• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर जळगाव जिल्हा दौऱ्यावर, ‘असे’ आहे नियोजन

suvarnakhandeshlive by suvarnakhandeshlive
September 17, 2024
in जळगाव जिल्हा, जळगाव शहर, ताज्या बातम्या, महाराष्ट्र
महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर जळगाव जिल्हा दौऱ्यावर, ‘असे’ आहे नियोजन

जळगाव, 17 सप्टेंबर : महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर या उद्या आणि परवा म्हणजेच 18 व 19 सप्टेंबर रोजी रोजी जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात त्या विविध ठिकाणी भेटी देणार असून त्यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे 19 सप्टेंबर रोजी 11 वाजल्यापासून जनसुनावणी पार पडणार आहे.

जनसुनावणीचे आयोजन –
महिलांना त्यांच्या जिल्ह्याच्या ठिकाणी न्याय मिळावा यासाठी आयोगाकडून ‘महिला आयोग आपल्या दारी’ हा उपक्रम राबविला जात आहे. त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी 11 वाजता जनसुनावणी राबविण्यात येणार आहे. यामध्ये जिल्हास्तरावर जनसुनावणी घेत महिलांच्या तक्रारीचे निवारण करण्याचा प्रयत्न करणार आहे. तसेच महिलांनी पुढे येऊन न घाबरता आपल्या तक्रारी मांडाव्यात, असे आवाहनही आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी केले आहे.

रुपाली चाकणकर यांचा असा आहे दौरा –

  • रुपाली चाकणकर यांचे दिनांक 18 सप्टेंबर, रोजी सकाळी महाराष्ट्र एक्सप्रसने जळगाव रेल्वे स्टेशन येथे आगमन
  • सकाळी 8.30 ते 9.00 वाजता फैजाने पटेल ( विद्यार्थी महानगराध्यक्ष) यांच्या घरी सदिच्छा भेट, स्थळ – राजमालती नगर, दूध फेडरेशन जवळ, जळगाव
  • सकाळी 9 ते 10 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव येथे आढावा बैठक
  • सकाळी 10.10 वाजता जे. डी. सी. सी बँक कॉलनी शाहूनगर येथे स्वागत
  • सकाळी 10.30 ते 11 वाजता लाडकी बहिण योजना स्वाक्षरी मोहीम व मानवी साखळी कार्यक्रम शुभारंभ
  • सकाळी 11 ते 12.30 वाजता महिला संवाद मेळावा, काटया फाईल जळगाव
  • दुपारी 12.15 वाजता एरंडोल येथे आगमन
  • दुपारी 1 ते 2.30 वाजता राखीव
  • दुपारी 2.30 ते 4 वाजता विद्यार्थी संवाद, स्थळ – डी.डी. सी.पी कॉलेज एरंडोल
  • सायंकाळी 4.30 वाजता एरंडोल येथून पारोळाकडे प्रयाण
  • सायंकाळी 5 वाजता पारोळा येथे आगमन, सायंकाळी 5.30 वाजता महिला संवाद कार्यक्रम, स्थळ :- विजया लॉन्स भडगांव रोड, पारोळा,
  • सोईनुसार जळगाव येथील शासकीय विश्रामगृह येथे मुक्काम,
  • गुरुवार, दिनांक 19 ऑगस्ट, 2024 रोजी सकाळी 10 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव कडे प्रयाण
  • सकाळी 11 ते 2 वाजता नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव येथे जनसुनावणी,
  • दुपारी 2 वाजता मुक्ताईनगरकडे प्रयाण
  • दुपारी 3 वाजता मुक्ताईनगर येथे आगमन
  • दुपारी 3 ते 4 वाजता संत मुक्ताबाई कॉलेजच्या विद्यार्थींशी संवाद
  • सायंकाळी 4.30 वाजता रेल्वे स्टेशन जळगाव कडे प्रयाण
  • सायंकाळी 6.20 वाजता महाराष्ट्र एक्सप्रेसने जळगाववरुन पुणेकडे प्रयाण

हेही पाहा : DySP Danjay Yerule Interview : डीवायएसपी पदाच्या जबाबदाऱ्या काय आणि पोलीस ठाण्याचं कामकाज कसं चालतं?, पाहा Video

बातमी शेअर करा !
Share
Tags: jalgaon newsrupali chakankarrupali chakankar on jalgaon toursuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

संजय गांधी निराधारसह विशेष सहाय्य योजनांच्या निकषांत सुधारणा; सामाजिक कार्यकर्ते शांतराम बेलदार यांनी मानले जिल्हाधिकाऱ्यांचे आभार

संजय गांधी निराधारसह विशेष सहाय्य योजनांच्या निकषांत सुधारणा; सामाजिक कार्यकर्ते शांतराम बेलदार यांनी मानले जिल्हाधिकाऱ्यांचे आभार

October 20, 2026
ॲस्पायर फाउंडेशनतर्फे दगडू सुपडू तडवी यांना ‘राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार 2026’ प्रदान

ॲस्पायर फाउंडेशनतर्फे दगडू सुपडू तडवी यांना ‘राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार 2026’ प्रदान

October 20, 2026
संजय गांधी निराधारसह विशेष सहाय्य योजनांमध्ये सुधारणा; लाभार्थ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाचा मोठा निर्णय, नेमकी बातमी काय?

संजय गांधी निराधारसह विशेष सहाय्य योजनांमध्ये सुधारणा; लाभार्थ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाचा मोठा निर्णय, नेमकी बातमी काय?

October 20, 2026
पाचोऱ्यात शेतकरी, शेतमजूर आणि विद्यार्थ्यांच्या संदर्भातील विविध मागण्यांसाठी महाविकास आघाडीचे आंदोलन

पाचोऱ्यात शेतकरी, शेतमजूर आणि विद्यार्थ्यांच्या संदर्भातील विविध मागण्यांसाठी महाविकास आघाडीचे आंदोलन

October 19, 2026
जामनेर तालुक्यातील पहूर येथे ‘सेवा संकल्प अभियानांतर्गत’ आदिवासी लाभार्थी मार्गदर्शन मेळावा संपन्न

जामनेर तालुक्यातील पहूर येथे ‘सेवा संकल्प अभियानांतर्गत’ आदिवासी लाभार्थी मार्गदर्शन मेळावा संपन्न

October 17, 2026
पहूर येथे उद्या आदिवासी विकासमंत्र्याच्या उपस्थितीत आदिवासी लाभार्थी मार्गदर्शन मेळावा

पहूर येथे उद्या आदिवासी विकासमंत्र्याच्या उपस्थितीत आदिवासी लाभार्थी मार्गदर्शन मेळावा

October 16, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page