• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

Video : गौतमी पाटीलसोबत भाजप आमदार डॉ. संदीप धुर्वे यांचा डान्स, व्हिडिओ व्हायरल

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
September 4, 2024
in महाराष्ट्र, ताज्या बातम्या, व्हिडीओ
Video : गौतमी पाटीलसोबत भाजप आमदार डॉ. संदीप धुर्वे यांचा डान्स, व्हिडिओ व्हायरल

यवतमाळ, 4 सप्टेंबर : यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी- केळापूर विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार डॉ. संदीप धुर्वे यांनी उमरखेडमध्ये दहीहंडी महोत्सवानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटीलसोबत ठेका धरला. याबाबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. तर या व्हिडिओबाबत विरोधक तसेच नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहे.

दहीहंडी महोत्सवानिमित्त गौतमी पाटीलचा कार्यक्रम –
यवतमाळ उमरखेडमध्ये भाजप आमदार नामदेव सासाने आणि भाजप समन्वयक नितीन भुतडा यांनी मंगळवारी 3 सप्टेंबर रोजी जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात हा दहीहंडी महोत्सव आयोजित केला होता. या दहीहंडी महोत्सवाची प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील ही प्रमुख आकर्षण होती. या कार्यक्रमात मध्यप्रदेशचे मंत्री आणि यवतमाळ जिल्हा संघटनात्मक प्रभारी प्रल्हादसिंग पाटील यांचीही प्रमुख उपस्थिती होती.

View this post on Instagram

A post shared by Suvarna Khandesh Live News (@suvarnakhandeshlivenews)

आमदाराचा गौतमी पाटीलसोबत डान्स केल्याचा व्हिडिओ व्हायरल –
दहीहंडीनिमित्त नृत्यांगना गौतमी पाटीलचा कार्यक्रम घेतल्याने या कार्यक्रमास नागरिकांनी प्रचंड गर्दी केली. या कार्यक्रमात चक्क सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनीच गौतमीसोबत मंचावर ठेका धरल्याने याबाबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

आमदार डॉ. संदीप धुर्वे यांच्यावर टीका –
राज्यभरात गेल्या दोन-तीन दिवसांपुर्वी झालेल्या पावसामुळे विविध भागांत शेतपिकांचे नुकसान झाले आहे. अनेक गावात अद्यापही पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा काळात या पार्श्वभूमीवर सत्ताधारी-विरोधी पक्षातील नेत्यांकडून थेट बांधावर जाऊन पाहणी केली जात असताना यावरून विरोधकांकडून जोरदार टीका केली जातेय.

हेही वाचा :  Video : “…..तर महाराजांचा पुतळा कोसळला नसता,” केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं मोठ विधान

बातमी शेअर करा !
Share
Tags: Gautami Patilmla sandeep dhurve dancesandeep dhurve dancesandeep dhurve dance with gautami patilsuvarna khandesh liveviral video

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

VIDEO | “दुष्काळ खूप मोठा; पिके देखील मोठ्या प्रमाणात करपलेली आहेत, यामुळे…….!”, दुष्काळाच्या मुद्यावर मुख्यमंत्र्यांनी दिली मोठी माहिती

VIDEO | “दुष्काळ खूप मोठा; पिके देखील मोठ्या प्रमाणात करपलेली आहेत, यामुळे…….!”, दुष्काळाच्या मुद्यावर मुख्यमंत्र्यांनी दिली मोठी माहिती

September 25, 2026
दिव्यांगांच्या प्रलंबित मागण्यांसाठी बच्चू कडू यांना ‘समर्थ दिव्यांग सामाजिक संस्था’ व ‘प्रहार दिव्यांग संघ’ पाचोरा-भडगाव तालुका यांच्या वतीने निवेदन

दिव्यांगांच्या प्रलंबित मागण्यांसाठी बच्चू कडू यांना ‘समर्थ दिव्यांग सामाजिक संस्था’ व ‘प्रहार दिव्यांग संघ’ पाचोरा-भडगाव तालुका यांच्या वतीने निवेदन

September 25, 2026
पाचोरा-भडगाव मतदारसंघ दुष्काळी जाहीर करण्यासाठी प्रयत्न करणार: आमदार किशोर आप्पा पाटील

पाचोरा-भडगाव मतदारसंघ दुष्काळी जाहीर करण्यासाठी प्रयत्न करणार: आमदार किशोर आप्पा पाटील

September 24, 2026
“सत्ता महत्त्वाची असली तरी त्यापेक्षा सत्य महत्त्वाचं; शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी संघर्षाची भूमिका कायम!” – आमदार बच्चू कडू

“सत्ता महत्त्वाची असली तरी त्यापेक्षा सत्य महत्त्वाचं; शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी संघर्षाची भूमिका कायम!” – आमदार बच्चू कडू

September 24, 2026
चोपड्यातील गणेशोत्सवातील बंदोबस्ताबद्दल मुस्लिम बांधवांकडून पोलीस निरीक्षक पवन देसले यांचा सत्कार

चोपड्यातील गणेशोत्सवातील बंदोबस्ताबद्दल मुस्लिम बांधवांकडून पोलीस निरीक्षक पवन देसले यांचा सत्कार

September 23, 2026
जनगणना 2027 प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष प्रशिक्षण सत्र; अचूक व प्रभावी अंमलबजावणीसाठी नव्या मॉडेलचा होणार वापर

जनगणना 2027 प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष प्रशिक्षण सत्र; अचूक व प्रभावी अंमलबजावणीसाठी नव्या मॉडेलचा होणार वापर

September 23, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page