मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांनी धरणगाव येथे उपजिल्हा रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन केले. तसेच क्रांतिकारी खाज्याजी नाईक यांच्या स्मृतीस्थळाचे उद्घाटनही केले. यानंतर झालेल्या जाहीर सभेलाही त्यांनी संबोधित केले.
You cannot copy content of this page