• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

पालकमंत्र्यांच्या सकारात्मक भूमिकेमुळे जमीन मोजणीला हिरवा कंदील, औद्योगिक प्रगतीसोबत शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य – पालकमंत्री गुलाबराव पाटील

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
December 8, 2025
in जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या
Green light for land survey due to positive stance of Guardian Minister, priority given to farmers' welfare along with industrial progress - Guardian Minister Gulabrao Patil

पालकमंत्र्यांच्या सकारात्मक भूमिकेमुळे जमीन मोजणीला हिरवा कंदील, औद्योगिक प्रगतीसोबत शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य - पालकमंत्री गुलाबराव पाटील

जळगाव, 8 डिसेंबर : जळगाव तालुक्यात नव्या एमआयडीसी उभारणीसाठी जमीन मोजणीला शेतकरी बांधवांनी सकारात्मक संमती दर्शवली आहे. “विकासाच्या नावाखाली कोणाच्याही हक्काचा तडजोड होऊ देणार नाही. जमिनीच्या मोबदल्यात प्रत्येक शेतकऱ्याला योग्य, समाधानकारक आणि कायदेशीर भरपाई मिळाल्याशिवाय कोणतीही प्रक्रिया पुढे जाणार नाही, असा ठाम विश्वास जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी शेतकऱ्यांना दिला.

जळगाव तालुक्यातील मौजे पिंपळे, चिंचोली आणि कुसुंबे या गावांत नवीन औद्योगिक वसाहत उभारणी संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात काल पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. यावेळी पालकमंत्री व जिल्हा महसूल प्रशासनाने शेतकऱ्यांशी सविस्तर चर्चा केली.

पालकमंत्री पाटील म्हणाले की, जळगावच्या औद्योगिक विकासाबरोबरच शेतमालाला नवे बाजार, तरुणांना रोजगार आणि परिसरातील पायाभूत सुविधांचा विकास हा शासनाचा उद्देश आहे. शेतकऱ्यांच्या हिताला सर्वाधिक प्राधान्य देतच पुढील निर्णय घेण्यात येतील. तुमच्या हक्काचा प्रत्येक पैसा मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या आश्वासक, सकारात्मक आणि ठाम भूमिकेमुळे शेतकरी बांधवांनी मोजणीस तत्पर सहकार्याची ग्वाही दिली.

जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी सांगितले की, शेतकऱ्यांच्या हिताला जिल्हा प्रशासनाचे नेहमीचं प्राधान्य आहे. शेत व जागेची मोजणी झाल्यानंतर दर मंजुरीची पुढील कार्यवाही करण्यात येईल. नव्या औद्योगिक वसाहतीमुळे जळगाव जिल्ह्यात रोजगार, गुंतवणूक आणि आर्थिक मूल्यवर्धनासाठी नवे मार्ग खुले होण्यास मदत होणार असल्याचे सांगितले.

मोजणी दरम्यान शेतीच्या अचूक हद्दींची पडताळणी होवुन झाडे, सिंचन सुविधा व पिकस्थिती नोंदी ही संपूर्ण माहिती संकलित करून सर्वंकष अहवाल उद्योगमंत्री व एमआयडीसीच्या सचिवांसमोर सादर केला जाईल. त्यानंतरच अंतिम निर्णय होणार असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले.

बैठकीस जिल्हाधिकारी रोहन घुगे, जि. प. च्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल, निवासी उपजिल्हाधिकारी वैशाली चव्हाण, प्रांताधिकारी विनय गोसावी, MIDC चे प्रादेशिक अधिकारी श्री. घाटे, चिंचोली, पिंपळे आणि कुसुंबे येथील शेतकरी बांधव, भूसंपादन अधिकारी व वकील बांधव उपस्थित होते.

बातमी शेअर करा !
Share
Tags: gulabrao patilgulabrao patil newsminal karanwalrohan ghugerohan ghuge news

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुस्लिमांचे 5 टक्के एसईबीसी आरक्षण अखेर रद्द; महायुती सरकारचा निर्णय

मुस्लिमांचे 5 टक्के एसईबीसी आरक्षण अखेर रद्द; महायुती सरकारचा निर्णय

February 18, 2026
Jalgaon News : जळगाव पोलिसांच्या शहर वाहतूक शाखेकडून राबविण्यात आलेल्या ‘रस्ता सुरक्षा अभियान–2026’चा समारोप

Jalgaon News : जळगाव पोलिसांच्या शहर वाहतूक शाखेकडून राबविण्यात आलेल्या ‘रस्ता सुरक्षा अभियान–2026’चा समारोप

February 18, 2026
भारत-फ्रान्स संबंधांना ‘स्पेशल ग्लोबल स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप’चा दर्जा – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची घोषणा

भारत-फ्रान्स संबंधांना ‘स्पेशल ग्लोबल स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप’चा दर्जा – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची घोषणा

February 18, 2026
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची घेतली भेट! अजित पवारांच्या विमान अपघाताची सीबीआय चौकशीची मागणी

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची घेतली भेट! अजित पवारांच्या विमान अपघाताची सीबीआय चौकशीची मागणी

February 18, 2026
जळगाव जिल्हा प्रशासनातर्फे शिवजयंती उत्सवाचे भव्य आयोजन; आजपासून 20 फेब्रुवारीदरम्यान विविध कार्यक्रमांची रेलचेल

जळगाव जिल्हा प्रशासनातर्फे शिवजयंती उत्सवाचे भव्य आयोजन; आजपासून 20 फेब्रुवारीदरम्यान विविध कार्यक्रमांची रेलचेल

February 18, 2026
आरडी फाउंडेशन आणि शकुंतलाई मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबिर

आरडी फाउंडेशन आणि शकुंतलाई मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबिर

February 17, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page