• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

ट्रकचालकांचा संप, पेट्रोल पंपावरील इंधन पुरवठ्याबाबत जिल्हा प्रशासनाने दिली महत्वाची माहिती

ट्रकचालकांच्या संपाच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यात इंधन पुरवठा सुरळीत होणार असून नागरिकांनी अनावश्यक साठा करू नये, असे आवाहन जळगाव जिल्हा प्रशासनाने केले आहे.

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
January 2, 2024
in जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या, ब्रेकिंग
ट्रकचालकांचा संप, पेट्रोल पंपावरील इंधन पुरवठ्याबाबत जिल्हा प्रशासनाने दिली महत्वाची माहिती

जळगाव, 2 जानेवारी : जळगाव जिल्ह्याला पेट्रोल – डिझेलाचा पुरवठा करणारे विविध कंपन्यांचे काही टॅंकर मनमाड (पानेवाडी) डेपोहून निघाले असून जिल्ह्यात पंपावरील इंधन पुरवठा सुरळीत होणार आहे. जिल्हा प्रशासनाकडून जिल्ह्यातील पेट्रोल व डिझेलच्या सुरळीत पुरवठ्यासाठी सर्वतोपरी दक्षता घेण्यात येत असून नागरिकांनी अनावश्यक साठा न करता पेट्रोल पंपावर गर्दी करू नये. असे आवाहन जळगाव जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

जिल्हाधिकाऱ्यांची आयुष प्रसाद यांची बैठक –
पेट्रोल व डिझेलच्या सुरळीत पुरवठ्यासाठी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा यंत्रणा व्यस्त आहे. पेट्रोल- डिझेल डीलर्स असोसिएशनच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांसोबत आज जिल्हाधिकाऱ्यांची सकारात्मक चर्चा झाली. यावेळी सर्व प्रमुख कंपन्यांचे वितरक व प्रतिनिधीही उपस्थित होते.

पुरेशा इंधन पुरवठा सुरळीत करण्याचे प्रयत्न –
जळगाव जिल्ह्याला मनमाड (पानेवाडी) डेपोतून इंधन पुरवठा होतो. आज सकाळपासून नाशिक विभागीय आयुक्त यांच्या सूचनेनुसार नाशिक जिल्हाधिकाऱ्यांचे स्वतंत्र पथक तेथे कार्यरत असून या पथकाशी संपर्कात राहून जिल्ह्यातील इंधनाचा पुरवठा सुरळीत करण्यासाठी काम करण्यात येत आहे. त्यांना नाशिक ग्रामीण पोलीस बल आवश्यक ते मनुष्यबळ पुरवून थांबलेला इंधन पुरवठा सुरळीत करण्यात येत असून जिल्ह्यात विविध टप्प्यात पुरेशा इंधन पुरवठा सुरळीत करण्याचे जिल्हा प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. संपात नसलेली इंधन वाहने जिल्ह्यातील इंधन पंपाकडे मार्गस्थ होत असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

बातमी शेअर करा !
Share

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पाचोऱ्यात दुष्काळी पंचनामे अंतिम टप्प्यात; येत्या दोन दिवसांत काम पूर्ण करण्याचे नियोजन, तहसीलदार विजय बनसोडे यांची माहिती

पाचोऱ्यात दुष्काळी पंचनामे अंतिम टप्प्यात; येत्या दोन दिवसांत काम पूर्ण करण्याचे नियोजन, तहसीलदार विजय बनसोडे यांची माहिती

October 10, 2026
जळगाव जिल्ह्यात चारा साक्षरता व संवर्धन अभियानाचा पहूर येथून शुभारंभ

जळगाव जिल्ह्यात चारा साक्षरता व संवर्धन अभियानाचा पहूर येथून शुभारंभ

October 9, 2026
ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर अनंतात विलीन; पुण्यातील डोणजे गावात शासकीय इतमामात पार पडले अंत्यसंस्कार

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर अनंतात विलीन; पुण्यातील डोणजे गावात शासकीय इतमामात पार पडले अंत्यसंस्कार

October 9, 2026
मोठी बातमी! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन; वयाच्या 75 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

मोठी बातमी! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन; वयाच्या 75 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

October 8, 2026
महाराष्ट्राच्या दुष्काळी परिस्थितीबाबत मुख्यमंत्र्यांकडून अमित शाह यांना माहिती; केंद्र सरकारकडून विशेष मदतीची मागणी

महाराष्ट्राच्या दुष्काळी परिस्थितीबाबत मुख्यमंत्र्यांकडून अमित शाह यांना माहिती; केंद्र सरकारकडून विशेष मदतीची मागणी

October 7, 2026
Jalgaon News: जळगाव जिल्हा परिषद येथे शिक्षक समायोजन व पदस्थापना प्रक्रिया यशस्वी

Jalgaon News: जळगाव जिल्हा परिषद येथे शिक्षक समायोजन व पदस्थापना प्रक्रिया यशस्वी

October 7, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page