• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

नगरदेवळा येथील ऑपरेशन रक्षक मोहीमेत शहीद झालेल्या जवानाच्या वीर मातेला मिळाली शासकीय जमीन

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
January 28, 2024
in जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या, पाचोरा
नगरदेवळा येथील ऑपरेशन रक्षक मोहीमेत शहीद झालेल्या जवानाच्या वीर मातेला मिळाली शासकीय जमीन

नगरदेवळा (जळगाव), 26 जानेवारी : नगरदेवळा येथील शहीद जवान भैय्यासाहेब रोहिदास बागुल यांचे वारस म्हणून त्यांची आई तुळसाबाई बागुल यांना महसूल विभागाने पाचोरा तालुक्यातील वाघुलखेडा येथे शासकीय जमीन उपलब्ध करून दिली आहे. प्रजासत्ताक दिनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते त्यांना जमिनींचा सातबारा वाटप करण्यात आला. तब्बल दहा वर्षांच्या पाठपुराव्यानंतर जमीन मिळाल्याने वीरमाता व कुटुंबीयांनी महसूल प्रशासनाप्रती कृतज्ञतेचे भावना व्यक्त केल्या.

ऑपरेशन रक्षक मोहीमेत शहीद –
कै.भैय्यासाहेब रोहिदास बागुल‌ हे 30 मार्च 2000 रोजी ऑपरेशन रक्षक मोहीमेत शहीद झाले होते. शासननिर्णयानुसार शहीद जवानांच्या वारसांने शासकीय जमीनीची शेती कसण्यासाठी मागणी केल्यास अर्जदार वारसाच्या नावे शेतजमीन नसल्याची खात्री करून उपलब्ध शासकीय जमीन दिली जाते.

जमीनीचा सातबारा प्रमाणपत्र वाटप –
अर्जदार वीरमाता तुळसाबाई यांना पाचोरा तालुक्यातील वाघुलखेडा येथील गट नंबर 14 मध्ये 1 हेक्टर 60 आर जमीनी उपलब्ध करून देण्यात आली आहे. याबाबतचा जमीन हस्तांतरण आदेश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी 25 जानेवारी रोजी जारी केला होता. या आदेशानुसार पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते त्यांना प्रजासत्ताक दिनी जमीनीचा सातबारा प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.

जिल्हा प्रशासनामुळे मिळाली शासकीय जमीन –
“गेल्या दहा वर्षांपासून शासकीय जमीन मिळण्यासाठी पाठपुरावा करत होतो. आज जमीनीचा सातबारा मिळाल्याने भावना अनावर झाल्या. जिल्हा प्रशासनाने सकारात्मक भूमिका ठेवत शासकीय जमीन मिळवून दिली.”अशी प्रतिक्रिया तुळसाबाई यांनी दिली आहे. याप्रसंगी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, निवासी उपजिल्हाधिकारी सोपान कासार, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी तसेच इतर अधिकारी – कर्मचारी उपस्थित होते.

हेही वाचा : शेतकऱ्यांच्या ह‍िताला व जिल्ह्याच्या सर्वसमावेशक व‍िकासाला सर्वोच्च प्राधान्य – पालकमंत्री गुलाबराव पाटील

बातमी शेअर करा !
Share

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महिला उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी महिला स्टार्ट अप हब स्थापन करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महिला उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी महिला स्टार्ट अप हब स्थापन करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

October 14, 2026
श्रावणबाळ योजनेतील अर्ज प्रक्रिया सुलभ करणार – मंत्री नरहरी झिरवाळ

श्रावणबाळ योजनेतील अर्ज प्रक्रिया सुलभ करणार – मंत्री नरहरी झिरवाळ

October 14, 2026
गिरणा धरणातून तीन आवर्तने सोडण्याची मागणी; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

गिरणा धरणातून तीन आवर्तने सोडण्याची मागणी; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

October 12, 2026
शाळा – अंगणवाड्यांसाठी भरीव निधी देणार; प्रमाणित आराखडे तयार करून कामांना गती द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश

शाळा – अंगणवाड्यांसाठी भरीव निधी देणार; प्रमाणित आराखडे तयार करून कामांना गती द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश

October 12, 2026
एरंडोल विधानसभा मतदारसंघात ‘जलतारा’ अभियानाचा प्रत्यक्ष शुभारंभ; खडकेसीम, वाघरे व आंचळगाव येथे JCB द्वारे जलसंवर्धनाच्या कामांना सुरुवात

एरंडोल विधानसभा मतदारसंघात ‘जलतारा’ अभियानाचा प्रत्यक्ष शुभारंभ; खडकेसीम, वाघरे व आंचळगाव येथे JCB द्वारे जलसंवर्धनाच्या कामांना सुरुवात

October 11, 2026
मोठी बातमी! ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज’ अभियानात ग्रामपंचायतींचा डंका; राज्यातील ‘या’ पाच ग्रामपंचायतींना मिळाला कोटींचा पुरस्कार

मोठी बातमी! ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज’ अभियानात ग्रामपंचायतींचा डंका; राज्यातील ‘या’ पाच ग्रामपंचायतींना मिळाला कोटींचा पुरस्कार

October 11, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page