• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home Uncategorized

Erandol News : महिलेची 9 वर्षीय मुलीसह आत्महत्या; एरंडोलमधील धक्कादायक घटना

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
December 27, 2024
in Uncategorized
Erandol News : महिलेची 9 वर्षीय मुलीसह आत्महत्या; एरंडोलमधील धक्कादायक घटना

एरंडोल, 27 डिसेंबर : जळगाव जिल्ह्यातील एरंडोलमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. महिलेने आपल्या नऊ वर्षीय मुलीसह तिसऱ्या मजल्यावरील घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. एरंडोलमधील जहांगीरपुरा भागातील महादेव मंदिर परिसरात काल दुपारी तीन वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली असून सपना प्रकाश माळी (वय 33) आणि केतकी माळी (वय 9) अशी या मृत माय- लेकींची नावे आहेत.

काय आहे संपुर्ण बातमी? –
मिळालेल्या माहितीनुसार, एरंडोल येथे जहांगीरपुरा भागातील महादेव मंदिर परिसरात सपना माळी ही महिला माहेरी राहत होती. असे असताना आठ वर्षांपूर्वी तिचा घटस्फोट झाला होता. दरम्यान, काल गुरुवारी दुपारी तिसऱ्या मजल्यावरील खोलीचा दरवाजा आतून लावलेला होता. यावेळी सपना हिचा भाऊ राहुल हा घरी आला असता त्याला त्याची बहीण व भाची घरी दिसले नाहीत.

हेही पाहा : आठवड्यात 6 जणांचा मृत्यू, जळगाव जिल्ह्यातील अपघात कधी थांबणार?, जिल्हाधिकारी Ayush Prasad Exclusive

अन् भावाला बहिण आढळली गळफास घेतलेल्या अवस्थेत –
राहुलने सपनाला शोधत तिसऱ्या मजल्यावर जाऊन बघितले असता खोलीचा दरवाजा आतून लावलेला होता. दरम्यान, त्याने बहिणीला आवाज दिला असता काही एक उत्तर मिळाले नाही. शेवटी दरवाजा तोडण्यात आला. त्यावेळी सपना व केतकी या दोघी गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आल्या.

आत्महत्येचे कारण अस्पष्ट –
दरम्यान, महिलेने आपल्या 9 वर्षीय मुलीसह का आत्महत्या केली याचे कारण स्पष्ट झालेले नाही. घटनास्थळी गादीवर वही आढळून आली असून त्यात सपना हिने आपल्या आत्महत्येस कोणीही जबाबदार नाही, असा उल्लेख केला आहे. याप्रकरणी एरंडोल पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

हेही पाहा : मुक्त विद्यापीठात शिक्षण, शिपाई ते आता आर्मीत मोठा अधिकारी lieutenant ashok patil khandesh interview

बातमी शेअर करा !
Share
Tags: erandol suicide newsmarathi newssuicide newssuvarna khandesh livewomen suicide news

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव जिल्ह्यातील 1 हजार 860 शाळांमध्ये शाळा प्रवेशोत्सव मोठ्या जल्लोषात; खासदार-आमदार, अधिकाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

जळगाव जिल्ह्यातील 1 हजार 860 शाळांमध्ये शाळा प्रवेशोत्सव मोठ्या जल्लोषात; खासदार-आमदार, अधिकाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

June 16, 2025
Video : पालकमंत्री गुलाबराव पाटील बैलगाडीतून विद्यार्थ्यांसोबत शाळेत दाखल, पाहा व्हिडिओ

Video : पालकमंत्री गुलाबराव पाटील बैलगाडीतून विद्यार्थ्यांसोबत शाळेत दाखल, पाहा व्हिडिओ

June 16, 2025
Video | ‘….त्यामुळे हा पूल कोसळला!’ घटनास्थळाच्या पाहणीनंतर मंत्री गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?

Video | ‘….त्यामुळे हा पूल कोसळला!’ घटनास्थळाच्या पाहणीनंतर मंत्री गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?

June 16, 2025
इंद्रायणी पुल दुर्घटना; चार जणांचा मृत्यू, 51 जणांना वाचविण्यात यश, नेमकं काय घडलं?

इंद्रायणी पुल दुर्घटना; चार जणांचा मृत्यू, 51 जणांना वाचविण्यात यश, नेमकं काय घडलं?

June 16, 2025
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टरचा अपघात; सात जणांचा दुर्दैवी मृत्यू, महाराष्ट्रातील तिघांचा समावेश | नेमकं काय घडलं?

केदारनाथमध्ये हेलिकॉप्टरचा अपघात; सात जणांचा दुर्दैवी मृत्यू, महाराष्ट्रातील तिघांचा समावेश | नेमकं काय घडलं?

June 15, 2025
“…..यामुळे आमच्या पक्षात येणाचा ओढा वाढतोय”, वाढत्या भाजप प्रवेशावर मंत्री गिरीश महाजन यांचं वक्तव्य

“…..यामुळे आमच्या पक्षात येणाचा ओढा वाढतोय”, वाढत्या भाजप प्रवेशावर मंत्री गिरीश महाजन यांचं वक्तव्य

June 15, 2025
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page