• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home चाळीसगाव

खान्देशपुत्राचा सन्मान! खासदार उन्मेश पाटील यांची दावोस परिषदेसाठी निवड, वाचा सविस्तर?

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
January 15, 2023
in चाळीसगाव, जळगाव जिल्हा
खान्देशपुत्राचा सन्मान! खासदार उन्मेश पाटील यांची दावोस परिषदेसाठी निवड, वाचा सविस्तर?

photo credit - unmesh patil facebook

जळगाव, 15 जानेवारी : जगभरातील देशांसाठी आणि उद्योगपतींसाठी महत्त्वाची असलेल्या स्वित्झर्लंडमध्ये होणाऱ्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या दावोस परिषदेसाठी यावर्षी जळगाव लोकसभा मतदारसंघाचे खासदार उन्मेश पाटील यांची निवड करण्यात आली आहे. खासदार उन्मेश पाटील यांची दावोस परिषदेसाठी निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

काय आहे दावोस परिषद?

वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची स्थापना 1971 साली करण्यात आली होती. या संस्थेचे मुख्यालय हे स्वित्झर्लंडची राजधानी जिनेव्हामध्ये आहे. दावोसमध्ये दरवर्षी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या माध्यमातून एक बैठक आयोजित करण्यात येते. या बैठकीसाठी जगभरातील बडे नेते आणि उद्योगपती आपली उपस्थिती लावतात. जागतिक व्यवसाय, राजकारण, शिक्षण आणि इतर क्षेत्रातील व्यक्ती एकत्र येऊन जागतिक विकासाला चालना देण्यासंबंधी धोरण निश्चित करतात. पाच दिवस चालणाऱ्या या बैठकीत व्यापार, राजकारण, कला, शिक्षण आणि इतर क्षेत्रातील जवळपास 2500 व्यक्ती या परिषदेत सहभागी होतात.

दावोस हे स्वित्झर्लंडमधील लँड वासर नदीच्या काठावर वसलेले सुंदर खेडं आहे. हे गाव स्विस आल्प्स पर्वताच्या प्लेसूर आणि अल्बुला या पर्वतरागांनी वेढलेले आहे. या गावाची लोकसंख्या केवळ 11 हजार इतकी आहे. युरोपमधील सर्वात उंचीवर वसलेलं हे ठिकाण आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदीही होणार सहभागी

या वर्षीची परिषद आज 16 जानेवारीपासून पाच दिवस सुरू राहणार आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी या परिषदेला व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून हजेरी लावणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी 17 जानेवारीला संध्याकाळी चार ते साडे चार वाजण्याच्या दरम्यान दावोस परिषदेला संबोधित करणार आहेत. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या व्यतिरिक्त या परिषदेला जगभरातील इतर नेतेही उपस्थिती लावणार आहेत. या वर्षीच्या परिषदेचा विषय हा ‘जागतिक परिस्थिती’ असा आहे. भारतासाठी ही परिषद अत्यंत महत्त्वाची आहे.

उत्तर व पश्चिम महाराष्ट्रातून एकमेव खासदार उन्मेश पाटील हे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम परिषदेत सहभागी होणार आहेत. त्यांच्यासोबत महाराष्ट्रातून खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि खासदार हेमंत पाटील हेदेखील या परिषदेमध्ये सहभागी होणार आहेत.

बातमी शेअर करा !
Share
Tags: mp unmesh patilmp unmesh patil davos parishadmp unmesh patil latest newsunmesh patil at davos parishadunmesh patil davosh parishadworld economic forum unmesh patil

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महिला उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी महिला स्टार्ट अप हब स्थापन करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महिला उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी महिला स्टार्ट अप हब स्थापन करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

October 14, 2026
श्रावणबाळ योजनेतील अर्ज प्रक्रिया सुलभ करणार – मंत्री नरहरी झिरवाळ

श्रावणबाळ योजनेतील अर्ज प्रक्रिया सुलभ करणार – मंत्री नरहरी झिरवाळ

October 14, 2026
गिरणा धरणातून तीन आवर्तने सोडण्याची मागणी; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

गिरणा धरणातून तीन आवर्तने सोडण्याची मागणी; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

October 12, 2026
शाळा – अंगणवाड्यांसाठी भरीव निधी देणार; प्रमाणित आराखडे तयार करून कामांना गती द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश

शाळा – अंगणवाड्यांसाठी भरीव निधी देणार; प्रमाणित आराखडे तयार करून कामांना गती द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश

October 12, 2026
एरंडोल विधानसभा मतदारसंघात ‘जलतारा’ अभियानाचा प्रत्यक्ष शुभारंभ; खडकेसीम, वाघरे व आंचळगाव येथे JCB द्वारे जलसंवर्धनाच्या कामांना सुरुवात

एरंडोल विधानसभा मतदारसंघात ‘जलतारा’ अभियानाचा प्रत्यक्ष शुभारंभ; खडकेसीम, वाघरे व आंचळगाव येथे JCB द्वारे जलसंवर्धनाच्या कामांना सुरुवात

October 11, 2026
मोठी बातमी! ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज’ अभियानात ग्रामपंचायतींचा डंका; राज्यातील ‘या’ पाच ग्रामपंचायतींना मिळाला कोटींचा पुरस्कार

मोठी बातमी! ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज’ अभियानात ग्रामपंचायतींचा डंका; राज्यातील ‘या’ पाच ग्रामपंचायतींना मिळाला कोटींचा पुरस्कार

October 11, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page