महाराष्ट्र

राज्यातील महायुती सरकार ज्येष्ठ नागरिकांसाठी कर्तव्य अभियान राबवणार, काय आहे संपुर्ण बातमी?

मुंबई, 30 जुलै : महायुती सरकारकडून राज्यातील नागरिकांसाठी अनेक योजनांची अंमलबजावणी करण्यात येत असताना राज्यातील महायुती सरकार ज्येष्ठ नागरिकांसाठी कर्तव्य...

Read more

दुःखद! धुळ्यात भरधाव ट्रकने कारला चिरडले, तरुण पत्रकाराचा अपघातात मृत्यू

धुळे, 30 जुलै : राज्यात अपघाताच्या घटनांमध्ये वाढ होत असताना धुळ्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. धुळे शहरातील गरताडबारी या...

Read more

युवकांनो नोंदणी करा अन् पैसे कमवा! मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना नेमकी आहे तरी काय?

जळगाव, 30 जुलै : महाराष्ट्र सरकारने राज्यातील युवकांसाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना जाहीर केली आहे. यामध्ये युवकांना शिक्षणानंतर प्रत्यक्ष...

Read more

‘योजनेसाठी पैसे नसतील तर राज्यपालांचा बंगला विका,’ लाडकी बहिण योजनेवरून बच्चू कडूंची सरकारवर टीका

सोलापूर, 29 जुलै : लाडकी बहिण योजनेवरून विरोधकांकडून राज्य सरकारवर जोरदार टीका होत असताना माजी मंत्री बच्चू कडू यांनी देखील...

Read more

स्किल कोर्सेसद्वारे गावातील तरुणांना केले प्रेरित अन् आता वर्षाला कमावतोय हजारो रूपये; गडचिरोलीतील आदिवासी तरुणाची प्रेरणादायी कथा

गडचिरोली, 29 जुलै : वडिलांचे लहानपणी निधन झाल्याने कुटुंबाची जबाबदारी निभावताना मल्टिस्किल कोर्स केला. आपल्या गावातील इतर आदिवासी तरुणांनाही कोर्स...

Read more

Breaking : खासदार स्मिता वाघ यांची लोकसभेत भाजपच्या प्रतोदपदी निवड, काय आहे संपुर्ण बातमी?

नवी दिल्ली/जळगाव, 29 जुलै : नवी दिल्लीत सध्या पावासाळी अधिवेशन सुरू असताना एक मोठी बातमी समोर आली आहे. पहिल्यांदाच खासदार...

Read more

“तुमचे जर पैसे हवे असतील तर….”, लाडकी बहिण योजनेवरून चाळीसगावात मंत्री गुलाबराव पाटील नेमकं काय म्हणाले?

चाळीसगाव, 29 जुलै : लाडकी बहिण योजनेवरून आमच्यावर बरेच लोकं टीका करत आहेत. मात्र, आम्ही बहिणांना सांगितले की, आम्ही तुम्हाला...

Read more

“त्यांच्याकडून लोकांमध्ये अफवा पसरवायचे काम सुरू”, पाचोऱ्यात लाडकी बहिण योजनेवरून मंत्री दादा भुसे नेमकं काय म्हणाले?

चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी पाचोरा, 28 जुलै : मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेवरून विरोधकांकडून लोकांमध्ये अफवा पसरवायचे काम होत आहे. लोकसभेला...

Read more

वयाच्या बाराव्या वर्षी RSS मध्ये त्यानंतर पाच वेळा आमदार अन् आता थेट राजस्थानचे राज्यपाल; जाणून घ्या, हरिभाऊ बागडेंचा प्रवास

मुंबई, 28 जुलै : देशाच्या राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांनी अनेक राज्यांमध्ये नवीन राज्यपालांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये महाराष्ट्राचे नवीन...

Read more

महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून सीपी राधाकृष्णन यांची नियुक्ती, ‘असा’ आहे त्यांचा परिचय

मुंबई, 28 जुलै : राज्यात विधानसभा निवडणुकांची तयारी सुरू असतानाच मोठी बातमी समोर आली आहे. देशाच्या राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांनी...

Read more
Page 171 of 218 1 … 170 171 172 … 218

ताज्या बातम्या

Share

You cannot copy content of this page