• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

Breaking : पुण्यात मुसळधार पाऊस अन् पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा रद्द

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
September 26, 2024
in महाराष्ट्र, ताज्या बातम्या, देश-विदेश
Breaking : पुण्यात मुसळधार पाऊस अन् पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा रद्द

पुणे, 26 सप्टेंबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावर येणार होते. या दौऱ्यात पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते पुणे मेट्रोच्या सिव्हील कोर्ट ते स्वारगेट या टप्प्याचे उद्घाटन करण्यात करण्यात येणार होतं. मात्र, पुण्यात कालपासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा दौरा रद्द करण्यात आला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा रद्द –
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुणे दौरा रद्द करण्यात आला आहे. पंतप्रधान मोदींच्या हस्ते सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट भूमिगत मेट्रोचे लोकार्पण होणार आहे. तर स्वारगेट ते कात्रज मेट्रोचे भूमिपूजनही होणार होते. मात्र, मुसळधार पावसाच्या शक्यतेमुळे पंतप्रधानांचा दौरा करण्यात आला आहे. हा दौरा तात्पुरता रद्द करण्यात आला असून नवीन तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाहीये. दरम्यान, परतीच्या पावसाचा प्रचंड जोर असल्याने आणि हवामान विभागाने पुण्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आजचा हा पुणे दौरा रद्दा झाला आहे.

एस.पी. महाविद्यालयाच्या प्रांगणात मोठ्या प्रमाणावर चिखल –
पुण्यात बुधवारी दिवसभर जोरदार पाऊस झाल्याने एस.पी. महाविद्यालयाच्या प्रांगणात मोठ्या प्रमाणावर चिखल झाल्याचे समजते. सततच्या पावसामुळे सभेसाठी उभारण्यात आलेल्या मंडपात सर्वत्र ओले झाले असून ज्या मार्गाने मोदी स्टेजवर जाणार त्या मार्गावर आणि मैदानावर सगळीकडे चिखलाचे साम्राज्य पसरल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे कालपासूनच पंतप्रधान मोदींची सभा पार पडू शकणार की नाही याबाबत साशंकता व्यक्त केली जात होती. मात्र, आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा रद्द केल्याचे माहिती समोर आली आहे.

पंतप्रधानांच्या हस्ते विविध कामांचं होणार होतं उद्घाटन –
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुण्यात येत असून राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी पुणे मेट्रोच्या सिव्हील कोर्ट ते स्वारगेट या टप्प्याचे उद्घाटन यावेळी करण्यात येणार होतं. तसेच सोलापूर विमानतळाचा लोकार्पण सोहळा यांसह वेगवेगळ्या खात्यांचा 12 प्रकल्पांची सुरूवात देखील मोदी यांच्या हस्ते होणार आहे. सायंकाळी साडेसहा वाजता ए.पी. महाविद्यालयाच्या मैदानावर जाहीर सभा पार पडणार होती. मात्र, मुसळधार पावसामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा दौरा रद्द करण्यात आला आहे.

पुण्यात पावसाचा इशारा –
पुण्यात सध्या पावसाने विश्रांती घेतली असून हवामान विभागाने आज पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. त्यामुळे पुण्यातील काही भागांमध्ये दुपारनंतर पावसाचा जोर पुन्हा वाढण्याची शक्यता वर्तविली आहे. दरम्यान, हवामान खात्याने गुरुवारी पुण्यात मुसळधार पावसाचा इशारा दिल्यामुळे शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तसेच पुण्यात पुढील 3 ते 4 दिवस पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

हेही पाहा : Jalgaon जिल्ह्यातील एमरजन्सी लोडशेडिंग कधी बंद होणार?, IAS Ayush Prasad Exclusive Interview

बातमी शेअर करा !
Share
Tags: heavy rainnarendra modipm narendra modi pune visit cancelledpune

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मोठी बातमी! जि.प. शाळा आणि अंगणवाड्यांचा कायापालट होणार; ग्रामपंचायतींच्या ‘जनसुविधा’ निधीतून मिळणार लाखो रुपयांचा निधी

मोठी बातमी! जि.प. शाळा आणि अंगणवाड्यांचा कायापालट होणार; ग्रामपंचायतींच्या ‘जनसुविधा’ निधीतून मिळणार लाखो रुपयांचा निधी

October 1, 2026
पाचोऱ्यातील पिंपळगाव बुद्रुक येथे सेवा संकल्प अभियानातून 222 लाभार्थ्यांना विविध शासकीय सेवांचा लाभ

पाचोऱ्यातील पिंपळगाव बुद्रुक येथे सेवा संकल्प अभियानातून 222 लाभार्थ्यांना विविध शासकीय सेवांचा लाभ

October 1, 2026
चार भंगार व्यावसायिकांविरुद्ध गुन्हे दाखल; 75 हजारांचा कॉपर-ॲल्युमिनियम तारसाठा जप्त, पिंपळगाव हरेश्वर पोलिसांची कारवाई

चार भंगार व्यावसायिकांविरुद्ध गुन्हे दाखल; 75 हजारांचा कॉपर-ॲल्युमिनियम तारसाठा जप्त, पिंपळगाव हरेश्वर पोलिसांची कारवाई

October 1, 2026
नवरात्रीत होणार ‘जागर आरोग्याचा’! ‘मुख्यमंत्री आरोग्य संवाद’ उपक्रमातून साधणार आरोग्य विषयी तरुणांशी संवाद

नवरात्रीत होणार ‘जागर आरोग्याचा’! ‘मुख्यमंत्री आरोग्य संवाद’ उपक्रमातून साधणार आरोग्य विषयी तरुणांशी संवाद

October 1, 2026
माजी अग्निवीरांना महाराष्ट्र शासनाचा मोठा दिलासा; सरकारी सेवेतील ‘गट-क’ गणवेशधारी पदांवर १०% आरक्षण आणि लेखी-शारीरिक परीक्षेतून पूर्ण सूट

माजी अग्निवीरांना महाराष्ट्र शासनाचा मोठा दिलासा; सरकारी सेवेतील ‘गट-क’ गणवेशधारी पदांवर १०% आरक्षण आणि लेखी-शारीरिक परीक्षेतून पूर्ण सूट

September 30, 2026
दिव्यांग लाभार्थ्यांना मोठा दिलासा! ‘UDID’ कार्ड काढण्यासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ; राज्य शासनाचा निर्णय

दिव्यांग लाभार्थ्यांना मोठा दिलासा! ‘UDID’ कार्ड काढण्यासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ; राज्य शासनाचा निर्णय

September 30, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page