• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home पाचोरा

पाचोरा तालुक्यात 7 क्विंटल कापसाची चोरी, पोलिसांची धडक कारवाई, आरोपीला अटक; वाचा सविस्तर..

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
January 11, 2023
in पाचोरा, क्राईम, खान्देश, जळगाव जिल्हा
पाचोरा तालुक्यात 7 क्विंटल कापसाची चोरी, पोलिसांची धडक कारवाई, आरोपीला अटक; वाचा सविस्तर..

पाचोरा, 11 जानेवारी : शेतकऱ्यासाठी कापूस हे सोने असते. आपल्या मुलाला जसे जपले जाते, तसा शेतकरी आपल्या शेती पिकाला जपतो. सध्या कापसाचा हंगाम सुरू आहे. काही जण कापूस विक्री करत आहेत. तर काही जण कापसाच्या भाव वाढण्याची वाट पाहत आहेत. त्यातच पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव पोलीस स्टेशन हद्दीत कापूस चोरीची धक्कादायक घटना घडली. पोलिसांनी याप्रकरणी धडक कारवाई करत आरोपीला अटक केली आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण –

पिंपळगाव पोलीस स्टेशन हद्दीतील लोहारा येथील अशोक जैन यांच्या शेतातील 7 क्विंटल कापूस, 4 क्विंटल तुर व एक लोखंडी बोर्ड अज्ञात चोरट्यांनी 7 जानेवारी 2023 ते 8 जानेवारी 2023 दरम्यान चोरून नेला होता. त्याबाबत पिंपळगाव पोलीस स्टेशन 9 जानेवारीला गु. र.न.6/2023 भा. द. वि. 379 अन्वये गुन्हा करण्यात आला होता. सदर प्रकरणाचा तपास करत पोलिसांनी आरोपी अनिल सुतार याला अटक केली आहे. त्याच्याकडून 93 किलो कापूस व 60 किलो तूर हस्तगत करण्यात आला आहे.

हेही वाचा – पारोळ्यातील धक्कादायक घटना, चोरट्यांनी घर फोडून केले हजारोंचे दागिने लंपास

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी भारत काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपळगाव पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र वाघमारे, पोलीस उपनिरीक्षक अमोल पवार, पोलीस हवालदार रणजित पाटील, पोलीस कॉन्स्टेबल अमोल पाटील, पोलीस नाईक शिवनारायण देशमुख, पोलीस नाईक शैलेश चव्हाण, पोलीस कॉन्स्टेबल दीपक पाटील यांनी केली आहे. दरम्यान, कापूस आणि इतर शेतीमालाच्या चोरीनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

बातमी शेअर करा !
Share
Tags: cotton robbery pachorapachora cotton robberypachora newspachora robbery newspimpalgaon hareshwar police station

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गिरणा धरणातून तीन आवर्तने सोडण्याची मागणी; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

गिरणा धरणातून तीन आवर्तने सोडण्याची मागणी; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

October 12, 2026
शाळा – अंगणवाड्यांसाठी भरीव निधी देणार; प्रमाणित आराखडे तयार करून कामांना गती द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश

शाळा – अंगणवाड्यांसाठी भरीव निधी देणार; प्रमाणित आराखडे तयार करून कामांना गती द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश

October 12, 2026
एरंडोल विधानसभा मतदारसंघात ‘जलतारा’ अभियानाचा प्रत्यक्ष शुभारंभ; खडकेसीम, वाघरे व आंचळगाव येथे JCB द्वारे जलसंवर्धनाच्या कामांना सुरुवात

एरंडोल विधानसभा मतदारसंघात ‘जलतारा’ अभियानाचा प्रत्यक्ष शुभारंभ; खडकेसीम, वाघरे व आंचळगाव येथे JCB द्वारे जलसंवर्धनाच्या कामांना सुरुवात

October 11, 2026
मोठी बातमी! ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज’ अभियानात ग्रामपंचायतींचा डंका; राज्यातील ‘या’ पाच ग्रामपंचायतींना मिळाला कोटींचा पुरस्कार

मोठी बातमी! ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज’ अभियानात ग्रामपंचायतींचा डंका; राज्यातील ‘या’ पाच ग्रामपंचायतींना मिळाला कोटींचा पुरस्कार

October 11, 2026
महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

October 11, 2026
‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान पुरस्कार 2025-26’ चे आज होणार वितरण; CM देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पुढील टप्प्याचा नाशिकमध्ये शुभारंभ

‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान पुरस्कार 2025-26’ चे आज होणार वितरण; CM देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पुढील टप्प्याचा नाशिकमध्ये शुभारंभ

October 11, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page