• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! फळपिक विमा योजनेसाठी ‘फॉर्मर आयडी’ अनिवार्य

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
June 5, 2025
in जळगाव जिल्हा, जळगाव शहर, ताज्या बातम्या
जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! फळपिक विमा योजनेसाठी ‘फॉर्मर आयडी’ अनिवार्य

जळगाव, 5 जून : शासन निर्णयान्वये पुर्नरचित हवामानावर आधारित फळपिक विमा योजना सन 2025-26 पासून जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत मृग बहार हंगामात पेरू, मोसंबी, लिंबू, सिताफळ आणि डाळींब पिकांसाठी तर आंबिया बहार हंगामात आंबा, केळी, डाळीव, पपई आणि मोसंबी पिकांसाठी हवामान धोक्यांच्या निकषानुसार विमा संरक्षण दिले जाणार आहे.

राज्यस्तरीय पिक विमा समन्वय समिती बैठकीतील निर्णयानुसार कृषी विभागाच्या सर्व योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकरी ओळखपत्र क्रमांक (फॉर्मर आयडी) अनिवार्य करण्यात आला आहे. हा निर्णय 15 एप्रिल 2025 पासून लागू करण्यात आला आहे.

त्याअनुषंगाने, पुर्नरचित हवामानावर आधारित फळपिक विमा योजना सन 2025-26 मृग व आंबिया बहाराकरिता सहभागी होण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्यांकडे अ‍ॅग्रीस्टॅक अंतर्गत शेतकरी ओळखपत्र क्रमांक (फॉर्मर आयडी) असणे बंधनकारक आहे.

दरम्यान, शेतकरी ओळखपत्र क्रमांक नसलेल्या शेतकऱ्यांना या योजनेंतर्गत विम्याचा लाभ दिला जाणार नाही, अशी माहिती देत सर्व शेतकरी बांधवांनी लवकरात लवकर अॅग्रीस्टॅक प्रणालीत शेतकरी ओळखपत्र क्रमांक मिळवून घ्यावा व फळपिक विमा योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जळगाव जिल्हा कृषी अधीक्षक कुरबान मुराद तडवी यांनी केले आहे.

हेही वाचा : बंगळुरूत चेंगराचेंगरी | 11 जणांचा मृत्यू, आरसीबीच्या आनंदावर विरजन, चेन्नास्वामी स्टेडियमवर नेमकं काय घडलं? A टू Z रिपोर्ट

बातमी शेअर करा !
Share

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलिन; शासकीय इतमामात पार पडले अंत्यसंस्कार

सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलिन; शासकीय इतमामात पार पडले अंत्यसंस्कार

April 13, 2026
सूरसम्राज्ञी आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज दुपारी अंत्यसंस्कार

सूरसम्राज्ञी आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज दुपारी अंत्यसंस्कार

April 13, 2026
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत EKYC करून देण्याच्या नावाखाली महिलांची फसवणूक; मंत्री आदिती तटकरे यांनी केले महत्वाचे आवाहन

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत EKYC करून देण्याच्या नावाखाली महिलांची फसवणूक; मंत्री आदिती तटकरे यांनी केले महत्वाचे आवाहन

April 13, 2026
महात्मा ज्योतिराव फुले यांच्या 200 व्या जयंतीनिमित्त राज्यात वर्षभर उपक्रम

महात्मा ज्योतिराव फुले यांच्या 200 व्या जयंतीनिमित्त राज्यात वर्षभर उपक्रम

April 11, 2026
महिला व बालविकास विभागाचा मोठा निर्णय; अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या 2 लाखांहून अधिक पदांना मंजुरी

महिला व बालविकास विभागाचा मोठा निर्णय; अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या 2 लाखांहून अधिक पदांना मंजुरी

April 11, 2026
चाळीसगावच्या पिलखोडचे जवान जावेद अहमद यांना महाराष्ट्र गौरव पुरस्कारांतर्गत ₹60 लाखांची मदत; पालकमंत्र्यांच्या हस्ते धनादेश प्रदान

चाळीसगावच्या पिलखोडचे जवान जावेद अहमद यांना महाराष्ट्र गौरव पुरस्कारांतर्गत ₹60 लाखांची मदत; पालकमंत्र्यांच्या हस्ते धनादेश प्रदान

April 10, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page