• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

मोठी बातमी, मुलींना 100 टक्के मोफत शिक्षण! वाचा, अर्थसंकल्पातील महत्वाच्या घोषणा

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
June 29, 2024
in महाराष्ट्र, खान्देश, ताज्या बातम्या
मोठी बातमी, मुलींना 100 टक्के मोफत शिक्षण! वाचा, अर्थसंकल्पातील महत्वाच्या घोषणा

मुंबई, 28 जून : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशाचा आजचा दुसरा दिवस आहे. दरम्यान, आज राज्याचे अर्थमंत्री अजित पवार सरकारकडून अर्थसंकल्प सादर करत आहेत. यामध्ये युवक-महिला तसेच शेतकऱ्यांसदर्भात अजित पवार यांनी मोठ्या घोषणा केल्या आहेत. दरम्यान, अजित पवार यांनी मुलींना 100 टक्के मोफत शिक्षण मिळणार असल्याची देखील घोषणा केली आहे.

मुलींना 100 टक्के मोफत शिक्षण –
राज्य सरकार आज आपला अर्थसंकल्प सादर करत आहे. या अर्थसंकल्पात मोठ्या आणि भरीव तरतुदी केल्या गेल्याचे दिसून येत आहे. अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्याचा अर्थसंकल्प सादर केला जातोय. आगामी विधानसभा निवडणुकीच्या अगोदर हा अर्थसंकल्प सादर केला जात असल्याने सरकारकडून मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. यामध्ये आता मुलींना 100 टक्के मोफत शिक्षण मिळणार असल्याची देखील घोषणा करण्यात आलीय.

अर्थसंकल्पातील महत्वाच्या घोषणा

  • ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ 21 ते 60 वर्ष वयोगटातील पात्र महिलांना शासनामार्फत दरमहा मिळणार 1,500 रुपये
  • ‘मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजना’- वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत देणार
  • ‘लेक लाडकी’ योजनेची सुरुवात- मुलीच्या जन्मापासून ती अठरा वर्षाची होईपर्यंत तिला टप्याटप्याने एकूण एक लाख एक हजार रुपये
  • मुलींना मोफत उच्च शिक्षण- शैक्षणिक वर्ष 2024-25 पासून निर्णय लागू (अभियांत्रिकी, वास्तुशास्त्र, औषधनिर्माणशास्त्र, वैद्यकीय तसेच कृषि विषयक सर्व व्यावसायिक पदवी-पदविकांच्या अभ्यासक्रमांचा समावेश
  • दरवर्षी 10 लाख तरुण-तरुणींना प्रत्यक्ष कामावरील प्रशिक्षण देण्यासाठी ‘मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजना’ – प्रति प्रशिक्षणार्थी दरमहा 10 हजार रूपयांपर्यंत विद्यावेतन
  • संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेतून निराधार, विधवा, दिव्यांग तसेच वृध्द नागरिकांच्या दरमहा अर्थसहाय्यात वाढ- एक हजारावरुन दीड हजार रुपये अशी वाढ
  • पिंक ई रिक्षा – 17 शहरांतल्या 10 हजार महिलांना रिक्षा खरेदीसाठी अर्थसहाय्य
  • मुलींना मोफत उच्च शिक्षण- शैक्षणिक वर्ष 2024-25 पासून निर्णय लागू (अभियांत्रिकी, वास्तुशास्त्र, औषधनिर्माणशास्त्र, वैद्यकीय तसेच कृषि विषयक सर्व व्यावसायिक पदवी-पदविकांच्या अभ्यासक्रमांचा समावेश
  • दिनांक 1 मे, 2024 नंतर जन्माला आलेल्या व्यक्तीच्या नावाची नोंद शासकीय दस्तऐवजांमध्ये त्याचे नांव, आईचे नांव, वडिलांचे नांव व आडनांव या क्रमाने करण्याचे बंधनकारक
  • तृतीयपंथी धोरण-2024 जाहीर-भरती प्रक्रियेमध्ये तसेच सर्व शासकीय योजनांमध्ये स्त्री-पुरुषांसोबतच ‘तृतीयपंथी’ हा लिंग पर्याय उपलब्ध-तृतीयपंथीयांना राज्य शासनाच्या योजनांचा लाभ घेणे सुलभ
  • लखपती दिदी- महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत 7 लाख नवीन गटांची स्थापना-बचत गटांच्या फिरत्या निधीच्या रकमेत 15 हजार रुपयांवरुन 30 हजार रुपये वाढ
  • महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना ‘उमेद मार्ट’ आणि ‘ई-कॉमर्स ऑनलाईन प्लॅटफॉर्म’ याद्वारे आतापर्यंत 15 लाख महिला ‘लखपती दिदी’ या वर्षात 25 लाख महिलांना लखपती करण्याचे उद्दीष्ट
  • “शुभमंगल सामुहिक नोंदणीकृत विवाह” योजनेत लाभार्थी मुलींना देण्यात येणारे अनुदान 10 हजार रुपयांवरून 25 हजार रुपये
    नुकसानीचे पंचनामे जलद व पारदर्शी होण्‍यासाठी ई-पंचनामा प्रणाली संपूर्ण राज्यात लागू
  • दूध उत्पादक शेतकऱ्यांना आधार देण्याकरीता प्रतिलिटर पाच रुपयांप्रमाणे अनुदान देण्याची योजना जुलै, 2024 पासून पुढे चालू ठेवण्यात येणार
  • अटल बांबू समृद्धी योजनेतून 10 हजार हेक्टर खाजगी क्षेत्रावर बांबूची लागवड -प्रतिरोपासाठी 175 रूपये अनुदान
    जलयुक्त शिवार अभियान-2 अंतर्गत मार्च 2024 अखेर 49 हजार 651 कामे पूर्ण – 650 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद

हेही वाचा : Breaking : लेक लाडकी योजनेची अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडून घोषणा, काय संपुर्ण बातमी

बातमी शेअर करा !
Share
Tags: budget maharastrafinance minister ajit pawarfree educationfree education to girlmaharastra interim budgetअर्थसंकल्पमहायुती सरकार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’: जिल्हास्तरीय पुरस्कार जाहीर; जळगाव जिल्ह्यात जळगाव जिल्ह्यात कोणत्या ग्रामपंचायतींनी मारली बाजी?

‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’: जिल्हास्तरीय पुरस्कार जाहीर; जळगाव जिल्ह्यात जळगाव जिल्ह्यात कोणत्या ग्रामपंचायतींनी मारली बाजी?

November 7, 2026
Impact News: लासगावच्या स्मशानभूमीत प्रकाशव्यवस्था; ग्रामपंचायत प्रशासनाची तत्पर कार्यवाही

Impact News: लासगावच्या स्मशानभूमीत प्रकाशव्यवस्था; ग्रामपंचायत प्रशासनाची तत्पर कार्यवाही

November 6, 2026
जळगावात कालवा सल्लागार समितीची बैठक संपन्न; गिरणा प्रकल्पातून आवर्तन सोडण्यासंदर्भात पालकमंत्र्यांचे महत्वाचे निर्देश

जळगावात कालवा सल्लागार समितीची बैठक संपन्न; गिरणा प्रकल्पातून आवर्तन सोडण्यासंदर्भात पालकमंत्र्यांचे महत्वाचे निर्देश

November 6, 2026
Pachora News: पाचोरा तालुक्यातील 48 हजार शेतकऱ्यांच्या खात्यात पाच हजार रुपयांची मदत जमा होण्यास सुरुवात; काँग्रेसचे आंदोलन स्थगित

Pachora News: पाचोरा तालुक्यातील 48 हजार शेतकऱ्यांच्या खात्यात पाच हजार रुपयांची मदत जमा होण्यास सुरुवात; काँग्रेसचे आंदोलन स्थगित

November 6, 2026
जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नेत्र विभागातील अत्याधुनिक युनिट्ससह बाल अतिदक्षता विभागाचे उद्घाटन

जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नेत्र विभागातील अत्याधुनिक युनिट्ससह बाल अतिदक्षता विभागाचे उद्घाटन

November 6, 2026
एसटीच्या सवलतीच्या प्रवासासाठी NCMC कार्डची सक्ती तूर्तास शिथिल; 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

एसटीच्या सवलतीच्या प्रवासासाठी NCMC कार्डची सक्ती तूर्तास शिथिल; 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

November 6, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page