• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home पाचोरा

पाचोरा-भडगाव मतदार संघाच्या भावी आमदार वैशाली सुर्यवंशी! मराठा सेवा संघाचे संस्थापक काय म्हणाले?

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
August 20, 2023
in पाचोरा, भडगाव
पाचोरा-भडगाव मतदार संघाच्या भावी आमदार वैशाली सुर्यवंशी! मराठा सेवा संघाचे संस्थापक काय म्हणाले?

ईसा तडवी, प्रतिनिधी
पाचोरा, 20 ऑगस्ट : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या धडाडीच्या नेत्या वैशालीताई सुर्यवंशी या येणाऱ्या 2024 च्या विधानसभा निवडणुकीत आमदार म्हणून निवडून येतील, असा विश्वास मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांनी व्यक्त केला आहे. ते पाचोऱ्यात बोलत होते.

पुरूषोत्तम खेडेकर पुढे म्हणाले की, वैशालीताईंना राजकीय पार्श्वभूमी असून त्या उत्कृष्टपणे जनसेवा करू शकतात. मराठा सेवा संघ तसेच संभाजी ब्रिगेड आपणास सर्वतोपरी मदत करेल. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत वैशालीताईंसाठी आपणास अहोरात्र कष्ट घ्यावयाचे आहेत. तसेच शेवटच्या मतदारांपर्यंत जाऊन वैशालीताईंना निवडून आणण्याची जबाबदारी आपली आहे, असेही खेडेकर यांनी सांगितले.

पुरूषोत्तम खेडेकर जनसंवाद यात्रेच्या निमित्ताने जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले असता त्यांनी चाळीसगाव, भडगाव या ठिकाणी जनसंवाद यात्रा करून त्यांनी पाचोरा येथील निर्मल सीड्स येथे सदिच्छा भेट दिली. यावेळी वैशाली सुर्यवंशी यांनी शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. खेडेकर यांनी निर्मल सीडच्या विविध कार्य प्रणालीची माहिती जाणून घेतली. त्यानंतर शहरातील सर्व महापुरुषांच्या पुतळ्यांना माल्यार्पण करून टाऊन हॉल येथे सर्वांशी संवाद साधला.

वैशाली सुर्यवंशी यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांचे कार्य उल्लेखनीय असून जिजाऊ सृष्टी व जिजाऊ जन्मोत्सव साजरा करण्याचे महान कार्य आदरणीय खेडेकर साहेबांचे आहे. तसेच जिजाऊ सृष्टीसाठी पाच हजार रुपयांची देणगी देण्याचे वैशाली सुर्यवंशी यांनी जाहीर केले व 12 जानेवारी रोजी असंख्य कार्यकर्ते सिंदखेडराजा येथे जिजाऊ जन्मोत्सवसाठी येतील, असेही यावेळी त्यांनी घोषित केले.

याप्रसंगी मराठा सेवा संघाचे विभागीय कार्याध्यक्ष राम पवार, कार्याध्यक्ष अर्जुन तनपुरे, जिल्हाध्यक्ष अनिल पाटील, तसेच संभाजी ब्रिगेड व शिवसेनेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मराठा सेवा संघाचे तालुका कार्याध्यक्ष एस.ए. पाटील यांनी केले तर प्रास्ताविक व आभार विकास पाटील यांनी मानले.

बातमी शेअर करा !
Share
Tags: mlasuvarna khandesh livevaishali suryawanshi

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव जिल्ह्यातील 1 हजार 860 शाळांमध्ये शाळा प्रवेशोत्सव मोठ्या जल्लोषात; खासदार-आमदार, अधिकाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

जळगाव जिल्ह्यातील 1 हजार 860 शाळांमध्ये शाळा प्रवेशोत्सव मोठ्या जल्लोषात; खासदार-आमदार, अधिकाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

June 16, 2025
Video : पालकमंत्री गुलाबराव पाटील बैलगाडीतून विद्यार्थ्यांसोबत शाळेत दाखल, पाहा व्हिडिओ

Video : पालकमंत्री गुलाबराव पाटील बैलगाडीतून विद्यार्थ्यांसोबत शाळेत दाखल, पाहा व्हिडिओ

June 16, 2025
Video | ‘….त्यामुळे हा पूल कोसळला!’ घटनास्थळाच्या पाहणीनंतर मंत्री गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?

Video | ‘….त्यामुळे हा पूल कोसळला!’ घटनास्थळाच्या पाहणीनंतर मंत्री गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?

June 16, 2025
इंद्रायणी पुल दुर्घटना; चार जणांचा मृत्यू, 51 जणांना वाचविण्यात यश, नेमकं काय घडलं?

इंद्रायणी पुल दुर्घटना; चार जणांचा मृत्यू, 51 जणांना वाचविण्यात यश, नेमकं काय घडलं?

June 16, 2025
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टरचा अपघात; सात जणांचा दुर्दैवी मृत्यू, महाराष्ट्रातील तिघांचा समावेश | नेमकं काय घडलं?

केदारनाथमध्ये हेलिकॉप्टरचा अपघात; सात जणांचा दुर्दैवी मृत्यू, महाराष्ट्रातील तिघांचा समावेश | नेमकं काय घडलं?

June 15, 2025
“…..यामुळे आमच्या पक्षात येणाचा ओढा वाढतोय”, वाढत्या भाजप प्रवेशावर मंत्री गिरीश महाजन यांचं वक्तव्य

“…..यामुळे आमच्या पक्षात येणाचा ओढा वाढतोय”, वाढत्या भाजप प्रवेशावर मंत्री गिरीश महाजन यांचं वक्तव्य

June 15, 2025
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page