• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home पारोळा

पारोळा येथे शिव महापुराण कथेचे आयोजन, सिहोर येथील रुद्राक्ष वाटप होणार

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
February 23, 2024
in पारोळा, ताज्या बातम्या
पारोळा येथे शिव महापुराण कथेचे आयोजन, सिहोर येथील रुद्राक्ष वाटप होणार

सुनील माळी, प्रतिनिधी
पारोळा, 23 फेब्रुवारी : पारोळा येथील भवानी गड संस्थानतर्फे 28 फेब्रुवारी ते 5 मार्च दरम्यान श्री. शिव महापुराण कथेचे आयोजन करण्यात आले आहे. 7 दिवस हर हर महादेवाचा अखंड गजर होणार असून सिहोरचे रुद्राक्षचेही वाटप करण्यात येणार आहे.

शिव महापुराण कथेचे आयोजन –
भवानी गड संस्थानतर्फे विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन सातत्याने करण्यात येत असते. त्याचाच एक भाग म्हणून 28 फेब्रुवारीपासून संगीतमय श्री. शिव महापुराण कथेचे आयोजन भवानी गड येथे सायंकाळी 5 ते रात्री 8 वाजेदरम्यान करण्यात आले आहे.

महाप्रसादाचे आयोजन –
भवानी गडाचे विश्वस्त डॉ. मंगेश तांबे यांच्या सुमधुर वाणीतून भाविकांना ही कथा श्री. झपाट भवानी मंदीर येथे श्रवण करता येईल. 5 मार्च रोजी रात्री 8 वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व भक्तांनी संगीतमय श्री शिव महापुराण कथेचा व महाप्रसदाचा लाभ घेण्याचे आवाहन श्री. भवानी गड अन्नदान व उत्सव समिती, श्री सेवा मित्र परिवारातर्फे करण्यात आले आहे.

हेही वाचा : शरद पवार गटाला निवडणूक आयोगाने दिले ‘तुतारीवाला माणूस’ नवे चिन्ह

बातमी शेअर करा !
Share
Tags: parola newsShiv Mahapuran KathaShiv Mahapuran Parola

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ऊस आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांची केंद्र सरकारकडून दखल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ऊस आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांची केंद्र सरकारकडून दखल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

May 28, 2026
मुख्यमंत्र्यांच्या ‘या’ एका वक्तव्यामुळे जळगावच्या जागेचा तिढा संपला; विधानपरिषदेची उमेदवारी भाजपकडे जाणार?

मुख्यमंत्र्यांच्या ‘या’ एका वक्तव्यामुळे जळगावच्या जागेचा तिढा संपला; विधानपरिषदेची उमेदवारी भाजपकडे जाणार?

May 27, 2026
कांदा दराचा तिढा दिल्ली दरबारी! मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आज अमित शाह यांची भेट घेणार; विरोधकांचे तीव्र आंदोलन

कांदा दराचा तिढा दिल्ली दरबारी! मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आज अमित शाह यांची भेट घेणार; विरोधकांचे तीव्र आंदोलन

May 27, 2026
अधिकाऱ्यांनी लोकमान्यता मिळेल असे प्रशासकीय कार्य करावे – मंत्री चंद्रकांत पाटील

अधिकाऱ्यांनी लोकमान्यता मिळेल असे प्रशासकीय कार्य करावे – मंत्री चंद्रकांत पाटील

May 27, 2026
ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण जळगाव येथे “कृषि उद्यमी” निवासी प्रशिक्षण बॅचला प्रारंभ

ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण जळगाव येथे “कृषि उद्यमी” निवासी प्रशिक्षण बॅचला प्रारंभ

May 27, 2026
89 हजार कोटींच्या गुंतवणुकीला चालना मिळणार; पाच अतिविशाल प्रकल्पांना विशेष प्रोत्साहन – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

89 हजार कोटींच्या गुंतवणुकीला चालना मिळणार; पाच अतिविशाल प्रकल्पांना विशेष प्रोत्साहन – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

May 27, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page