ताज्या बातम्या

Surabhi Hande : अनुश्री फिल्म्सच्या नव्या प्रोजेक्टमध्ये दिसणार प्रसिद्ध अभिनेत्री सुरभी हांडे, नव्या वर्षातील पहिल्याच प्रोजेक्टचा मुहूर्त संपन्न

आंबट गोड, लक्ष्मी सदैव मंगलम तसेच जय मल्हार मालिकेतून म्हाळसा या भूमिकेतून घरोघरी पोहोचलेली गुणी अभिनेत्री सुरभी हांडे ही अनुश्री...

Read more

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा येत्या 9 फेब्रुवारी रोजी वाढदिवस; राज्यभरात ‘कॉमन मॅन दिन’ म्हणून होणार साजरा

मुंबई : बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे प्रमुख, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा येत्या 9 फेब्रुवारी रोजी वाढदिवस...

Read more

वाळू धोरणावर 3 फेब्रुवारी रोजी अल्प बचत भवन मध्ये खुली चर्चा; नागरिकांना होता येणार सहभागी, संपुर्ण बातमी काय?

जळगाव, 30 जानेवारी : जळगाव जिल्ह्यातील वाळू उपसा आणि त्यासंदर्भातील धोरणांवर चर्चा करण्यासाठी 3 फेब्रुवारी रोजी दुपारी 3.30 वाजता अल्प...

Read more

दिल्लीतील मराठी साहित्य संमेलनाला सर्वतोपरी पाठबळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नवी दिल्ली, दि. 30 जानेवारी : नवी दिल्लीमध्ये होणाऱ्या 98 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सर्वतोपरी पाठबळ दिले जाईल,...

Read more

महिला बचत गटांना 500 कोटी रुपयांचे कर्ज वितरण उद्दिष्ट; बँकांनी महिलांना वैयक्तिक कर्ज द्यावे – जिल्हाधिकारी आयुष प्रसाद

जळगाव, 30 जानेवारी : जळगाव जिल्ह्यातील महिला बचत गटांना अर्थसहाय्य मिळावे आणि त्यांची आर्थिक प्रगती साधावी यासाठी 500 कोटी रुपयांचे...

Read more

मुक्ताईनगर, रावेर तालुक्यातील गावांसाठी केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांची महत्त्वाची मागणी, मदत व पुनर्वसन मंत्र्यांना दिले निवदेन

बुलडाणा : जळगांव जिल्ह्यातील मुक्ताईनगर आणि रावेर तालुक्यातील गावांचे संपादन आणि पुनवर्सन करण्यासाठी 301.37 कोटी रुपयांच्या च्या खर्चास शासनाची मान्यता...

Read more

Manoj Jarange Hunger Strike : मनोज जरांगेंचं उपोषण स्थगित; अंतरावालीत आज नेमकं काय घडलं?

जालना, 30 जानेवारी : मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण सुरू होते....

Read more

‘…तर ‘त्या’ केंद्राची परीक्षा केंद्र मान्यता रद्द होणार’; दहावी-बारावीच्या परिक्षेदरम्यान कॉपीमुक्त अभियान, प्रशासन अलर्ट मोडवर

जळगाव, 30 जानेवारी : फेब्रुवारी-मार्च 2025 च्या इ. 10 वी व इ. 12 वी परीक्षामध्ये ज्या परीक्षा केंद्रांवर गैरमार्गाची प्रकरणे...

Read more

पाचोऱ्यातील अतिक्रमित घरे मोजणी प्रक्रियेला उद्या आमदार किशोर आप्पा पाटील यांचे हस्ते सुरुवात

ईसा तडवी, प्रतिनिधी पाचोरा, 30 जानेवारी : आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या सूचनेनुसार नगर परिषद प्रशासनाने पाचोरा शहरातील शासकीय जागेवरील...

Read more

Mahatma Gandhi Death Anniversary : महात्मा गांधींचे पणतू Tushar Gandhi यांची विशेष मुलाखत

सत्य आणि अंहिसेची शिकवण देणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची आज पुण्यतिथी. त्यांच्या जीवनप्रवासाने फक्त भारतातीलच नव्हे तर जगातील लोकांनाही प्रेरणा...

Read more
Page 199 of 401 1 198 199 200 401

ताज्या बातम्या

Share

You cannot copy content of this page