• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

नाशिक पदवीधर मतदार संघ : सत्यजित तांबेही रिंगणात, शेवटच्या दिवशी 20 उमेदवारांनी केले अर्ज

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
January 12, 2023
in महाराष्ट्र
नाशिक पदवीधर मतदार संघ : सत्यजित तांबेही रिंगणात, शेवटच्या दिवशी 20 उमेदवारांनी केले अर्ज

नाशिक, 12 जानेवारी : महाराष्ट्र विधान परिषदेच्या नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आज गुरुवारी 20 उमेदवारांनी 31 नामनिर्देशन पत्र सादर केले आहे. तसेच आत्तापर्यंत 29 उमेदवारांनी 44 नामनिर्देशन पत्र दाखल केले आहेत, अशी माहिती सहा.निवडणूक निर्णय अधिकारी नाशिक विभाग पदवीधर मतदार संघ तथा उपायुक्त (सा.प्र.) रमेश काळे यांनी दिली आहे.

कोणत्या उमेदवारांनी केले अर्ज – 

आज नामनिर्देशन अर्ज दाखल करणाऱ्यामध्ये नितीन नारायण सरोदे (नाशिक), संजय एकनाथ माळी (जळगाव), राजेंद्र दौलत निकम (नाशिक) यांनी अपक्ष म्हणून नामनिर्देशन पत्र सादर केले आहेत. दादासाहेब हिरामण पवार (नाशिक) यांनी हिंदूस्तान जनता पार्टी पक्षातून नामनिर्देशन पत्र सादर केले आहेत. भागवत धोंडीबा गायकवाड यांनी अपक्ष म्हणून दोन नामनिर्देशन पत्र सादर केले आहेत.

रतन कचरु बनसोडे (नाशिक) यांनी वंचित बहुजन आघाडीतून नामनिर्देशन पत्र सादर केले असून डॉ. सुधीर सुरेश तांबे, पनवेल, जि.रायगड यांनी अपक्ष म्हणून नामनिर्देशन पत्र अर्ज सादर केले आहेत. पोपटराव सीताराम बनकर,अहमदनगर यांनी अपक्ष म्हणून नामनिर्देशन पत्र सादर केले आहेत. बाळासाहेब घोरपडे (नाशिक) यांनी अपक्ष म्हणून दोन नामनिर्देशन पत्र सादर केले आहेत. तर अविनाश महादू माळी (नंदूरबार), इरफान मोहमंद इसाक (नाशिक), सुनिल शिवाजी उदमळे (अहमदनगर) यांनी अपक्ष म्हणून नामनिर्देशन पत्र सादर केले आहेत.

सत्यजित तांबेंनी कुठून केला अर्ज –

सुभाष राजाराम जंगले,अहमदनगर व अमोल बाबासाहेब खाडे, अहमदनगर यांनी प्रत्येकी दोन अपक्ष म्हणून नामनिर्देशन पत्र सादर केले आहेत. धनराज देविदास विसपुते (धुळे) यांनी भारतीय जनता पक्षातून नामनिर्देशन पत्र सादर केले आहे. तसेच सत्यजित सुधीर तांबे (अहमदनगर) यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातून व अपक्ष म्हणून असे दोन नामनिर्देशन पत्र सादर केले आहेत. शरद मंगा तायडे (नाशिक) यांनी बहुजन समाज पार्टी या पक्षातून दोन नामनिर्देशन पत्रे सादर केले आहेत.

राजेंद्र मधुकर भावसार (धुळे), यशवंत केशव साळवे (नाशिक), धनराज देविदास विसपुते (धुळे), छगन भिकाजी पानसरे (अहमदनगर), अनिल शांताराम तेजा यांनी अपक्ष म्हणून नामनिर्देशन पत्र सादर केली आहेत. तसेच धनजंय कृष्णा जाधव (अहमदनगर) यांनी भारतीय जनता पक्षातून व अपक्ष म्हणून नामनिर्देशन पत्र सादर केले तर बाळासाहेब रामनाथ घोरपडे, (नाशिक) यांनी भारतीय जनता पक्षातून नामनिर्देशन पत्र सादर केले आहेत. याप्रकारे 10, 11 व 12 जानेवारी,2023 या तीन दिवसात 29 उमेदवारांनी नामनिर्देशन 44 अर्ज सादर केले आहे.

बातमी शेअर करा !
Share
Tags: mlc electionnashik mlc electionnashik padvidhar electionpoliticssatyajit tambe

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर अनंतात विलीन; पुण्यातील डोणजे गावात शासकीय इतमामात पार पडले अंत्यसंस्कार

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर अनंतात विलीन; पुण्यातील डोणजे गावात शासकीय इतमामात पार पडले अंत्यसंस्कार

October 9, 2026
मोठी बातमी! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन; वयाच्या 75 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

मोठी बातमी! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन; वयाच्या 75 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

October 8, 2026
महाराष्ट्राच्या दुष्काळी परिस्थितीबाबत मुख्यमंत्र्यांकडून अमित शाह यांना माहिती; केंद्र सरकारकडून विशेष मदतीची मागणी

महाराष्ट्राच्या दुष्काळी परिस्थितीबाबत मुख्यमंत्र्यांकडून अमित शाह यांना माहिती; केंद्र सरकारकडून विशेष मदतीची मागणी

October 7, 2026
Jalgaon News: जळगाव जिल्हा परिषद येथे शिक्षक समायोजन व पदस्थापना प्रक्रिया यशस्वी

Jalgaon News: जळगाव जिल्हा परिषद येथे शिक्षक समायोजन व पदस्थापना प्रक्रिया यशस्वी

October 7, 2026
Jalgaon News: सेवा संकल्प अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन

Jalgaon News: सेवा संकल्प अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन

October 7, 2026
Pachora News: वरसाडे येथे ‘सेवा संकल्प’ अभियानातून 440 लाभार्थ्यांना शासकीय सेवांचा लाभ

Pachora News: वरसाडे येथे ‘सेवा संकल्प’ अभियानातून 440 लाभार्थ्यांना शासकीय सेवांचा लाभ

October 7, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page