• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

स्मिता वाघ, रक्षा खडसे आज उमेदवारी अर्ज भरणार, महायुतीकडून जळगावात शक्तीप्रदर्शन

suvarnakhandeshlive by suvarnakhandeshlive
April 25, 2024
in जळगाव जिल्हा, खान्देश, जळगाव शहर, ताज्या बातम्या
स्मिता वाघ, रक्षा खडसे आज उमेदवारी अर्ज भरणार, महायुतीकडून जळगावात शक्तीप्रदर्शन

जळगाव, 25 एप्रिल : आज जळगाव लोकसभेच्या भाजपच्या उमेदवार स्मिता वाघ आणि रावेर लोकसभा मतदारसंघाच्या भाजपच्या उमेदवार रक्षा खडसे आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्री गिरीष महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील, मंत्री अनिल पाटील यांच्या उपस्थितीत त्या अर्ज दाखल करण्यात येणार आहे. यावेळी महायुतीच्या वतीने जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात येणार आहे.

जळगाव लोकसभा मतदार संघाचा विचार केला तर भाजपच्या स्मिता वाघ यांच्यासमोर महाविकास आघाडीचे उमेदवार करण पवार यांचे आव्हान आहे. तर तेच तिकडे रावेर लोकसभा मतदारसंघाचा विचार केला तर रक्षा खडसे यावेळी तिसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांच्यासमोर यावेळी महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पवार यांचे आव्हान आहे.

दरम्यान, कालच महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत जोरदार शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केले. यानंतर आज महायुतीच्या वतीने शक्तीप्रदर्शन करत स्मिता वाघ, रक्षा खडसे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी रक्षा खडसे काय म्हणाल्या?

ज्या पद्धतीने लोकांनी मला निवडून दिलं होतं यावेळीही जनता माझ्या पाठीशी राहील. चांगल्या मतांनी मला विजयी करुन देईल आणि माझ्या माध्यमातून, म्हणजे लोकं मतदानाच्या माध्यमातून मोदीजी तिसऱ्यांदा पंतप्रधान व्हावेत, अशी त्यांची इच्छा आहे. निवडून आल्यानंतर मोदीजींच्या नेतृत्त्वात चांगले कार्य मला करायचे आहे. 10 वर्षे मला जनतेने संधी दिली. मला जे जे शक्य झालं, ते सर्व कामे मी केली. माझा जनतेवर विश्वास आहे. लोकांचाही माझ्यावर विश्वास आहे. त्यामुळे समोर कुणीही उमेदवार समोर असला, तरी जनता माझ्या पाठीशी आहे, असे त्या म्हणाल्या.

बातमी शेअर करा !
Share
Tags: raksha khadse jalgaonraksha khadse latest newssmita waghsmita wagh latest news

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बामनी नदीवरील पुलासाठी आमदार किशोर आप्पा पाटील यांना निवेदन; सातगाव-गहुले परिसरातील नागरिकांची गैरसोय दूर करण्याची मागणी

बामनी नदीवरील पुलासाठी आमदार किशोर आप्पा पाटील यांना निवेदन; सातगाव-गहुले परिसरातील नागरिकांची गैरसोय दूर करण्याची मागणी

August 15, 2026
महाराष्ट्रातील 3 लाख तरुणींना रोजगार संधींसाठी राज्यस्तरीय अभियान राबविण्यात येणार

महाराष्ट्रातील 3 लाख तरुणींना रोजगार संधींसाठी राज्यस्तरीय अभियान राबविण्यात येणार

August 15, 2026
तारखेडा बु. येथील बंद शेतरस्ता तातडीने सुरू करा; शेतकऱ्यांचे आमदार किशोर आप्पा पाटील यांना निवेदन

तारखेडा बु. येथील बंद शेतरस्ता तातडीने सुरू करा; शेतकऱ्यांचे आमदार किशोर आप्पा पाटील यांना निवेदन

August 15, 2026
पाचोरा येथे दिव्यांग प्रमाणपत्र तपासणी शिबिर सुरू करण्याची मागणी; आमदार किशोर आप्पा पाटील यांना दिव्यांग बांधवांचे निवदेन

पाचोरा येथे दिव्यांग प्रमाणपत्र तपासणी शिबिर सुरू करण्याची मागणी; आमदार किशोर आप्पा पाटील यांना दिव्यांग बांधवांचे निवदेन

August 14, 2026
पाचोरा तालुक्यातील शेवाळे येथे जागतिक आदिवासी दिवस उत्साहात साजरा

पाचोरा तालुक्यातील शेवाळे येथे जागतिक आदिवासी दिवस उत्साहात साजरा

August 14, 2026
VIDEO | मुंबईकरांच्या सेवेत 2027 मध्ये मेट्रोसारख्या उपनगरीय लोकल ट्रेन; मुंबईच्या दळणवळणाला गतिमानतेचा ‘बूस्टर’ मिळणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

VIDEO | मुंबईकरांच्या सेवेत 2027 मध्ये मेट्रोसारख्या उपनगरीय लोकल ट्रेन; मुंबईच्या दळणवळणाला गतिमानतेचा ‘बूस्टर’ मिळणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

August 14, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page