• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

Breaking : जळगावात भरधाव कारने घरासमोर उभ्या असलेल्या 5 महिलांना उडवले, वृद्ध महिला ठार

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
July 18, 2024
in जळगाव जिल्हा, क्राईम, ताज्या बातम्या, ब्रेकिंग
Breaking : जळगावात भरधाव कारने घरासमोर उभ्या असलेल्या 5 महिलांना उडवले, वृद्ध महिला ठार

जळगाव, 18 जुलै : राज्यभरात अपघाताच्या घटनांमध्ये वाढ झाली असताना जळगाव शहरातून अपघाताची बातमी समोर आली आहे. जळगावातील मेहरुण परिसरातील मंगलपुरीत गल्लीत आपल्या घरासमोर उभे राहून गप्पा मारणाऱ्या 5 महिलांसह 2 चिमुरड्यांना भरधाव कारने जबर धडक दिल्याची घटना आज सायकांळी 6.30 वाजता घडली. दरम्यान, या घटनेत एका वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. शोभा रमेश पाटील (वय 60)असे मृत महिलेचे नाव आहे. तसेच या अपघातात चार महिला जखमी झाल्या आहेत.

काय आहे संपुर्ण बातमी? –
मिळालेल्या माहितीनुसार, जळगावातील मेहरुण परिसरात अत्यंत अरुंद रस्ता असलेल्या मंगलपुरी भागात आज गुरुवारी सायंकाळी काही महिला आपल्या घरासमोर उभ्या गप्पा मारत होत्या. तसेच एक महिला रस्त्यावरुन जात होती. दरम्यान, त्याचवेळी रामेश्वर कॉलनीकडून एक भरधाव कार (एम.एच.05 ए.एस 0574) रस्त्याने भरधाव आली. कारवर चालकाचे कुठलेही नियंत्रण नसल्याने कारने घरासमोर उभ्या असलेल्या या महिलांना धडक देत उडविले. दरम्यान, या धडकेत दुध घेण्यासाठी जात असलेल्या शोभा रमेश पाटील यांना गंभीर दुखापत होवू त्यांचा जागीच मृत्यू झाला.

चार महिला जखमी –
तर त्यांच्यासोबत असलेल्या संगीता प्रकाश महाजन (वय 48), जयश्री जगदीश राऊत (वय 30), सुमनबाई साहेबराव पाटील (वय 65), अर्चना पाटील (वय 40) या चार महिला जखमी झाल्या आहेत. तर दोन लहान मुले देखील जखमी झाल्याची माहिती मिळाली.

जखमींवर उपचार सुरू –
विशेष म्हणजे या अपघातात एका महिलेच्या हातात असलेल्या चिमुकल्यासही दुखापत झाली असून सुदैवाने त्याचे प्राण वाचले आहेत. (केसीएन)या घटनेमुळे परिसरातील लोक जमा होवून त्यांनी तात्काळ जवळच्या खाजगी रुग्णालयात दाखल केले. जखमी महिलांपैकी एकीचे पती प्रकाश महाजन यांनी जखमींना अपघातग्रस्त कारमध्येच टाकून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणल्यानंतर जखमींवर तेथे तातडीने उपचार सुरु करण्यात आले.

कारचालकाला दिला चोप –
याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला घटनेची नोंद करण्याचे काम सुरू होते. या अपघातातील कारचा चालक पवन कैलास पाटील (वय 25 रा. सप्तशृंगी कॉलनी रामेश्वर कॉलनी मेहरूण, जळगाव) हा नवशिक्या असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, जमावाने कार चालकाला चांगलाच चोप दिला असल्याने त्याला उपचारासाठी दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

हेही वाचा : Arun Bhatia Interview : ‘देशात भ्रष्टाचार एक धंदा’, Ex IAS अधिकारी अरुण भाटीया यांची स्फोटक मुलाखत

बातमी शेअर करा !
Share
Tags: jalgaon accident newsjalgaon breakingjalgaon latest newsmidc police station

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शेतीच्या उत्पादन वाढीसाठी डिजिटल ट्विन लर्निंग प्रकल्प – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

शेतीच्या उत्पादन वाढीसाठी डिजिटल ट्विन लर्निंग प्रकल्प – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

August 23, 2026
चाळीसगावात विद्यार्थ्यांसाठी आरोग्य जनजागृती शिबिर; डेंग्यू, हिवतापासह जलजन्य आजार, कुष्ठरोग व एचआयव्ही-एड्सबाबत मार्गदर्शन

चाळीसगावात विद्यार्थ्यांसाठी आरोग्य जनजागृती शिबिर; डेंग्यू, हिवतापासह जलजन्य आजार, कुष्ठरोग व एचआयव्ही-एड्सबाबत मार्गदर्शन

August 22, 2026
तारखेडा रेल्वे गेट व शेतकरी रस्ता बंद; खासदार स्मिता वाघ यांची पाहणी, पर्यायी व्यवस्था करण्याच्या रेल्वे प्रशासनाला सूचना

तारखेडा रेल्वे गेट व शेतकरी रस्ता बंद; खासदार स्मिता वाघ यांची पाहणी, पर्यायी व्यवस्था करण्याच्या रेल्वे प्रशासनाला सूचना

August 22, 2026
व्यसनांपासून दूर राहून विद्यार्थ्यांनी शिक्षण, क्रीडा, कौशल्य विकास आणि राष्ट्र उभारणीकडे वळावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

व्यसनांपासून दूर राहून विद्यार्थ्यांनी शिक्षण, क्रीडा, कौशल्य विकास आणि राष्ट्र उभारणीकडे वळावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

August 22, 2026
‘ग्रामसभा कमी नको, अधिक सक्षम करा;’ ग्रामपंचायत अधिकारी युनियनच्या मागणीला हरकत

‘ग्रामसभा कमी नको, अधिक सक्षम करा;’ ग्रामपंचायत अधिकारी युनियनच्या मागणीला हरकत

August 22, 2026
पेलेट गन हल्ला प्रकरण; राहुल गांधींचे दिल्लीत आंदोलन अन् अखेर दिल्ली पोलिसांकडून एफआयआर दाखल करण्याची तयारी

पेलेट गन हल्ला प्रकरण; राहुल गांधींचे दिल्लीत आंदोलन अन् अखेर दिल्ली पोलिसांकडून एफआयआर दाखल करण्याची तयारी

August 21, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page