• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home देश-विदेश

हडफडे नाईटक्लब आग प्रकरण : अधिकारी निलंबित, चौकशीला गती; मुख्यमंत्र्यांचे कडक कारवाईचे आदेश

गोवा पोलिसांचे पथक दिल्लीला रवाना, सर्व पर्यटन आस्थापनांचे सुरक्षा ऑडिट अनिवार्य

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
December 8, 2025
in देश-विदेश, ताज्या बातम्या
Hadfade nightclub fire case: Officer suspended, investigation expedited; Chief Minister orders strict action

हडफडे नाईटक्लब आग प्रकरण: अधिकारी निलंबित, चौकशीला गती; मुख्यमंत्र्यांचे कडक कारवाईचे आदेश

पणजी, 8 डिसेंबर : उत्तर गोव्यातील हडफडे-नागोवा येथील बर्च बाय रोमियो लेन नाईटक्लबला नाईट लागलेल्या भीषण आगीत २५ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर, राज्य सरकारने मोठी कारवाई केली आहे. या निष्काळजीपणाबद्दल क्लबशी संबंधित चार जणांना अटक करण्यात आली आहे. तर पंचायत संचालक सिद्धी हळर्णकर, प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पूर्वीच्या सचिव शर्मिला मोंतेरो आणि हडफडे पंचायत सचिव रघुवीर बागकर यांना निलंबित करण्यात आल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे. बेकायदेशीर बांधकामाला परवानगी आणि प्रशासकीय स्तरावर झालेल्या गंभीर दुर्लक्षामुळे ही दुर्घटना घडल्याचे प्राथमिक चौकशीतून समोर येत आहे.

क्लबशी संबंधित चार जणांना अटक करण्यात आली आहे. तसेच क्लब मालकाला चौकशीसाठी राज्यात परत आणण्यासाठी गोवा पोलिसांचे एक पथक दिल्लीला रवाना झाले आहे. अधिकाऱ्यांनी नाईटक्लबमधील परवाने, परवानग्या आणि सुरक्षा उपायांचीही सविस्तर चौकशी सुरू केली आहे.

नियमांकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांचे तात्काळ निलंबन :-

पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले की, गोव्याच्या पर्यटन इतिहासातील ही पहिलीच दुर्घटना आहे. “आतापर्यंत चार जणांना अटक करण्यात आली आहे आणि मालकाला ताब्यात घेण्यासाठी आमचे पोलिस पथक दिल्लीला गेले आहे. परवानग्या किंवा सुरक्षा नियमांकडे दुर्लक्ष करणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित केले जाईल आणि त्यानंतर स्वतंत्र विभागीय चौकशी केली जाईल. “सरकार योग्य परवाने आणि अग्निसुरक्षा परवान्याशिवाय कोणतेही हॉटेल, क्लब किंवा रेस्टॉरंट चालवू देणार नाही. जबाबदार व्यक्ती, मग ते खाजगी ऑपरेटर असोत किंवा अधिकारी असोत, त्यांच्यावर कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल,” असे ते म्हणाले.

मृतांसाठी ५ लाख तर जखमींसाठी ५० हजार :-

मुख्यमंत्र्यांनी अशीही घोषणा केली की झारखंड, उत्तराखंड आणि नेपाळमधील सर्व २५ बळींचे मृतदेह त्यांच्या मूळ गावी पोहोचवण्याचा संपूर्ण खर्च राज्य सरकार उचलेल. गोवा सरकारने प्रत्येक मृतासाठी ५ लाख रुपये आणि जखमींसाठी ५०,००० रुपये मंजूर केले आहेत. केंद्र सरकारने प्रत्येक मृतासाठी २ लाख रुपये आणि घटनेत जखमी झालेल्यांसाठी ५०,००० रुपये जाहीर केले आहेत. डॉ. सावंत यांनी सांगितले की जखमींवर जीएमसी रुग्णालयात उपचार सुरू आहेत आणि या दुर्घटनेमुळे गोव्यातील सर्व पर्यटनाशी संबंधित आस्थापनांवर कडक अंमलबजावणी आणि व्यापक सुरक्षा ऑडिट केले जातील.

बातमी शेअर करा !
Share
Tags: fire accidentgoagoa firegoa fire accidentgoa newspramod sawant

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

“राष्ट्रनिर्माणासाठी युवा वर्गाने वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणे आवश्यक”: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

“राष्ट्रनिर्माणासाठी युवा वर्गाने वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणे आवश्यक”: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

December 18, 2025
“श्री राम सुतार जी यांच्या निधनाने मन अत्यंत दुःखी!”, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठीतून वाहिली श्रद्धांजली

“श्री राम सुतार जी यांच्या निधनाने मन अत्यंत दुःखी!”, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठीतून वाहिली श्रद्धांजली

December 18, 2025
महाराष्ट्राला प्रगतीच्या शिखरावर नेणाऱ्या योजनांना गती द्यावी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश

महाराष्ट्राला प्रगतीच्या शिखरावर नेणाऱ्या योजनांना गती द्यावी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश

December 17, 2025
Bhadgaon News : भडगावमध्ये शाळेतील दोन चिमुकल्यांचा नाल्यात बुडून मृत्यू; पाच जणांना अटक

Bhadgaon News : भडगावमध्ये शाळेतील दोन चिमुकल्यांचा नाल्यात बुडून मृत्यू; पाच जणांना अटक

December 16, 2025
Breaking! नवीन वीज मीटरसाठी वायरमनने घेतली 2 हजार रूपयांची लाच; जळगावात एसीबीने केली मोठी कारवाई, नेमकं प्रकरण काय?

Breaking! नवीन वीज मीटरसाठी वायरमनने घेतली 2 हजार रूपयांची लाच; जळगावात एसीबीने केली मोठी कारवाई, नेमकं प्रकरण काय?

December 15, 2025
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून वर्षाभरातून 35 हजार रुग्णांना 299 कोटींची मदत

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून वर्षाभरातून 35 हजार रुग्णांना 299 कोटींची मदत

December 15, 2025
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page