• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home पाचोरा

पाचोरा तालुक्यातील वडगाव कडे येथे अखंड हरिनाम किर्तन सप्ताह उत्साहात संपन्न

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
January 28, 2025
in पाचोरा, ताज्या बातम्या
पाचोरा तालुक्यातील वडगाव कडे येथे अखंड हरिनाम किर्तन सप्ताह उत्साहात संपन्न

ईसा तडवी, प्रतिनिधी

पाचोरा, 28 जानेवारी : पाचोरा तालुक्यातील वडगाव कडे येथे ब्रह्मलीन सद्गुरु गंगा बाबांच्या कृपाशीर्वादाने व स्वामी चिदानंदजी महाराज यांच्या प्रेरणेने गेल्या 38 वर्षापासून अखंड हरिनाम किर्तन सप्ताह परंपरा चालू आहे. दरम्यान, वडगाव कडे येथे 20 ते 27 जानेवारी 2025 पर्यंत आयोजित करण्यात आलेला अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह उत्साहात संपन्न झाला.

वडगाव कडे येथे आयोजित करण्यात आलेल्या या सप्ताहामुळे गावामध्ये आध्यात्मिक व चैतन्यमय वातावरण तयार होते. सकाळी काकडा, दुपारी श्री रामायण कथा व सायंकाळी हरिपाठ तसेच रात्री नऊ ते अकरा मध्ये कीर्तन सेवा पार पडली. तसेच गावातील मंडळींनी दररोज मारुती मंदिरावरती प्रहर सेवा रुजू केली.

अखंड हरिनाम कीर्तन सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी कानळदा येथील ह.भ.प. पांडुरंग महाराज आवाकर यांच्या काल्याच्या किर्तनाने व महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. यावेळी कीर्तनकार, मृदंगाचार्य, टाळकरी, गायनाचार्य, व ग्रामस्थ व पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राच्यावतीने सर्वांना स्वामींचे प्रतिमा देऊन सन्मानित करण्यात आले.

सात दिवसांत या किर्तनकार महाराजांची झाली किर्तन –

  • ह.भ.प. प्रभुदास महाराज कदम, आमठाणा जि. छत्रपती संभाजीनगर
  • ह.भ.प. सुरेश महाराज आढाव, चिंचखेड ता. कन्नड
  • ह.भ.प. संभाजी महाराज, धुळे
  • ह.भ.प. भावेश महाराज विटनेर, ता. पारोळा
  • ह.भ.प. कैलास महाराज निंबाळकर, आळंदी (घोसला)
  • ह.भ.प. नरेंद्र महाराज माळी, कोल्हे ता. पाचोरा
  • ह.भ.प. पांडुरंग महाराज आवारकर कानळदा

हेही वाचा : “…तोपर्यंत पोलीस स्टेशन काय करतं?”, पाचोऱ्यातील आर्थिक फसवणूकप्रकरणी आमदार किशोर आप्पा पाटील यांचा पोलिसांना सवाल

बातमी शेअर करा !
Share
Tags: akhand harinam kirtan saptahmarathi newspachora latest newssuvarna khandesh livevadgaon kade

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; 8 महिला कामगारांचा मृत्यू, मुख्यमंत्र्यांकडून वारसांना पाच लाखांची मदत जाहीर

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; 8 महिला कामगारांचा मृत्यू, मुख्यमंत्र्यांकडून वारसांना पाच लाखांची मदत जाहीर

April 2, 2026
लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी दिलासा; ई-केवायसी दुरुस्तीसाठी ‘या’ तारखेपर्यंत मुदतवाढ

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी दिलासा; ई-केवायसी दुरुस्तीसाठी ‘या’ तारखेपर्यंत मुदतवाढ

April 2, 2026
दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीमध्ये भरीव वाढ; मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय

दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीमध्ये भरीव वाढ; मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय

April 2, 2026
जळगाव जिल्हा डीपीसी निधी खर्चात राज्यात अव्वल; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते अधिकाऱ्यांचा गौरव

जळगाव जिल्हा डीपीसी निधी खर्चात राज्यात अव्वल; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते अधिकाऱ्यांचा गौरव

April 2, 2026
Census 2027 : देशात तब्बल 15 वर्षांनंतर जनगणना करण्यास सुरूवात, दोन टप्प्यांत पार पडणार

Census 2027 : देशात तब्बल 15 वर्षांनंतर जनगणना करण्यास सुरूवात, दोन टप्प्यांत पार पडणार

April 1, 2026
जळगावसाठी अभिमानाची बातमी! मराठी भाषेसाठी राजू बाविस्कर यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार प्रदान

जळगावसाठी अभिमानाची बातमी! मराठी भाषेसाठी राजू बाविस्कर यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार प्रदान

April 1, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page