• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

‘तरुणांमध्ये हृदयरोगाचा धोका वाढतोय, आरोग्याचे महत्व जाणून सजग होणे गरजेचे’ – डॉ. रमण पुरी

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे जागतिक हृदयरोग दिनानिमित्त कंटयुन्युइंग मेडिकल एज्युकेशन कार्यक्रमाचे आयोजन

suvarnakhandeshlive by suvarnakhandeshlive
October 1, 2024
in महाराष्ट्र, ताज्या बातम्या
Founder President of Lipid Association of India Dr. Raman Puri at muhs nashik

याप्रसंगी बोलताना लिपिड असोसिएशन ऑफ इंडियाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. रमण पुरी

नाशिक : भारतातील तरुणांमध्ये हृदयरोगाचा धोका वाढत आहे. त्यामुळे अस्वस्थता जाणवत असल्यास चाचण्या करुण घेणे व तज्ज्ञांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. धावत्या जीवनशैलीमुळे हृदयरोगाचे प्रमाण वाढले आहे. हृदयरोगासाठी कारणीभूत असलेले कोलेस्ट्रॉल वेळोवेळी आपणांस धोक्याची सुचना देत असतो, त्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. तसेच छातीत दुखत असल्यास वेळोवेळी लिपिड प्रोफाईलसारखी चाचणी करुन हृदयतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा, असे प्रतिपादन लिपिड असोसिएशन ऑफ इंडियाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. रमण पुरी यांनी केले. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे जागतिक हृदयरोग दिनानिमित्त कंटयुन्युइंग मेडिकल एज्युकेशन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.

यावेळी ते लिपिड असोसिएशन ऑफ इंडियाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. रमण पुरी यांनी सांगितले की, भारतातील तरुणांमध्ये हृदयरोगाचा धोका वाढत आहे. त्यामुळे अस्वस्थता जाणवत असल्यास चाचण्या करुण घेणे व तज्ज्ञांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. धावत्या जीवनशैलीमुळे हृदयरोगाचे प्रमाण वाढले आहे. हृदयरोगासाठी कारणीभूत असलेले कोलेस्ट्रॉल वेळोवेळी आपणांस धोक्याची सुचना देत असतो, त्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. तसेच छातीत दुखत असल्यास वेळोवेळी लिपिड प्रोफाईलसारखी चाचणी करुन हृदयतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. तरुण पिढीने आरोग्याचे महत्व जाणून सजग होणे गरजेचे आहे. यासाठी हृदयरोगाला टाळण्यासाठी निश्चितच प्रयत्न केला पाहिजे, असा महत्त्वाचा सल्ला त्यांनी यावेळी दिला.

या कार्यक्रमाच्या उद्घाटन समारंभास विद्यापीठाचे मा. कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ, लिपिड असोसिएशन ऑफ इंडियाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. रमण पुरी, डॉ. विनोद विजन, शैक्षणिक विभागाच्या अधिष्ठाता डॉ. मृणाल पाटील, विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक डॉ. देवेंद्र पाटील, आदी मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी शैक्षणिक विभागाच्या अधिष्ठाता डॉ. मृणाल पाटील यांनी सांगितले की, संशोधन प्रकल्पांसाठी अनेक संधी उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. विद्यापीठाचे पंचकर्म, दृष्टी, ब्लोसम, नासिकल प्रकल्प अत्यंत प्रभावी ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.

तर विद्यापीठातील आयुष विभाग प्रमुख डॉ. गितांजली कार्ले यांनी सांगितले की, नियमित व्यायाम आणि योग्य आहार याची आपण काळजी घेतली पाहिजे. योग्य वेळी डॉक्टरांचा सल्ला, मार्गदर्शन घेतल्यास हृदयरोगास निश्चितच आपण टाळू शकतो. संतुलित आहार हा शरिरासाठी महत्वपूर्ण असल्याचे त्यांनी सांगितले.

पुढे बोलताना हृदयरोगतज्ज्ञ डॉ. विनोद विजन यांनी सांगितले की, हृदयविकारामुळे आपल्याला अचानक श्वास घ्यायला त्रास होतो. चालताना, जिना चढताना-उतरताना दम लागतो. या समस्येकडे तुम्ही अजिबात दुर्लक्ष करु नये वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. यावेळी याप्रसंगी सी.ओ.एल.एस. जिवन रक्षक प्रणालीबाबत डॉ. विक्रांत विजन, डॉ. गुलशन तोलानी, डॉ. अब्दुल रॉफ, डॉ. सृष्टी विजन यांनी विद्यार्थ्यांना मागदर्शन केले.

या कार्यक्रमाच्या उद्घाटन समारंभाचे सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वाप्नील तोरणे यांनी केले. तर या कार्यक्रमासाठी विद्यापीठाच्या संलग्नित महाविद्यालयातील पाचशेपेक्षा अधिक विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी डॉ. निलिमा चाफेकर उपस्थित होत्या. या कार्यक्रमाकरीता डॉ. सुप्रिया पालवे, डॉ. शृखंला कौशिक यांनी परिश्रम घेतले.

हेही वाचा – Jalgaon जिल्ह्यातील एमरजन्सी लोडशेडिंग कधी बंद होणार?, IAS Ayush Prasad Exclusive Interview

बातमी शेअर करा !
Share
Tags: Continuing Medical EducationLipid Association of IndiaMaharashtra University of Health Sciencesnashik newsWorld Heart Day

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’: जिल्हास्तरीय पुरस्कार जाहीर; जळगाव जिल्ह्यात जळगाव जिल्ह्यात कोणत्या ग्रामपंचायतींनी मारली बाजी?

‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’: जिल्हास्तरीय पुरस्कार जाहीर; जळगाव जिल्ह्यात जळगाव जिल्ह्यात कोणत्या ग्रामपंचायतींनी मारली बाजी?

November 7, 2026
Impact News: लासगावच्या स्मशानभूमीत प्रकाशव्यवस्था; ग्रामपंचायत प्रशासनाची तत्पर कार्यवाही

Impact News: लासगावच्या स्मशानभूमीत प्रकाशव्यवस्था; ग्रामपंचायत प्रशासनाची तत्पर कार्यवाही

November 6, 2026
जळगावात कालवा सल्लागार समितीची बैठक संपन्न; गिरणा प्रकल्पातून आवर्तन सोडण्यासंदर्भात पालकमंत्र्यांचे महत्वाचे निर्देश

जळगावात कालवा सल्लागार समितीची बैठक संपन्न; गिरणा प्रकल्पातून आवर्तन सोडण्यासंदर्भात पालकमंत्र्यांचे महत्वाचे निर्देश

November 6, 2026
Pachora News: पाचोरा तालुक्यातील 48 हजार शेतकऱ्यांच्या खात्यात पाच हजार रुपयांची मदत जमा होण्यास सुरुवात; काँग्रेसचे आंदोलन स्थगित

Pachora News: पाचोरा तालुक्यातील 48 हजार शेतकऱ्यांच्या खात्यात पाच हजार रुपयांची मदत जमा होण्यास सुरुवात; काँग्रेसचे आंदोलन स्थगित

November 6, 2026
जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नेत्र विभागातील अत्याधुनिक युनिट्ससह बाल अतिदक्षता विभागाचे उद्घाटन

जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नेत्र विभागातील अत्याधुनिक युनिट्ससह बाल अतिदक्षता विभागाचे उद्घाटन

November 6, 2026
एसटीच्या सवलतीच्या प्रवासासाठी NCMC कार्डची सक्ती तूर्तास शिथिल; 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

एसटीच्या सवलतीच्या प्रवासासाठी NCMC कार्डची सक्ती तूर्तास शिथिल; 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

November 6, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page