• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home पाचोरा

Pachora News : सातगाव डोंगरी जिल्हा परिषद मराठी शाळा व्यवस्थापन समितीच्या नवीन अध्यक्ष-उपाध्यक्षांची निवड

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
October 1, 2025
in पाचोरा, ताज्या बातम्या
Pachora News : सातगाव डोंगरी जिल्हा परिषद मराठी शाळा व्यवस्थापन समितीच्या नवीन अध्यक्ष-उपाध्यक्षांची निवड

पाचोरा, 1 ऑक्टोबर : पाचोरा तालुक्यातील सातगाव डोंगरी येथील जिल्हा परिषद मराठी शाळा व्यवस्थापन समितीची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी दिवानसिंग उमराव पाटील यांची तर उपाध्यक्षपदी फरजाना अकबर फकीर यांची निवड करण्यात आली. यामध्ये यांची अध्यक्षपदी तर उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.

यासोबतच समितीमध्ये नवीन सदस्य म्हणून गणेश कैलास खेडकर, अशोक मानखा तडवी, नवशाद ईसा तडवी, रुबीना अझरुद्दीन तडवी, नितीन सुरेश वाणी, साधना डिंगबर डांबरे, संगीता ज्ञानेश्वर पाटील, शरद पंडित वाणी यांचा समावेश करण्यात आला. या सभेला शाळेचे मुख्याध्यापक जितेंद्र बाबुलाल पाटील तसेच समितीचे माजी अध्यक्ष अशोक मानखा तडवी अध्यक्षस्थानी होते.


यावेळी नूतन अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्यांचा शाळेतील शिक्षक व मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी शंकर पवार (सेल्समन), पत्रकार ईसा मुसा तडवी, पत्रकार गजानन लाधे, पत्रकार भालचंद्र परदेशी, शाळेचे शिक्षकवृंद राजेंद्र पाटील, श्रीराम वानखेडे, विनोद महालपुरे, रमेश पाटील, समाधान गोलाईत, ज्ञानेश्वर भिसे, नंदकिशोर निकम, हिंमत मनगटे, प्रशांत पाटील तसेच आशालता पाटील, हेमलता भोसले, साधना तायडे, अनिता पाटील यांच्यासह विद्यार्थी तसेच पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीराम वानखेडे यांनी केले.

शाळा व्यवस्थापन समिती खालीलप्रमाणे –

  • दिवाणसिंग उमराव पाटील – अध्यक्ष
  • फरजाना अकबरशहा फकीर – उपाध्यक्ष
  • गणेश कैलास खेडकर – सदस्य
  • अशोक मानखा तडवी – सदस्य
  • नवशाद ईसा तडवी – सदस्या
  • रूबीना अझरूद्धीन तडवी – सदस्या
  • नितीन सुरेश वाणी – सदस्य
  • साधना डिगंबर डांबरे – सदस्या
  • भगवान कचरू पाटील – सदस्य
  • संगीता ज्ञानेश्वर पाटील – सदस्या
  • शरद पंडीत वाणी – सदस्य

Video | महाराष्ट्राच्या नवदुर्गा | National Teacher Awardee Mrunal Ganjale Interview | राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त शिक्षिका मृणाल गांजाळे यांची विशेष मुलाखत

बातमी शेअर करा !
Share
Tags: marathi newspachora newssatgaon dongri zp marathi schoolschool management committeesuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

DCM Eknath Shinde on Shiv Jayanti 2026: शिवरायांच्या विचारावर चालणारा बलशाली महाराष्ट्र घडवू- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

DCM Eknath Shinde on Shiv Jayanti 2026: शिवरायांच्या विचारावर चालणारा बलशाली महाराष्ट्र घडवू- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

February 19, 2026
VIDEO: किल्ले शिवनेरीवर शिवजयंती जन्मोत्सव सोहळा; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचं पहिलंच भाषण

VIDEO: किल्ले शिवनेरीवर शिवजयंती जन्मोत्सव सोहळा; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचं पहिलंच भाषण

February 19, 2026
Video | छत्रपती शिवरायांच्या मार्गावर चालणे हाच विकासाचा खरा मार्ग- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Video | छत्रपती शिवरायांच्या मार्गावर चालणे हाच विकासाचा खरा मार्ग- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

February 19, 2026
‘लालपरी’ पुन्हा भरारी घेण्याच्या तयारीत; आर्थिक दडपणाखाली असलेल्या एसटीला नवसंजीवनी देण्यासाठी शासनाचा मोठा निर्णय

‘लालपरी’ पुन्हा भरारी घेण्याच्या तयारीत; आर्थिक दडपणाखाली असलेल्या एसटीला नवसंजीवनी देण्यासाठी शासनाचा मोठा निर्णय

February 19, 2026
Ramadan 2026:  भारतामध्ये आजपासून रमजान प्रारंभ, मुस्लिम बांधवांकडून रोजाला सुरुवात

Ramadan 2026:  भारतामध्ये आजपासून रमजान प्रारंभ, मुस्लिम बांधवांकडून रोजाला सुरुवात

February 19, 2026
जळगाव पोलीस भरती: 11 ते 18 फेब्रुवारी शारीरिक चाचणीस गैरहजर उमेदवारांसाठी 20 फेब्रुवारीला अंतिम संधी

जळगाव पोलीस भरती: 11 ते 18 फेब्रुवारी शारीरिक चाचणीस गैरहजर उमेदवारांसाठी 20 फेब्रुवारीला अंतिम संधी

February 19, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page