• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home भडगाव

गुढे येथे संत सेना महाराज मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा, मूर्ती शोभायात्रेत वैशाली सुर्यवंशींचा सहभाग

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
April 15, 2024
in भडगाव, ताज्या बातम्या
गुढे येथे संत सेना महाराज मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा, मूर्ती शोभायात्रेत वैशाली सुर्यवंशींचा सहभाग

ईसा तडवी, प्रतिनिधी

भडगाव, 15 एप्रिल : भडगाव तालुक्यातील गुढे येथे संत सेना महाराज मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न झाला. प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या कलश स्थापना व मूर्ती मिरवणुकीत शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वैशाली सुर्यवंशी यांनी सहभागी होऊन आशिर्वाद घेतले.

गुढे येथे संत सेना महाराज यांच्या भव्य मंदिराची उभारणी करण्यात आली आहे. कालपासून यासाठी प्राणप्रतिष्ठा सोहळा सुरू झाला आहे. काल पहिल्या दिवशी कलश स्थापना करण्यात आल्यानंतर मूर्तीची गावातून शोभायात्रा काढण्यात आली. यात वैशाली सुर्यवंशी या सहभागी झाल्या.

प्रारंभी वैशाली सुर्यवंशी यांच्याहस्ते मूर्तीचे पूजन करण्यात आले. यानंतर गावातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. यात ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले. यामध्ये महिलांचा समावेश लक्षणीय होता. यात वैशाली यांच्या सोबत अनिल नामदेव मोरे, रवींद्र चिंधा मोरे, गौतम अंबू मोरे, गौतम गंभीर मोरे, संतोष राहुल मोरे, मच्छिंद्र विकास मोरे प्रकाश आबा बागुल, वाल्मीक युवराज बागुल, आकाश सुरेश पवार, गौतम श्रावण मोरे, पोपट माणिक मोरे, आबा अशोक मोरे किशोर भाऊ मोरे नाना सुपडू मोरे, सतीश अभिमन पाटील, तुकाराम हिलाल माळी, महेंद्र एकनाथ माळी, संजय भिकन पाटील, संजय सुधाकर पाटील आदी मान्यवर शोभायात्रेत सहभागी झाले.

हेही वाचा : ‘भाजपचे संकल्प पत्र सर्व घटकांना सशक्त करणारे,’ जाहीरनामा प्रसिद्ध केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले?

बातमी शेअर करा !
Share

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

“….तोपर्यंत लढा सुरूच ठेवणार!” मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन स्थगित; सरकारच्या शिष्टमंडळासोबतच्या भेटीत नेमकं काय ठरलं?

“….तोपर्यंत लढा सुरूच ठेवणार!” मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन स्थगित; सरकारच्या शिष्टमंडळासोबतच्या भेटीत नेमकं काय ठरलं?

September 17, 2026
सेवा संकल्प अभियानातून वंचित घटकांना शासकीय योजनांचा लाभ द्यावा – मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

सेवा संकल्प अभियानातून वंचित घटकांना शासकीय योजनांचा लाभ द्यावा – मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

September 17, 2026
‘मी मुंबईला जाणार; थांबणार नाही… हटणार नाही!’, मुंबईला जाण्यावर मनोज जरांगे पाटील ठाम

‘मी मुंबईला जाणार; थांबणार नाही… हटणार नाही!’, मुंबईला जाण्यावर मनोज जरांगे पाटील ठाम

September 16, 2026
नदी संवर्धनासाठी लोकसहभाग आवश्यक : जलपुरुष डॉ.राजेंद्र सिंहजी

नदी संवर्धनासाठी लोकसहभाग आवश्यक : जलपुरुष डॉ.राजेंद्र सिंहजी

September 16, 2026
‘मनोज जरांगेंच्या 13 पैकी 12 मागण्या मान्य; यामुळे ज्या मागण्या शक्य नाहीत, त्यांचा…..!’

‘मनोज जरांगेंच्या 13 पैकी 12 मागण्या मान्य; यामुळे ज्या मागण्या शक्य नाहीत, त्यांचा…..!’

September 16, 2026
महिला शेतकरी सक्षमीकरणासाठी राज्य शासनाची महत्त्वपूर्ण पावले

महिला शेतकरी सक्षमीकरणासाठी राज्य शासनाची महत्त्वपूर्ण पावले

September 16, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page