• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home क्राईम

विना परवाना चालवत होते पापड मसाला उद्योग, अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई, 9 लाखांचा मुद्देमालही जप्त

नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील घटना

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
March 14, 2025
in क्राईम, ताज्या बातम्या, नंदुरबार
close unlicensed papad masala industry ordered given by Food and Drug Administration Department in shahada nandurbar

विना परवाना चालवत होते पापड मसाला उद्योग, अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई, 9 लाखांचा मुद्देमालही जप्त

नंदुरबार : दोन महिन्यांपूर्वी शहादा येथे आयुर्वेदीक औषधी बनविण्याच्या कारखान्यावरही कारवाई करून सील करण्यात आले होते. यानंतर आता आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. विना परवाना पापड मसाला उद्योग केल्याप्रकरणी अन्न व औषध प्रशासन विभागाने मोठी कारवाई केली. याप्रकरणी अन्न व औषध प्रशासन विभागाने तपासणी करून उद्योग बंद करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच 9 लाख 48 हजार 937 रुपये किंमतीचा मसालासुद्धा जप्त केला. नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील बामखेडा याठिकाणी कारवाई करण्यात आली. तसेच अन्न नमुन्यांची तपासणी केल्यानंतर पुढील कार्यवाही केली जाणार आहे.

नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील बामखेडा याठिकाणी धनंजय पापड नावाचा पापड मसाला उद्योग सुरू होता. बामखेडा येथील केशव मोहन पटेल यांचा हा मसाला उद्योग आहे. याबाबत अन्न व औषध प्रशासन विभागाला माहिती मिळाली होती. यानंतर अन्न व औषध विभागाच्या पथकाने तपासणी केली असता हा उद्योग विना परवाना सुरू असल्याचे स्पष्ट झाले. यानंतर पथकाने पापड मसालाचे 6 नमुने विश्लेषणासाठी घेतले आहेत.

याठिकाणाहून अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने एकुण 6971 किलो असलेला एकूण 9 लाख 48 हजार 397 रुपयांचा साठा जप्त केला. तसेच धनंजय पापड मसाल्याचे मालक केशव मोहन पटेल यांना उद्योग तातडीने बंद करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच अन्न नमुने तपासणीनंतर अहवाल प्राप्त होताच कार्यवाही केली जाणार आहे. दरम्यान, ही कारवाई अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त एस.एस.देवरे, अन्न सुरक्षा अधिकारी आ.भा.पवार, म.ब. भावसार, म.ना. चौधरी यांच्या पथकाने केली.

हेही वाचा – पालकमंत्र्यांचा आग्रह आणि 70 कोटींची वाढ, डीपीडीसी सर्वसाधारण योजनेसाठी 677 कोटींच्या तरतुदीला शासनाची मान्यता

हेही वाचा – मुक्ताईनगर छेडछाड प्रकरण : ‘…त्यामुळे पोलीस आरोपींना पकडण्यास धजावत नाहीत’, एकनाथ खडसेंचा गंभीर आरोप – SUVARNA KHANDESH LIVE

बातमी शेअर करा !
Share
Tags: crimenandurbarnandurbar food and drug administrationnandurbar newsshahadashahada crime

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; 8 महिला कामगारांचा मृत्यू, मुख्यमंत्र्यांकडून वारसांना पाच लाखांची मदत जाहीर

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; 8 महिला कामगारांचा मृत्यू, मुख्यमंत्र्यांकडून वारसांना पाच लाखांची मदत जाहीर

April 2, 2026
लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी दिलासा; ई-केवायसी दुरुस्तीसाठी ‘या’ तारखेपर्यंत मुदतवाढ

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी दिलासा; ई-केवायसी दुरुस्तीसाठी ‘या’ तारखेपर्यंत मुदतवाढ

April 2, 2026
दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीमध्ये भरीव वाढ; मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय

दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीमध्ये भरीव वाढ; मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय

April 2, 2026
जळगाव जिल्हा डीपीसी निधी खर्चात राज्यात अव्वल; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते अधिकाऱ्यांचा गौरव

जळगाव जिल्हा डीपीसी निधी खर्चात राज्यात अव्वल; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते अधिकाऱ्यांचा गौरव

April 2, 2026
Census 2027 : देशात तब्बल 15 वर्षांनंतर जनगणना करण्यास सुरूवात, दोन टप्प्यांत पार पडणार

Census 2027 : देशात तब्बल 15 वर्षांनंतर जनगणना करण्यास सुरूवात, दोन टप्प्यांत पार पडणार

April 1, 2026
जळगावसाठी अभिमानाची बातमी! मराठी भाषेसाठी राजू बाविस्कर यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार प्रदान

जळगावसाठी अभिमानाची बातमी! मराठी भाषेसाठी राजू बाविस्कर यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार प्रदान

April 1, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page