• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home

उपमुख्यमंत्री अजित पवार जिल्ह्यात दाखल, अमळनेर तालुका क्रीडा संकुल उर्वरित बांधकामांचे केले भूमिपूजन

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
February 2, 2024
in जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या
उपमुख्यमंत्री अजित पवार जिल्ह्यात दाखल, अमळनेर तालुका क्रीडा संकुल उर्वरित बांधकामांचे केले भूमिपूजन

अमळनेर (जळगाव), 2 फेब्रुवारी : अमळनेर येथील तालुका क्रीडा संकुल उर्वरित बांधकामांचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज झाले. याप्रसंगी पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, ग्रामविकास, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलीस अधीक्षक एम. राजकुमार आदी उपस्थित होते.

यावेळी विश्वकर्मा योजनेंतर्गत क्रीडा संकुलांचे बांधकाम करणाऱ्या विजय तुळशीराम भील, बापूजी नवल पाटील, विनोद जयराम धनगर, लखन उखा भिल, राजेंद्र भानुदास साळी पाच मजुरांचा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक यांनी केली केले.

अमळनेर तालुका क्रीडा संकुल ४ हेक्टर २० आर मध्ये साकार होत‌ आहे. २०१० रोजी या क्रीडा संकुलास मान्यता मिळाली. क्रीडा संकुलास ४ कोटी मंजूर झाले आहेत. सध्या १ कोटींच्या प्राप्त निधीतून या क्रीडा संकुलाचे काम सुरू आहे. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बांधकाम मजूरांशी आस्थेवाईकपणे संवाद साधला.

हेही वाचा : अमळनेरात आजपासून सारस्वतांची मांदियाळी, साने गुरुजी साहित्य नगरीत प्रचंड उत्साह

बातमी शेअर करा !
Share
Tags: ajit pawar in jalgaonamalnerdcm ajit pawar

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव जिल्हा परिषदेत UNICEF टीमसोबत बालसंरक्षण व लिंगसंवेदनशीलता विषयक महत्त्वपूर्ण बैठक

जळगाव जिल्हा परिषदेत UNICEF टीमसोबत बालसंरक्षण व लिंगसंवेदनशीलता विषयक महत्त्वपूर्ण बैठक

February 14, 2026
आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते दोन हजार बांधकाम कामगारांना भांडी वाटप

आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते दोन हजार बांधकाम कामगारांना भांडी वाटप

February 14, 2026
चोपडा येथे महाशिवरात्रीनिमित्त कच्च्या केळ्यांपासून साकारलं 18 फूट उंच भव्य ‘महाशिवलिंग’

चोपडा येथे महाशिवरात्रीनिमित्त कच्च्या केळ्यांपासून साकारलं 18 फूट उंच भव्य ‘महाशिवलिंग’

February 14, 2026
जळगावात जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाचे ‘या’ दिवशी आयोजन

जळगावात जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाचे ‘या’ दिवशी आयोजन

February 14, 2026
“…..तर मी राजीनामा देईन!”, मंत्रालयात क्लर्कने लाच घेतल्यानंतर मंत्री नरहरी झिरवळ यांची मोठी प्रतिक्रिया

“…..तर मी राजीनामा देईन!”, मंत्रालयात क्लर्कने लाच घेतल्यानंतर मंत्री नरहरी झिरवळ यांची मोठी प्रतिक्रिया

February 13, 2026
अहिल्यानगर जिल्ह्यातल्या नेवासा तालुक्यातलं सौंदाळा हे गाव ‘जातमुक्त गाव’ म्हणून घोषित; विशेष ग्रामसभेत ठराव मंजूर

अहिल्यानगर जिल्ह्यातल्या नेवासा तालुक्यातलं सौंदाळा हे गाव ‘जातमुक्त गाव’ म्हणून घोषित; विशेष ग्रामसभेत ठराव मंजूर

February 13, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page