य करावी – जिल्हाधिकारी रोहन घुगे

April 14, 2026
झोक्यातून पडू नये म्हणून बांधलेला रुमाल ठरला जीवघेणा; दोन वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू, आळंदीतील घटना

झोक्यातून पडू नये म्हणून बांधलेला रुमाल ठरला जीवघेणा; दोन वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू, आळंदीतील घटना

April 14, 2026
जळगाव जिल्ह्यात दोन लाखांहून अधिक ‘लखपती दीदी’, योजनेत जिल्ह्याची उत्कृष्ट कामगिरी

जळगाव जिल्ह्यात दोन लाखांहून अधिक ‘लखपती दीदी’, योजनेत जिल्ह्याची उत्कृष्ट कामगिरी

April 14, 2026
मुख्यमंत्री सहाय्यता निधीची नवीन ऑनलाईन प्रणाली होणार सुरू; अर्ज मंजुरीची प्रक्रिया कार्यालयीन अवघ्या 8 तासांत होणार पूर्ण

मुख्यमंत्री सहाय्यता निधीची नवीन ऑनलाईन प्रणाली होणार सुरू; अर्ज मंजुरीची प्रक्रिया कार्यालयीन अवघ्या 8 तासांत होणार पूर्ण

April 14, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page