• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीची मिळणार भरपाई, मदतीसाठी अनुदान मंजुर

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
June 27, 2024
in जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या
शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीची मिळणार भरपाई, मदतीसाठी अनुदान मंजुर

जळगाव, 27 जून : जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. जळगाव जिल्ह्यात 2022 सालापासून वेळोवेळी झालेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीपिकांचे नुकसान झाल्याने त्याबाबत पंचनामे करण्यात आलेले असून नुकसानीसाठी मदत वाटपाबाबत अनुदान मंजुर झालेले आहे. जिल्हा प्रशासनाकडून निवासी उपजिल्हाधिकारी सोपान कासार यांनी याबाबतची माहिती दिली आहे.

काय आहे संपुर्ण बातमी? –
ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले असेल त्या शेतकऱ्यांचे मंजूर झालेले अनुदान संबंधित लाभार्थी यांना बँक खात्यावर डीबीटीद्वारे अदा करावयचे आहे. त्यासाठी लाभार्थी यांनी नजीकच्या आपले सरकार केंद्रांवर ई-केवायसी करणे आवश्यक आहे. तसेच सामुहिक खातेदार असल्यास अशा शेतकऱ्यांनी त्यांचे खात्यातील एका खातेदाराच्या नावाने संमतीपत्र तलाठी यांचेकडे दाखल करणे आवश्यक आहे.

प्रशासनाचे शेतकऱ्यांना आवाहन –
तसेच जळगाव जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांना ई-केवायसी व संमतीपत्राअभावी अनुदान वितरीत करणे प्रलंबित आहे, अशा शेतकऱ्यांना आवाहन करण्यात येते की, आपल्या नजीकच्या आपले सरकार केंद्रांवर जाऊन ई-केवायसी करुन घ्यावी, सदरची सेवा ही निःशुल्क आहे. तसेच एकापेक्षा जास्त सहधारक असलेल्या शेतकऱ्यांनी खात्यातील एका सहधारकाचे नावे संमतीपत्र करुन तलाठी यांचेकडेस तातडीने दाखल करावे.

हेही वाचा : “राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा!”, उद्धव ठाकरे यांची सरकारकडे मागणी

बातमी शेअर करा !
Share
Tags: jalgaon newsjalgaon resident deputy collector sopan kasarsuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पाचोऱ्यात दुष्काळी पंचनामे अंतिम टप्प्यात; येत्या दोन दिवसांत काम पूर्ण करण्याचे नियोजन, तहसीलदार विजय बनसोडे यांची माहिती

पाचोऱ्यात दुष्काळी पंचनामे अंतिम टप्प्यात; येत्या दोन दिवसांत काम पूर्ण करण्याचे नियोजन, तहसीलदार विजय बनसोडे यांची माहिती

October 10, 2026
जळगाव जिल्ह्यात चारा साक्षरता व संवर्धन अभियानाचा पहूर येथून शुभारंभ

जळगाव जिल्ह्यात चारा साक्षरता व संवर्धन अभियानाचा पहूर येथून शुभारंभ

October 9, 2026
ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर अनंतात विलीन; पुण्यातील डोणजे गावात शासकीय इतमामात पार पडले अंत्यसंस्कार

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर अनंतात विलीन; पुण्यातील डोणजे गावात शासकीय इतमामात पार पडले अंत्यसंस्कार

October 9, 2026
मोठी बातमी! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन; वयाच्या 75 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

मोठी बातमी! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन; वयाच्या 75 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

October 8, 2026
महाराष्ट्राच्या दुष्काळी परिस्थितीबाबत मुख्यमंत्र्यांकडून अमित शाह यांना माहिती; केंद्र सरकारकडून विशेष मदतीची मागणी

महाराष्ट्राच्या दुष्काळी परिस्थितीबाबत मुख्यमंत्र्यांकडून अमित शाह यांना माहिती; केंद्र सरकारकडून विशेष मदतीची मागणी

October 7, 2026
Jalgaon News: जळगाव जिल्हा परिषद येथे शिक्षक समायोजन व पदस्थापना प्रक्रिया यशस्वी

Jalgaon News: जळगाव जिल्हा परिषद येथे शिक्षक समायोजन व पदस्थापना प्रक्रिया यशस्वी

October 7, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page