• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home पाचोरा

आखतवाडे येथे जि. प. उर्दू शाळेत एका शिक्षकाची नेमणूकसाठी गटशिक्षणअधिकाऱ्यांना निवेदन

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
February 23, 2024
in पाचोरा, ताज्या बातम्या
आखतवाड्याचे उपसरपंच दीपक गढरी गटशिक्षणाधिकाऱ्यांना निवदेन देताना

आखतवाड्याचे उपसरपंच दीपक गढरी गटशिक्षणाधिकाऱ्यांना निवदेन देताना

ईसा तडवी, प्रतिनिधी
पाचोरा, 23 फेब्रुवारी : पाचोरा तालुक्यातील आखतवाडे येथील उपसरपंच दिपक गढरी यांनी पाचोरा गटशिक्षणाधिकारी समाधान पाटील यांना आखतवाडे येथील जिल्हा परिषद उर्दू शाळेत एका शिक्षकाची तात्काळ नेमणूक करावी यासाठी निवेदन दिले.

काय आहे संपूर्ण बातमी? –
निवेदनात म्हटल्याप्रमाणे, आखतवाडे येथील जि. प. उर्दू शाळा येथे इयत्ता पहिली ते सातवीचे वर्ग आहेत. पहिली ते पाचवीची पटसंख्या 41 आहे आणि सहावी ते सातवीची पटसंख्या 17 आहे. सध्यास्थितीत शाळेत दोनच शिक्षक कार्यरत आहेत. पहिली ते पाचवीमध्ये मागील जून 2023 पासून एका शिक्षकाची जागा रिक्त असल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. म्हणून जि. प. उर्दू शाळा येथे तात्काळ एका शिक्षकाची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी निवदेनात करण्यात आली आहे.

सदर निवेदनावर सरपंच कल्पना पंडितराव गढरी, उपसरपंच दिपक गढरी, ग्रामसेवक आनंद आबाराव मुळे, निजामुद्दीन समसुद्दीन, इसामुद्दिन चिरागउद्दीन, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आयुबबेग अब्बास बेग, शाबीर शहा सुलेमान शहा, शहबाज खान, सुलतान खान, शबाना बानो शोकत खान, चांदखा जब्बारखा, शौकतखा बशीरखा, कुदबुद्दीन चिराखोद्दीन, सरफराज शहा शाबीर शहा आदींच्या सह्या आहेत.

हेही वाचा : जळगाव जिल्ह्यातील वाळूचा पहिला डेपो सुरु; घरकुलांसाठी गावनिहाय वाळू उपलब्धतेचे नियोजन करा, पालकमंत्र्यांचे निर्देश

बातमी शेअर करा !
Share
Tags: akhatwadepachora newsz p urdu school

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

चोपड्यातील गणेशोत्सवातील बंदोबस्ताबद्दल मुस्लिम बांधवांकडून पोलीस निरीक्षक पवन देसले यांचा सत्कार

चोपड्यातील गणेशोत्सवातील बंदोबस्ताबद्दल मुस्लिम बांधवांकडून पोलीस निरीक्षक पवन देसले यांचा सत्कार

September 23, 2026
जनगणना 2027 प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष प्रशिक्षण सत्र; अचूक व प्रभावी अंमलबजावणीसाठी नव्या मॉडेलचा होणार वापर

जनगणना 2027 प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष प्रशिक्षण सत्र; अचूक व प्रभावी अंमलबजावणीसाठी नव्या मॉडेलचा होणार वापर

September 23, 2026
माजी मंत्री बच्चू कडू उद्या पाचोऱ्यात; शिवसंवाद दौऱ्यानिमित्त शेतकरी, दिव्यांग व विविध सामाजिक घटकांशी साधणार संवाद

माजी मंत्री बच्चू कडू उद्या पाचोऱ्यात; शिवसंवाद दौऱ्यानिमित्त शेतकरी, दिव्यांग व विविध सामाजिक घटकांशी साधणार संवाद

September 23, 2026
पाचोरा-भडगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना सुमारे 45.49 कोटींचा वाढीव निधी; आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

पाचोरा-भडगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना सुमारे 45.49 कोटींचा वाढीव निधी; आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

September 23, 2026
देशनिहाय स्किल पासपोर्ट, अद्ययावत प्रशिक्षण आणि सुरक्षित भरती प्रक्रियेवर राज्य शासनाचा भर – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

देशनिहाय स्किल पासपोर्ट, अद्ययावत प्रशिक्षण आणि सुरक्षित भरती प्रक्रियेवर राज्य शासनाचा भर – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

September 22, 2026
जळगाव जिल्ह्यात ‘स्पेलिंग बी’ उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या इंग्रजी सक्षमीकरणाला नवी दिशा; जिल्हास्तरीय स्पर्धेत चार गटांतील 120 विद्यार्थी सहभागी होणार

जळगाव जिल्ह्यात ‘स्पेलिंग बी’ उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या इंग्रजी सक्षमीकरणाला नवी दिशा; जिल्हास्तरीय स्पर्धेत चार गटांतील 120 विद्यार्थी सहभागी होणार

September 21, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page